कधीकाळी रिक्षा मागे मुव्हीपोस्टर लावायचा हा बॉलिवूड अभिनेता; व्हिडीओ झाला वायरल

Amir Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खानला कोण ओळखत नाही? आमिर खानला परफेक्शनिस्ट व्यतिरिक्त मार्केटिंगमधील जीनियससुद्धा म्हटले जाते. तो आपल्या चित्रपटांच्या मार्केटींग कॅम्पेनमध्ये स्वतःहून सहभाग घेताना दिसतो. त्याच्या जबरदस्त आयडिया आणि कॅम्पेनमूळे त्याचे चित्रपट खूप यश मिळविण्यात नेहमीच यशस्वी होताना दिसतात.आमिर चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच नवनवीन कल्पना घेऊन येत असतो. त्याच्या … Read more

‘प्रोजेक्ट हील इंडिया’; कोरोना विरुद्ध लढाईत आता अनुपम खेर फाउंडेशनचा समावेश

Anupam Kher

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण देशभरात कोरोनाने कहर केला आहे. अश्यावेळी लोक हतबल होऊन प्रत्येकाकडे मदतीच्या आशेने पाहू लागले आहेत. दरम्यान अनेक लोक स्वखुशीने सढळहस्ते मदत करताना दिसत आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. दरम्यान आता अभिनेते अनुपम खेरदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. अनुपम खेर फाउंडेशनने डॉ. आशुतोष तिवारी (ग्लोबल कैंसर फाउंडेशन, यूएसए) आणि बाबा … Read more

फक्त नाव अमेय सांग, वाघ सांगितलंस तर..; अमेयच्या फोटोवर मजेशीर कमेंट्सचा पाऊस

Amey Wagh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अमेय वाघ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह आहे. तो नेहमीच त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह शेअर करीत असतो. नुकताच त्याने कोरोना वॅक्सीन घेतानाच फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने एक भन्नाट कॅप्शनसुद्धा लिहिल आहे. या कॅप्शनची सगळीकडे चर्चा रंगली आहे. मात्र त्याहीपेक्षा विशेष असं कि त्याच्या या फोटोवरील … Read more

अर्जुन कपूरला मदर्स डे’चा वाटतो तिरस्कार; पोस्ट झाली वायरल  

Arjun Kapoor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक वा खाजगी आयुष्यातील बाबींमुळे चांगलाच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपट कारकीर्दीत अद्याप तो काही फारसा उठून आलेला नाही. आजकाल अर्जुन कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अर्जुनचे त्याच्या आईवर प्रचंड प्रेम होते. तो नेहमीच त्याच्या इंस्टाग्राम वर आपल्या आईचे फोटो शेअर करीत असतो. नुकताच जागतिक मातृदीन … Read more

तुस्सी ग्रेट हो सोनू सूद..! ४ देशांतून ऑक्सिजन प्लान्ट आणण्याचा घेतला निर्णय

Sonu Sood

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना वैद्यकिय व्यवस्था मात्र कोलमडताना दिसतेय. अश्यावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने गेल्या वर्षी लोकांना मदत करण्यास सुरवात केली. त्या मदतीचा ओघ आजही तितक्याच जोराने कायम आहे. देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा असल्यामुळे सोनू सूदने देशात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी इतर देशांकडून ऑक्सिजन प्लान्ट घेण्याचे ठरविले … Read more

‘धिक्कार आहे अशा मंत्र्यांचा, देश नाही चालवू शकत तर राजीनामा द्या’; राखी सावंतने काढली मंत्र्यांची खरडपट्टी

Rakhi Sawant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाची दुसरी लाट आधीहून अधिक भयावह रूप घेऊन आली आहे. डिसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अनेक लोक आपला जीव गमावत आहेत. अश्या परिस्थतीत लोक अत्यंत हतबल झाले आहेत. साहजिकच देशातील अशी परिस्थिती पाहून सरकारबद्दल लोक अत्यंत असंतोष व्यक्त करीत आहेत. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक सरकारवर … Read more

समाजाचं देणं फेडण्याची मिळाली संधी; कोरोनामुक्त झाल्यावर प्रिया बापटने केले रक्तदान

Priya Bapat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्रीतील क्यूट कपल अर्थातच अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट या जोडीला कोण ओळखत नाही. या दोघांवरही प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया बरोबरच उमेशलाही कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयी माहिती दिली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते आपल्या घरातच क्वारंटाईन होते. … Read more

रितेश- जेनेलिया आणि सोनाक्षी सिन्हाने घेतली कोरोना लस; सोबत लोकांना केले हे आवाहन

Bollywood Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाढ्त्या संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक हतबल होऊ लागले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता या कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लास उपलब्ध आहे. हि प्रतिबंधक लस आता नागरीक घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेण्याचे आवाहन अनेक जण करत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी ही लस घेतली … Read more

मदर्स डे स्पेशल; मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर साजरा केला जागतिक मातृदिन

Marathi Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज मे महिन्यातील दुसरा रविवार आहे. आजचा दिवस आंतराष्ट्रीय पातळीवर जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आईविना अस्तित्व ते काय? या भावनेची किंमत इतर कोणत्याच बाबींसोबत केली जाऊ शकत नाही. आपल्या आयुष्यात आईचे स्थान इतर कोणाहीपेक्षा महत्त्वाचे असतेच. आज याच भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज अनेकजण आपापल्या आईला काही ना काही … Read more

Mothers Day : करिना कपूरने दिले चाहत्यांना सरप्राईज; छोट्या नवाबचा पहिला फोटो केला शेअर

Kareena Kapoor-Khan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय मातृदिन साजरा केला जात आहे. तर आजच्या खास दिवशी कलाकार मंडळी कशी मागे राहतील. आजच्या मातृदिनाचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खान हिने चाहत्यांना अनोखे सरप्राईज गिफ्ट दिले आहे. करिनाने इतके दिवस तिच्या नवजात बालकाचा एकही फोटो चाहत्यांसह शेअर केला नव्हता. मात्र अखेर आजच्या मातृदिनानिमित्त तिने छोट्या नवाबचा … Read more