Covid Infection : धक्कादायक खुलासा..! थोडा कोविड संसर्ग सुद्धा खराब करू शकतो ‘हृदयाच्या ठोके’ चा वेग; संशोधनात हे आले समोर…

Covid Infection : आजच्या काळात अनेक लोक हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये या आजारांमुळे लोकांचा मृत्यूही होत आहे. जगात सर्वात जास्त मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होत असतात. याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचे कारण हे वेगळे असू शकते. कार्डिओलॉजीचे प्रोफेसर डॉ तरुण कुमार म्हणाले, ‘हृदयविकाराचा झटका येण्यासाठी 42 वर्षे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढले : एका दिवसात तब्बल 32 पाॅझिटीव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात कोरोना संकट दिवसेंदिवस वाढू लागले आहे. गट आठवड्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी आणखी 22 रुग्ण वाढले होते. दरम्यान, आज हाती आलेल्या रिपोर्टमध्ये 32 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 82 रुग्ण असून त्यांच्यावर … Read more

Satara News : सातारकरांची चिंता वाढली : आज आणखी कोरोनाचे 22 रुग्ण वाढले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात कोरोना संकट वाढू लागले आहे. काल कोरोनामुळे 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात मास्क सक्तीचे आदेश दिले आहेत. तर मंगळवारी हाती आलेल्या अहवालानुसार रुग्नांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. आज आणखी 22 रुग्ण वाढले असून बाधितांची संख्या आता 56 वर पोहोचली आहे तर सध्या … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यात मास्कसक्ती!! वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश

Corona Mask News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा-कॉलेजात मास्क अनिवार्य करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोवीडचे रुग्ण आढळू लागले असून सोमवारी 12 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह … Read more

प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याने त्याच्या संपर्कांत इतरांनाही कोरोनाची लागण झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. दरम्यान आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या ट्विट म्हंटले आहे … Read more

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; मुंबईतील शाळा आता ‘या’ तारखेपासून पूर्णवेळ भरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्यावतीने आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शाळा अणे महाविद्यालये सुरु करण्यात आलेली आहेत. दरम्यान, आता पूर्णवेळ शाळा सुरु करण्यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. आता मुंबईतील शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ भरणार असल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे … Read more

कोविड-19 मधून बरे झालेल्यांना लाईफ इन्शुरन्ससाठी 6 महिन्यांपर्यंत वाट पहावी लागणार

Life Insurance

नवी दिल्ली । कोविड-19 चे बळी ठरलेली लोकं या आजारातून बरे झाले असतील, मात्र अडचणींनी त्यांची साथ अजूनही सोडलेली नाही. आता ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना लाईफ इन्शुरन्स खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. इन्शुरन्स कंपन्या आता कोरोनामुळे बाधित लोकांचा इन्शुरन्स उतरवण्यास नाखूष आहेत. लाईफ इन्शुरन्स कंपन्या कोविडमधून बरे झालेल्या लोकांना इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी … Read more

“ओमिक्रॉननंतर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी तयार राहा”; पंतप्रधानांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही केल्या. शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्‍या वर्षात दाखल झाला आहे. ओमिक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहावे, असे मोदींनी म्हटले. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्यासोबत पार पडलेल्या … Read more

केंद्राचा इशारा – “वाढू शकेल हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या, ऍक्टिव्ह प्रकरणांवर ठेवा लक्ष”

नवी दिल्ली । भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने दार ठोठावले असून, त्यामुळे कोरोना संसर्गामध्ये मोठी झेप घेतली आहे. आठवडाभरापूर्वी जिथे कोविडची सहा ते दहा हजार प्रकरणे नोंदवली जात होती, तिथे आता ही संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही अनियंत्रित वेगाने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत इशारा दिला आहे. ते म्हणाले की,”कोरोना … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत ‘ही’ उपकरणे; ते सुद्धा अगदी कमी किमतीत

नवी दिल्ली । देशात आणि जगभरात कोविड-19 चे रुग्ण वाढतच आहेत. या वाढत्या प्रकरणांमुळे लोकांच्या मनात दुसऱ्या लाटेच्या भयानक दृश्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा जाणवला. म्हणूनच आता काळाची गरज आहे की आपल्या घरात असे काही गॅजेट्स असायला हवेत जे आपण आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकू. आज आम्‍ही … Read more