पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च”लीजन ऑफ ऑनर” पुरस्कार जाहीर; बनले पहिले भारतीय मानकरी

PM Modi Legion of Honor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फ्रान्सचा सर्वोच्च मानला जाणारा “लीजन ऑफ ऑनर” (Legion of Honor) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवण्यात आलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सकडून जगातील विशेष काम करणाऱ्या नेत्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार नरेंद्र मोदी … Read more

सातासमुद्रापार मराठ्यांचा डंका!! भगवे झेंडे घेऊन शिवरायांच्या मावळ्यांचा Calgary stampede 2023 मध्ये सहभाग

Calgary stampede 2023 maratha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठा मैदानी शो मानला जाणारा कॅल्गरी स्टॅम्पेड हा दहा दिवसांचा कार्यक्रम यंदा ७ जुलै पासून सुरु झाला असून दरवर्षी तब्बल १० दिवस चालतो. कॅनडामधील या वर्षीच्या कॅल्गरी स्टॅम्पेड परेडवेळी तब्बल 300,000 हून अधिक लोक रस्त्यावर रांगेत उभे होते. विशेष म्हणजे यंदाच्या कॅल्गरी स्टॅम्पेड परेडमध्ये भगवा झेंडे घेऊन मराठा समाज … Read more

रशियन हेलिकॉप्टरकडून व्होरोनेझमधील इंधन तळावर बॉम्ब हल्ला; प्रचंड स्फोटाचा Video समोर

russia bomb attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरु असतानाच रशियामध्ये अंतर्गत बंडखोरी पाहायला मिळत आहे. रशियातील वॅगनर गटाने थेट राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रशियन हेलिकॉप्टरने रशियाच्या व्होरोनेझमधील तेल डेपोवर कथित बॉम्बस्फोट केला आहे. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. https://twitter.com/spectatorindex/status/1672544622801997828?s=20 व्होरोनेझमधील तेल डेपोवर बॉम्बफेक करण्यापूर्वी … Read more

UK : भारतीय विद्यार्थ्याचा ब्रिटनमध्ये मद्यधुंद महिलेवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल..

Indian student rapes drunken woman in UK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारूच्या नशेमुळे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका महिलेवर 20 वर्षीय विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. या घटनेचं CCTV फुटेज समोर आल्यामुळे आरोपीचा छडा लागला. प्रीत विकल असे या सदर आरोपी विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळ भारतीय आहे. त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. प्रीत विकलने मद्यधुंद अवस्थेतील या महिलेला … Read more

जगातील ‘ही’ 5 शहरे लवकरच पाण्याखाली जाणार; कारण वाचून तुमचीही चिंता वाढेल

5 sinking cities

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण ज्या शहरात राहतो तेच शहर जर पाण्याखाली गेलं तर? नुसत्या विचारानेच अंगावर काटा येतो. परंतु जगभरातील अनेक महत्वाची शहरे समुद्रकिनारी आहेत. समुद्रकिनारी असल्याने या शहरांना कायमचाच धोका राहतो. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई तर दरवर्षी 2 किलोमीटर समुद्रात जात असल्याचे सर्वेक्षण मागील वर्षी आयआयटी मुंबईने केलं होतं. ही गोष्ट नक्कीच … Read more

भीषण अपघात!! 400 प्रवाशांची बोट पलटली; 79 जणांचा मृत्यू

greece boat accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नायजेरिया नंतर आता ग्रीस मध्ये प्रवाशांची बोट पलटल्याची (Greece Boat Accident) दुर्दैवी घटना घडली आहे. घटना घडली त्यावेळी सदर बोटीत तब्बल 400 प्रवाशी होते. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 79 जणांचा मृत्यू झाला आहे तर बरेच लोक अजूनही बेपत्ता आहेत. अपघाताची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र या अपघाताने संपूर्ण … Read more

अमेरिकेलाही मोदींची भुरळ!! 21 तोफांच्या सलामीने व्हाईट हाऊस स्वागत करणार

21 gun salute to pm modi by white house

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. जगातील कोणत्याही देशात गेले तरी मोदी आपली छाप पाडतातच हे आपण यापूर्वी सुद्धा पाहिले आहे. मोदींची लोकप्रियता जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढतच चालली असून जगातील अनेक देशांना त्यांची भुरळ पडत आहे. परंतु आता तर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर सुद्धा मोदींनी छाप पाडली आहे. 21 … Read more

Sex ला खेळाची मान्यता; ‘या’ दिवशी रंगणार चैंपियनशिप

sweden sex championship

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. यामध्ये आपण आत्तापर्यंत क्रिकेट, फ़ुटबाँल, टेनिस, होलीबॉल, बास्केटबॉल अशा प्रकारचे खेळ पाहिले आहेत. परंतु तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल पण आता सेक्स ला (Sex) सुद्धा खेळाची मान्यता मिळाली आहे. होय, स्वीडन हा जगातील पहिला देश बनला आहे, ज्याने सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिली आहे. … Read more

Elon Musk पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पहा त्यांची एकूण संपत्ती

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्लूमबर्ग बिलियनेअर्स यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये अरबपतींच्या लिस्ट मध्ये बरेच चढ उतार दिसत आहे. यातच आलेल्या अपडेट नुसार टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे सर्वांत श्रीमंत उद्योगपती बनलेले आहे. त्यांनी फ्रान्समधील अब्जाधीश आणि फॅशन ग्रुप लुई विटा मोएट हेनेसीचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ड यांना मागे टाकत पहिले स्थान गाठलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून … Read more

पाकिस्तानसाठी पुढचे 72 तास महत्त्वाचे!! लष्करातही बंडाची आग; 6 लष्करी अधिकारी सरकार विरोधात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान मध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांकडून ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत, जाळपोळ सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानमध्ये अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता तर पाकिस्तानी लष्कर सुद्धा बंडाळीच्या तयारीत आहेत. पाक लष्कराचे 6 वरिष्ठ अधिकारी हे पाक लष्करप्रमुख आणि … Read more