LIC Jeevan Labh Policy : आता दरमहा फक्त 7,572 गुंतवा आणि मिळवा ५४ लाख रुपये

LIC Jeevan Labh Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलआयसी जीवन लाभ ही एक नॉन लिंक्ड योजना आहे ज्यात गुंतवणूक केल्यास आपल्याला आर्थिक स्वरूपाची बचत आणि संरक्षणता प्रदान करण्यात येते. ही योजना शेअर बाजारावर अवलंबून नसल्याने ती सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास, एलआयसी जीवन लाभ विमाधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील करते. LIC जीवन लाभ ची वैशिष्ट्ये १) … Read more

FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : सध्याच्या काळात फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ झाल्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चालू आर्थिक वर्ष चांगले ठरले आहे. RBI ने सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या एफडीवरील व्याजदर वाढवण्यात आले आहेत. सध्या, परदेशी बँका, छोट्या खाजगी बँका आणि स्मॉल फायनान्सिंग बँका तीन वर्षांच्या कालावधीसाठी एफडीवर … Read more

Investment : ‘या’ सरकारी योजनांमध्ये 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून मिळवा जोरदार रिटर्न

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment  : सध्या मार्च महिना सुरू आहे,ज्यामुळे करदात्यांकडून आपला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. मात्र यासाठी फक्त 31 मार्चपर्यंतच संधी असेल. अशा अनेक योजना आहेत ज्या ग्राहकांसाठी मर्यादित काळासाठीच सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 … Read more

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 50 लाख रुपये

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी असलेल्या LIC चे देशभरात अनेक ग्राहक आहेत. देशातील जवळपास सर्वच स्तरातील लोकांकडून एलआयसीच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली जाते. आज आपण LIC च्या बीमा रत्न पॉलिसीबाबत जाणून घेणार आहोत. यामध्ये 5 लाख रुपये गुंतवून मॅच्युरिटीवर 50 लाखांपर्यंतची रक्कम मिळवता येईल. यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदाराला त्यांच्या सुरुवातीच्या … Read more

कमी पैशात बक्कळ नफा कमवायचाय? तर मग करा बांबूची शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती व्यवसायाकडे वळू लागली आहेत. त्यांच्याकडून अनेक पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. कमी पैशात जास्त नफा देणारे पीक घेऊन झटपट श्रीमंत व्हायचे असेल तर बांबू शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते. त्यामुळे … Read more

LIC मध्ये महिन्याला 1358 रुपये जमा करा आणि 25 लाख रुपये मिळवा

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ही भारतातील सर्वात मोठी विमा प्रदाता आहे. त्याची टॅग लाइन आहे – जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. हे अगदी बरोबर आहे. कारण LIC पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो आणि लाइफ कव्हर देखील मिळते. LIC सतत नवीन पॉलिसी जारी करत असते. आज … Read more

Business Idea : हमखास कमाई मिळवून देणार ‘हा’ व्यवसाय, कसा सुरू करावा ते जाणून घ्या

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : अनेक लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. मात्र अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे म्हणा कि व्यवसायाची योग्य कल्पना नसल्यामुळे म्हणा अनेकांना तो सुरू करता येत नाही. मात्र जर आपण आपल्या दररोजच्या आयुष्याकडे बारकाईने लक्ष दिले तर आपल्या अवतीभवतीचं व्यवसायाच्या अशा अनेक कल्पना सापडतील, ज्याद्वारे आपल्याला चांगले उत्पन्न मिळवता येईल. याशिवाय … Read more

Mutual Fund for Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का??? अशा प्रकारे समजून घ्या

Mutual Fund for Senior Citizens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mutual Fund for Senior Citizens : आपल्या भविष्यासाठी अनेक लोकं गुंतवणूक करतात. मात्र ती योग्य वयात केली तर आपल्याला मोठा नफा मिळू शकेल. तर आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गुंतवणुकीबाबत जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्यांचे वाढणारे वय. ज्यामुळे त्यांनी हुशारीने गुंतवणूक करणे महत्त्वाचे … Read more

कोणत्या वयात करावी बचत? जाणून घ्या संपूर्ण फॉर्मुला….

Earn Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजच्या तारखेत, काहींना वयाच्या 40 व्या वर्षी, काहींना 50 व्या वर्षी, काहींना वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत नोकरी सांभाळायची आहे. पण या सगळ्यात, बहुतेक लोक असे असतात, जे वेळेत निवृत्तीला गंभीर घेत नाही आणि नंतर पश्चाताप करतात. केवळ निवृत्तीच नाही तर असे लोक त्यांच्या भविष्यातील योजनांबाबत बेफिकीर असतात. चांगली कमाई करूनही त्यांना … Read more

Stock Tips : ‘या’ 5 शेअर्सनी गेल्या 6 महिन्यांत दिला 40% पेक्षा जास्त रिटर्न !!! त्याविषयी जाणून घ्या

Stock Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : जागतिक बाजारातील आर्थिक मंदीच्या दरम्यान भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ उतार होत आहेत. मात्र, या अस्थिरतेच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहेत. आज आपण गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न देणाऱ्या 5 शेअर्स बाबत माहिती जाणून घेउयात… Bank of Maharashtra … Read more