दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण ; आणखी एक मोठा खेळाडू झाला जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली कॅपिटलने काल किंग्स इलेव्हन पंजाब वर सुपर ओव्हर मध्ये मात केली. पण विजय मिळवून देखील दिल्ली साठी एक चिंतेची बाब आहे. दिल्लीचा हुकमी एक्का रविचंद्रन अश्विन काल गोलंदाजी करताना जखमी झाला आणि तो पॅवेलियनला परतला. दिल्लीसाठी ही वाईट बातमी आहे. या सामन्याच्या काही तास अगोदर इशांत शर्मा देखील जखमी झाला … Read more

IPL 2020: CSK नंतर आता या संघात कोरोनाचा विषाणू दाखल

दुबई । चेन्नई सुपर किंग्ज संघातील १३ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या धक्क्यानंतर आता कुठे परिस्थिती सामान्य होत असताना आणखी एका संघातील महत्त्वाच्या व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.दिल्ली कॅपिटल्स संघाच्या एका सदस्याला कोरना झाल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली संघाचे फिजिओथेरेपिस्टची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संबंधित फिजिओथेरेपिस्टला संघातील अन्य सदस्यांपासून वेगळ क्वारंटाइन करण्यात आल्याचे … Read more

CSK संघाच्या आणखी एका बड्या खेळाडूने IPL 2020 स्पर्धेतून घेतली माघार

मुंबई । सुरेश रैनानंतर चेन्नई सुपरकिंग्जच्या आणखी एका बड्या खेळाडूने IPL 2020 स्पर्धेतून माघार घेतल्याचे समजतेय. Sportsstar संकेतस्थळाने यासंदर्भातली बातमी दिली आहे. अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नाहीये. खासगी कारण देऊन हरभजनने यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री हरभजनने चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला आपण यंदाच्या हंगामात खेळू शकणार नसल्याचं कळवलं … Read more

IPL 2020 च्या मुख्य स्पॉन्सरशिपची माळ Dream 11 च्या गळ्यात; 222 कोटी रुपये मोजणार

मुंबई । IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. Dream 11 यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. Tata Sons, Byju’s, Unacademy हे ब्रँडही या शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये Dream 11 … Read more

‘आयपीएल’साठी प्रेक्षकांना परवानगी मिळेल का ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे यावर्षीची IPL स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात आली आहे. IPL च्या या १३व्या हंगामासाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी किमान ३० ते ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मत अमिराती क्रिकेट मंडळाचे सरचिटणीस मुबाशशिर उस्मानी यांनी व्यक्त केले. ‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला केंद्र शासनाकडून ‘आयपीएल’च्या आयोजनाची परवानगी … Read more

जवळपास ठरलं! यंदाची IPL स्पर्धा युएईतचं

मुंबई । देशातल्या कोरोना संकटामुळं आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन रखडला आहे. यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रत्येक पर्यायांवर विचार करत आहे. यात आयपीएल स्पर्धा भारताबाहेर भरवण्यावर एकमत होताना दिसत आहे. त्यानुसार आयपीएलच्या १३ वा हंगाम युएईत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारकडून … Read more

IPL 2020 ची तारीख ठरली? या महिन्यात स्पर्धा घेण्याचा BCCI चा प्लॅन

मुंबई । यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे BCCI ने IPL 2020 चे आयोजन करण्यासाठी नियोजन सुरू केले असल्याची माहिती मिळत आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन करण्यासाठी वेळ मिळू शकेल. आजच (मंगळवारी) … Read more