Google Trends 2020: भारतात यावर्षी गुगलवर कोरोना आणि सुशांतच्या जागी ‘हे’ सर्वाधिक सर्च केले गेले, लिस्ट पहा

Happy Birthday Google

नवी दिल्ली । गूगल हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. प्रत्येक वर्षाच्या शेवटी, कंपनी Year in Search लिस्ट जारी करते. यात असे सांगितले जाते की, गेल्या एका वर्षात लोकांनी गुगलवर काय सर्च केले. गुगलने भारतासाठी देखील 2020 Year in Search जारी केले आहे. या लिस्ट मध्ये, यावर्षी भारतात घेण्यात आलेल्या … Read more

IPL 2020: एकही ट्रॉफी न जिंकता कोहली सलग ८ वर्ष कर्णधार कसा? गौतम गंभीरचे खडे बोल

नवी दिल्ली । सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधात सामना गमावल्यानंतर ‘विराट’च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची (Royal Challengers Bangalore RCB) आयपीएलमधून एक्झिट झाली आहे. RCB यंदाच्या हंगामातही अपयशी ठरल्यानंतर संघाने आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) पलिकडे जाऊन नवीन कर्णधाराचा पर्याय शोधावा, असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने व्यक्त केलं. (IPL 2020) “आठ वर्ष … Read more

राशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयात राशिद खानने मोलाचा वाटा उचलला. त्याने ४ षटकात तब्बल १७ निर्धाव चेंडू टाकले. त्याच्या स्पेलमध्ये त्याने केवळ ७ धावा दिल्या आणि त्या बदल्यात ३ बळी टिपले. महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या सातही धावा या एकेरी धाव काढून मिळवलेल्या … Read more

IPL 2020 : दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडलं ; ‘या’ आक्रमक फलंदाजाकडे सोपवलं कोलकात्याच नेतृत्व

karthik and morgan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार दिनेश कार्तिकने [dinesh kartik ]कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला असून इंग्लडचा स्टार फलंदाज आयन मॉर्गन [ion morgan ]कडे कोलकात्याचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली आहे दिनेश कार्तिकने केकेआर व्यवस्थापनाला माहिती दिली आहे की, फलंदाजीवर लक्ष केंद्रित करून संघाच्या कार्यात अधिक योगदान द्यावे … Read more

दिल्लीच्या संघाला मोठा झटका ; हा आक्रमक फलंदाज 1 आठवडा राहणार संघाबाहेर

Rishabh and Shreyash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. गुणतालिकेत दिल्लीचा संघ मुंबई खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातच दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. रविवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू न शकलेला दिल्लीचा आक्रमक विकेट किपर फलंदाज ऋषभ पंत तब्बल एक आठवडा … Read more

हे’ 4 संघ ठरु शकतात प्ले ऑफसाठी पात्र ; पहा तुमची आवडची टीम आहे का यामध्ये

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या या तेराव्या हंगामात आत्तापर्यंत अनेक रोमांचक सामने झाले आहेत. आता प्ले ऑफसाठी पहिल्या चार संघांमध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार चुरस होऊ शकते. प्ले ऑफसाठी पात्र होण्याकरिता संघांना 16 गुण मिळवणे बंधनकारक आहे.आत्तापर्यंत सर्व संघाचे 6 सामने झाले असून यानुसार कोणते चार संघ प्ले ऑफसाठी पात्र होणार आहेत, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले … Read more

अति घाई संकटात नेई !! एकाच दिशेला धावले दोन्ही फलंदाज,अन….

Runout

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात महत्वपूर्ण सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी हे दोघे पंजाबच्या संघाकडून सलामीला उतरले.मागच्या सामन्यातील सामनावीर राहुल त्रिपाठी आज लवकर बाद झाला. त्रिपाठी बाद झाल्यावर नितीश राणा मैदानात आला. … Read more

लज्जास्पद!! चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी !

Dhoni and Ziva

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये तीन वेळचे चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. नुकत्याच झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावरील असंवेदनशील वापरकर्त्यांनी एमएस धोनीची पाच वर्षांची मुलगी झीवावर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी धोनी आणि त्याची पत्नी … Read more

…म्हणून ख्रिस गेल संघाबाहेर ; प्रशिक्षक अनिल कुंबळेनी दिलं स्पष्टीकरण

Gayle and Kumble

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. काल सनरायझर्स हैदराबादविरोधात स्पर्धेतील पाचवा सामना हरल्यानंतर आता प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबला पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे नेट रनरेट वरही लक्ष ठेवावे लागेल. परंतू एवढे सामने हरून देखील पंजाबच्या संघाने अजूनही धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला अजूनही संधी का दिली नाही … Read more

थर्ड अंपायरचा निर्णय अमान्य ?? फलंदाजाने DRS वरच घेतला DRS !!! आयपीएल मध्ये घडली आगळीवेगळी गोष्ट

Muzeeb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलमध्ये कालच्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs KXIP) यांच्यातील सामन्यात एक विचित्र घटना घडली. हैदराबादचा गोलंदाज खलील अहमद गोलंदाजी करत असताना पंजाबचा फलंदाज मुझीब रेहमानचा झेल बेअरस्टोनं घेतला. मात्र अपील केल्यानंतर पंचांनी नाट आऊट असल्याचे सांगितले. यावर हैदराबादला DRS घेण्याची संधी होती, मात्र त्यांनी घेतला नाही. अखेर पंचांनी … Read more