LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ??? त्यासाठी काय करावे लागेल हे समजून घ्या

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अशी अनेक लोकं आहेत जे LIC ची पॉलिसी तर घेतात मात्र काही कारणास्तव त्यांना ती पुढे चालू ठेवता येत नाही. पॉलिसी अशी मध्यातच बंद करण्याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हणतात. आता यामध्ये असा प्रश्न उभा राहतो की पॉलिसी किती दिवसांनी कशी सरेंडर करता येते. हे जाणून घ्या कि, किमान 3 वर्षानंतरच … Read more

टर्म इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घ्या

नवी दिल्ली I इन्शुरन्स हे एक आवश्यक साधन बनले आहे. कोरोनामुळे लोकांना इन्शुरन्सचे महत्त्व चांगलेच समजले आहे. सद्य बाजारात टर्म इन्शुरन्सची खूप मागणी आहे. लोकं टर्म लाइफ इन्शुरन्सला जास्त महत्त्व देत आहेत जेणेकरून आपल्या कुटुंबाला आपल्या जाण्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये. एखादी आपत्कालीन किंवा दुर्दैवी परिस्थिती जसे की कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे उर्वरित … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमुळे मुलीच्या शिक्षण किंवा लग्नासाठी तुम्हाला मिळतील 31 लाख रुपये

LIC

नवी दिल्ली । वाढत्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करत असतो. मग ते शिक्षण असो वा लग्न. जर मुलीबद्दल बोलायचे झाले तर पालक जास्त नियोजन करतात. विशेषतः मुलींच्या लग्नासाठी LIC ची पॉलिसी खूप उपयुक्त ठरते. LIC ने मुलींसाठी एक खास पॉलिसी आणली आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी चांगली रक्कम मिळेल. … Read more

IRDAI चा नवीन प्रस्ताव, अ‍ॅक्सिडेंटल इन्शुरन्स पॉलिसीचे नियम बदलणार; आता लाइफटाईम्साठी रिन्यूअल करता येणार

नवी दिल्ली । पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसीशी संबंधित नियम लवकरच बदलू शकतात. आता इन्शुरन्स रेगुलेटर IRDAI या दिशेने काम करत आहे. विमाधारकांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन विमा नियम बदलण्याच्या योजनेवर रेगुलेटर काम करत आहे. नवीन अपडेटेड नियमानंतर, जर एखाद्या व्यक्तीने कोणताही ब्रेक न घेता आपल्या पर्सनल ऍक्सिडेंटल पॉलिसीचे रिन्यूअल करणे सुरू ठेवले असेल तर इन्शुरन्स कंपन्या … Read more

LIC ग्राहकांसाठी गुड न्यूज; सवलतीसह लॅप्स झालेली पॉलिसी आता पुन्हा सुरू करता येणार

LIC

नवी दिल्ली । तुम्ही देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC चे पॉलिसीधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमची LIC पॉलिसी लॅप्स झाली असेल तर तुम्हाला आता ती पुन्हा सुरू करण्याची उत्तम संधी आहे. वास्तविक, LIC ने लॅप्स झालेल्या पर्सनल इन्शुरन्स पॉलिसी पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी मोहीम … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवर मिळतील 10 लाख, दररोज जमा करावे लागतील फक्त 73 रुपये

LIC

नवी दिल्ली । देशात गुंतवणुकीचे अनेक नवीन पर्याय येत असूनही, आजही LIC लोकांची पहिली पसंती आहे. LIC ची जोखीम मुक्त आणि एकरकमी रक्कम लोकांना आकर्षित करते. आज आपण येथे अशा पॉलिसीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त 73 रुपये जमा करून पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 10 लाख रुपये मिळवू शकता. यासोबतच, हे तुम्हाला आजीवन मृत्यूचे कव्हर … Read more

लाइफ इन्शुरन्स प्लॅन घेताय?? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Life Insurance

नवी दिल्ली । कोरोनानंतर लाइफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स काढण्याची पद्धत झपाट्याने वाढली आहे. लाइफ इन्शुरन्स काढताना योग्य प्लॅन कसा निवडावा या समस्येचा सामना अनेकदा लोकांना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे योग्य प्लॅन निवडणे सोपे होईल. देशात अनेक इन्शुरन्स प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. लाइफ इन्शुरन्सचा विचार करून, व्यक्ती टर्म इन्शुरन्स, … Read more

कोविड-19 मधून बरे झालेल्यांना लाईफ इन्शुरन्ससाठी 6 महिन्यांपर्यंत वाट पहावी लागणार

Life Insurance

नवी दिल्ली । कोविड-19 चे बळी ठरलेली लोकं या आजारातून बरे झाले असतील, मात्र अडचणींनी त्यांची साथ अजूनही सोडलेली नाही. आता ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना लाईफ इन्शुरन्स खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. इन्शुरन्स कंपन्या आता कोरोनामुळे बाधित लोकांचा इन्शुरन्स उतरवण्यास नाखूष आहेत. लाईफ इन्शुरन्स कंपन्या कोविडमधून बरे झालेल्या लोकांना इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी … Read more

आता Whatsapp द्वारे खरेदी करता येणार विमा पॉलिसी, कसे ते जाणून घ्या

Post Office

नवी दिल्ली । आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी Whatsapp सर्व्हिस सुरू केली आहे. याच्या मदतीने ग्राहकांना घरबसल्या काही क्लिकमध्ये विमा पॉलिसी खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे ते Whatsapp च्या माध्यमातून पॉलिसीसाठी दावाही दाखल करू शकतात. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने देशातील कोरोना साथीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन ग्राहकांना … Read more

खराब क्रेडिट स्कोअरमुळे विमा खरेदी करण्यात येईल अडचण; कसे ते जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । चांगल्या आर्थिक कमाईसाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे खूप महत्वाचे आहे. खराब क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळणे अवघड तर होईलच, मात्र त्याबरोबरच आगामी काळात विमा कंपन्या तुम्हाला विमा पॉलिसी देण्यासही नकार देऊ शकतात. स्टॉक ब्रोकर तुमचे डीमॅट खाते उघडण्यास नकार देऊ शकतो. याचा अर्थ तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक … Read more