आता श्रीलंकेला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही; मंत्रिमंडळाचा निर्णय

Sri Lanka India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या सर्वांचेच स्वप्न असते परदेश दौरा करण्याचे. त्यासाठी अनेकजण अनेक दिवसापासून तयारी करत असतात. सर्व तयारी होऊन गाडी येऊन थांबते ती व्हिसावर. व्हिसा मान्य झाल्याशिवाय तुम्ही कोणत्याच देशाची वारी करू शकत नाही. परंतु आता ते शक्य होणार आहे. कारण आपल्याला शेजारील देश म्हणजे श्रीलंकेला तुम्ही विना व्हिसाचा प्रवास करू शकता. ते … Read more

हा आहे जगातील सर्वात मोठा महामार्ग; 48000 KM लांबी

worlds longest highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात रस्ते सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे घटक मानले जातात. जगभरातील विकसित देशांमध्ये रस्त्याचे मोठे जाळे उभारले गेलेले आहेत. त्यामुळे देशांच्या विकासाला मोठी गती मिळालेली पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या बाबतीत अमेरिकातील जॉन एफ कॅनेडी यांचे वाक्य प्रसिद्ध आहे ते म्हणतात की, “अमेरिका श्रीमंत आहे म्हणून इथले रस्ते उत्कृष्ट आहेत असे अजिबात नाही तर … Read more

बायडेन यांनी इस्रायल सोडताच हिजबुल्लाहचा अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला

Hezbollah Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचा दौरा केला होता. मात्र इस्रायलहून परताच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट टाकले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बायडेन अमेरिकेत परतल्यानंतर लगेच हिजबुल्लाहने अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात सहयोगी सैन्याचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. तसेच, लष्करी तळ देखील पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. … Read more

इस्त्रायल- हमास युद्धामुळे जग 2 गटात विभागलं; कोणता देश कोणासोबत पहा

Israel-Hamas war

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या जोरदार युद्ध (Israel-Hamas War) सुरु यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत असून हे युद्ध नेमकं कधी संपेल हे सांगणं कठीण आहे. कारण इस्राईल आणि पॅलेस्टीन हा वाद दोन्ही देशांपुरता मर्यादित नाही कारण ह्याच्या युद्धाच्या मुळाशी दोन प्रमुख धर्मांमधील … Read more

भारत- श्रीलंका प्रवासी फेरी सेवा सुरू; कनेक्टिव्हिटी वाढवण्यास होणार मदत

India-Sri Lanka Ferry Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | श्रीलंका (Sri Lanka) हा आपला मित्र राष्ट्र आहे. इतिहासात दोन्ही देश एकमेकांना रामसेतूच्या माध्यमातून जोडले गेलेले होते. परंतु सध्या तसा कुठलाही पूल अस्तित्वात नाही. मात्र भारत आणि श्रीलंका यांना जोडण्याकरिता आता भारत  सरकारच्या माध्यमातून समुद्रमार्गे फेरी सुविधा (India-Sri Lanka Ferry Service) 14 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. फेरीद्वारे भारत आणि … Read more

समुद्राच्या लाटांपासून निर्माण होतेय ऊर्जा!! काय आहे हे तंत्रज्ञान?

Energy is generated from ocean waves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण जग सध्या नवीकरणीय ऊर्जा स्रोताकडे आपले पावले टाकताना दिसत आहे. नवीकरणीय ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून मिळवलेली ऊर्जा अधिक शुद्ध स्वरूपात प्राप्त होते. त्यामुळे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम खूपच कमी होतात. पृथ्वीचे वाढते तापमान लक्षात घेत  जगातील प्रत्येक नवनवीन ऊर्जा स्रोत शोधत आहेत. शास्त्रज्ञानी संशोधनातून समुद्राच्या लाटेपासून ऊर्जा प्राप्त करण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. युरोप मधील  Corpower Ocean ही कंपनीने हे … Read more

‘हे’ महत्वाचे शहर इंच इंचाने समुद्रात जातंय; NASA ने केलंय सावध

New York

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जग जसं – जसं आधुनिकतेकडे वळते आहे. तसं – तसं निसर्गाची पडझडं होताना दिसत आहे. माणूस स्वतःचा विकास करत असताना निसर्गाकडे मात्र दुर्लक्ष करतोय. आणि पुढे याचा फटका हा मानवालाच बसणार आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील प्रसिद्ध शहर म्हणून ओळखलं जाणारे न्यूयॉर्क (New York) हे शहर रोज इंच- इंच समुद्रात … Read more

मासे खाल्ल्याने झाला धोकादायक संसर्ग; महिलेचे हातपाय तोडावे लागले, नेमकं काय घडलं?

women eating fish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही मासे (Fish)खाण्याचे शौकीन असाल आणि मासे तुम्हाला खूप आवडत असतील तर त्यामुळे होणारे नुकसानही जाणून घेणं गरजेचं आहे. माशात चांगल्या प्रमाणात पोषक तत्वे, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डी मिळत असले तरी एका महिलेचे मासे खाल्ल्याने मोठं नुकसान झालं आहे. मासे खाल्ल्यामुळे महिलेला तिचे हातपाय कापावे लागले. नेमकं असं … Read more

भारताने INDIA नाव काढून टाकल्यावर पाकिस्तान ‘इंडिया’ वर दावा करणार? त्या ट्विटने खळबळ

india name change

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे इंडिया हे नाव काढून त्याजागी भारत हे नाव करण्याच्या हालचाली केंद्र सरकार कडून सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहेत. G20 शिखर परिषदेच्या अधिकृत निमंत्रणांवर पारंपारिक ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी – ‘भारताचे राष्ट्रपती’ वापरल्याने खळबळ उडाली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर झालेल्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलं असून देशभरातील विरोधी पक्ष … Read more

इम्रान खान यांना 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा; लाहोरमध्ये अटकेची कारवाई

imran khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना तोशाखाना प्रकरणात तीन वर्षांच्या कारावासाची तसेच एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लामाबाद येथील एका जिल्हा व सत्र न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांच्या विरोधात निकाल दिला आहे. यानंतर लाहोरमध्ये इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे … Read more