LIC Kanyadan Policy : मुलींच्या लग्नासाठी LIC देते लाखो रुपये; ‘या’ योजनेत जमा करा फक्त 151 रुपये

LIC Kanyadan Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Kanyadan Policy) ज्या घरात मुलगी असते त्या कुटुंबाला तिच्या लग्नाची मोठी काळजी असते. लेकीचं लग्न करायचं म्हणजे कोणतीही कमी पडणार नाही यासाठी तिचे आई वडील प्रचंड कष्ट घेत असतात. तुमच्याही घरात जर मुलगी असेल तर आता तिच्या लग्नाची काळजी करण्याची गरज नाही. कारण, LIC च्या कन्यादान योजनेत दररोज केवळ १५१ रुपये … Read more

अधिक परताव्यासाठी LIC ची ही पॉलिसी ठरतीये फायदेशीर; आजच करा गुंतवणुक

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| LIC आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन पॉलिसी आणत असते. या पॉलिसीचा फायदा ही ग्राहकांना होताना दिसतो. एलआयसीच्या पॉलिसी या सर्व वयोगटातील लोकांसाठीच उपलब्ध असतात. त्यामुळेच LIC त गुंतवणूक करणे अनेकांना परवडते. सध्या अशीच एक LIC ची पॉलिसी जास्त परतावा ऑफर करत आहे. या पॉलिसीचे नाव आहे जीवन लाभ पॉलिसी. आज आपण याच पॉलिसीची … Read more

LIC Amritbaal Policy : लहान मुलांसाठी LIC ने लाँच केली नवी पॉलिसी; पहा काय फायदा होईल?

LIC Amritbaal Policy

LIC Amritbaal Policy । तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC ने लहान मुलांसाठी विशेष अशी विमा योजना आली आहे. ‘एलआयसी अमृतबल असे या योजनेचं नाव असून यामध्ये लहान मुलांच्या नावे गुंतवणूक केल्यास ते मोठी होईपर्यंत मोठा आर्थिक लाभ … Read more

LIC Aadhaar Shila Plan : महिलांना आत्मनिर्भर बनवते LIC ची ‘ही’ योजना; छोट्या बचतीतून मिळवा लाखोंचा फायदा

LIC Aadhaar Shila Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Aadhaar Shila Plan) LIC (Life Insurance Corporation of India) अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC ही अत्यंत जुनी आणि विश्वासार्ह विमा कंपनी आहे. त्यामुळे अनेक लोक LIC वर डोळे झाकून विश्वास ठेवतात. LIC कायमच आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. ज्यामध्ये ग्राहकांच्या फायद्याचा आणि उज्ज्वल … Read more

LIC Index Plus : LIC ने लाँच केला नवा इन्शुरन्स प्लॅन; जाणून घ्या काय आहे पॉलिसी आणि कसा होणार फायदा?

LIC Index Plus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Index Plus) आपल्या माघारी कुटुंबाचे काय होणार हि चिंता प्रत्येकाला सतावत असते. यासाठी जीवन विमा तुमच्या कुटुंबासाठी मदतीचा आर्थिक पूल बनतो आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करतो.हि एक अशी संकल्पना आहे जिच्या माध्यमातून आपण जोखीमचे व्यवस्थापन करू शकतो. जीवन विमा, वाहन विमा, स्वास्थ्य विमा असे विम्याचे विविध प्रकार आहेत. … Read more

LIC Policy : ‘या’ पॉलिमध्ये महिना 246 रूपये जमा केल्यास मिळणार 54 लाख; बचत आणि सुरक्षितेसह अनेक फायदे

LIC Policy

LIC Policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नेहमीच ग्राहकांना विविध प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करत असते.  सध्या एलआयसीची जीवन लाभ ही पॉलिसी ग्राहकांच्या चांगलीच पसंतीत पडत आहे. ही विमा पॉलिसी सुरक्षितेसह चांगली बचत योजना देखील देत आहे. ज्यामुळे या पॉलिसीसाठी ग्राहकांची आवड वाढताना दिसत आहे. कंपनीने या पॉलिसीअंतर्गत अनेक फायदे ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. … Read more

LIC Jeevan Labh Policy : आता दरमहा फक्त 7,572 गुंतवा आणि मिळवा ५४ लाख रुपये

LIC Jeevan Labh Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलआयसी जीवन लाभ ही एक नॉन लिंक्ड योजना आहे ज्यात गुंतवणूक केल्यास आपल्याला आर्थिक स्वरूपाची बचत आणि संरक्षणता प्रदान करण्यात येते. ही योजना शेअर बाजारावर अवलंबून नसल्याने ती सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास, एलआयसी जीवन लाभ विमाधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील करते. LIC जीवन लाभ ची वैशिष्ट्ये १) … Read more

घरबसल्या अशा प्रकारे तपासा आपल्या LIC पॉलिसीचे स्टेट्स

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात लोकं आपल्या भविष्याबाबत फारच जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी लोकांकडून LIC च्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले जात आहेत. जर आपणही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल तर आता आपल्या पॉलिसीचे स्टेट्स घरबसल्या सहजपणे तपासता येईल. याद्वारे आपल्या पॉलिसीचे रिन्यूअल आणि प्रीमियम भरण्याच्या तारखेबाबतची माहिती मिळू शकेल. तर आज आपण घरबसल्या एलआयसी पॉलिसीचे … Read more

बंद झालेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करण्या संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळानंतर लोकं आपल्या आयुष्याविषयी खूपच सजग झाले आहेत. आता अनेक लोकांकडून अप्रिय घटनांपासून सुरक्षित राहण्यासाठी LIC पॉलिसी घेण्याचा कल वाढतो आहे. मात्र असे अनेकदा दिसून येते की, या पॉलिसी लॅप्स होतात आणि लेट फीस आकारले जात असल्यामुळे पॉलिसीधारक ते पुन्हा चालू करत नाहीत. यामुळे आता LIC कडून मुदतपूर्तीपूर्वी बंद झालेल्या … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या पॉलिसी चालवल्या जातात. ज्यामध्ये पैसे गुंतवून मजबूत नफा मिळवता येतो. आज आपण एलआयसीच्या एका अशा पॉलिसीबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये पूर्ण 91 लाख रुपये मिळतील. LIC च्या या पॉलिसीचे नाव LIC धन वर्षा योजना असे आहे. यामध्ये आपल्याला अनेक फायदे दिले जात आहेत. यामध्ये लहानपणापासूनच … Read more