गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे दिवसेंदिवस महागाई वाढत असून, नागरिकांचे आर्थिक बजट कोसळले आहे. दरवाढ कमी न केल्यास राष्ट्रवादीतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्षा सुष्मिता जाधव यांनी जत येथे दिला. गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात जतमध्ये शनिवारी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी अक्की यांची प्रमुख उपस्थिती होती. मीनाक्षी अक्की म्हणाल्या … Read more

महागाईचा वणवा!! आता औषधेही महागणार; 1 एप्रिल पासून किमती वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल- डीझेल, गॅस सिलेंडर अन् खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाल्याने आधीच सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता भरीस भर म्हणजे आता औषधांच्या किमती (Medicine Price) देखील वाढणार आहेत. त्यामुळे येत्या काही काळात सर्वसामान्य जनतेचे जगणं मुश्किल होणार आहे सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीत … Read more

निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू; महागाई वरून नाना पटोलेंचा निशाणा

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेल आणि गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये मोठी दरवाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाप बसला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू झाले अशी टीका नाना पटोले यांनी केली … Read more

महागाईचा भडका!! चिकन, मिरची अन् मॅगीच्या दरात मोठी वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एकीकडे खाद्यतेल आणि इंधनाच्या दरात वाढ होत असताना आता चिकन सहित मिरची, मॅगी आणि कॉफीच्या दरात वाढ झाली असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वसई विरारमदध्ये चिकनचे दर चक्क 300 रुपये किलोवर गेले आहेत. बर्डफ्लूनंतर कोबड्यांचे उत्पादन घटल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कुक्कुटखाद्य … Read more

फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई 13.11 टक्क्यांवर पोहोचली; कच्चे तेल आणि खाद्येतर वस्तू महागल्या

नवी दिल्ली I कच्च्या तेलाच्या आणि खाद्येतर वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे घाऊक किंमत निर्देशांक (WPI) महागाई फेब्रुवारी 2022 मध्ये 13.11 टक्क्यांवर पोहोचली. सोमवारी सरकारी आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. घाऊक महागाई एप्रिल 2021 पासून सलग 11 व्या महिन्यात 10 टक्क्यांच्या वर राहिली आहे. जानेवारी 2022 मध्ये WPI 12.96 टक्के होता तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तो … Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढली महागाई, जागतिक मंदीचाही धोका

inflation

नवी दिल्ली I रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात जगभरातील देशांनी निर्यातीवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि इतर युरोपीय देशांसोबतच लेबनॉन, नायजेरिया आणि हंगेरीसह अनेक देशही या शर्यतीत सामील झाले आहेत. केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की,”निर्यातीवर बंदी घालण्याच्या या शर्यतीमुळे जगभरात वेगाने चलनवाढीचा धोका तर निर्माण झाला आहेच, मात्र त्याबरोबरच मंदीची भीतीही वाढली आहे.” … Read more

रघुराम राजन म्हणाले – “रशिया-युक्रेन युद्धाचा वाईट परिणाम, महागाई दीर्घकाळ सतावणार”

नवी दिल्ली । RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात की,”रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे भारतासह जगभरात महागाई वाढेल आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावेल. देशांना त्यांचा विकास टिकवणे अवघड होईल.” एका न्यूज चॅनेलला दिलेल्या विशेष मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले की,”कच्चे तेल, गहू यासह अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये महागाई आधीच जास्त होती. यात भांडणाची भर घातली … Read more

महागाईनंतर आता क्रेडिट कार्डद्वारे सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका, ‘या’ सर्व्हिसेस महागणार

Credit Card

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेल आणि खाद्यपदार्थांच्या महागाईनंतर आता क्रेडीट कार्डमुळेही सर्वसामान्यांना धक्का बसणार आहे. ते वापरणे आता पूर्वीपेक्षा महाग होणार आहे. व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्डवरील शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणाशी निगडित लोकं आणि वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, गेल्या दोन वर्षांतील फी वाढ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, पुढील महिन्यापासून दोन्ही कंपन्या क्रेडिट … Read more

महागाईचा परिणाम ! किंमती वाढल्याने दैनंदिन वापराच्या वस्तूंवर झाला परिणाम : NielsenIQ रिपोर्ट

नवी दिल्ली । चलनवाढीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. भारतीय FMCG कंपन्यांनी सामान्य माणसाने वापरल्या जाणार्‍या वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे त्यांचा वापर कमी केला आहे. ही बाब शहरी भागासह ग्रामीण भागातही दिसून येत आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. दैनंदिन वापरातील उत्पादने (FMCGs) बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांना 2021 मध्ये महागाईमुळे शहरी बाजारपेठेतील खप आणि ग्रामीण … Read more

आत्ताच खरेदी करा एसी, फ्रीज आणि पंखे; लवकरच दर वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली । उन्हाळ्यात एसी, रेफ्रिजरेटर आणि पंखा घेण्याचा विचार करत असाल तरलवरच खरेदी करा.. याचे कारण म्हणजे वाढत्या खर्चामुळे कंपन्या येत्या काही दिवसांत त्यांच्या किंमती वाढवण्याचा विचार करत आहेत. खरे तर रशिया-युक्रेन युद्धामुळे तांबे, अ‍ॅल्युमिनिअमच्या किंमती जागतिक बाजारपेठेत विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्याचा भर एसी, फ्रीज आणि पंखे बनवणाऱ्या कंपन्यांवरही पडत असून, वाढीव किंमत … Read more