देशासाठी ५०० सामने खेळलोय, कुणाशीही बोलू शकतो ; गांगुलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

sauragv gagnguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाच्या आयपीएल (Indian Premier League)मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत जबरदस्त सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरत असल्याचे सांगितले होते. यावरुन नवा वादही निर्माण झाला होता. माजी … Read more

सुपर ओव्हर मध्ये ईशान किशनला का नाही पाठवलं?? रोहित म्हणतो…

ishan kishan and rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये काल मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू मध्ये रोमांचक सामना झाला.अटीतटीच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात बंगलोरनं मुंबईला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ईशान किशन आणि कायरन पोलार्डच्या 119 धावांच्या झुंजार भागीदारीनंतरही मुंबईचा संघ विजयापासून अवघी एक धाव दूर … Read more

तेवातियाचे एकाच ओव्हर मध्ये 5 सिक्स !! युवराज म्हणतो….

Yuvi and Tewatia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मधील पंजाब विरुद्ध राजस्थान सामना खूपच रोमांचक झाला. पंजाबने ठेवलेलं 224 धावांच आव्हान राजस्थानने शेवटच्या षटकात पार केला. शेवटच्या तीन ओव्हर मध्ये राजस्थान ला तब्बल 51 धावांची आवश्यकता होती. तेव्हाच राहुल तेवातीया नावाचं वादळ आलं, आणि पंजाबचा सुफडासाफ झाला. मोक्याच्या क्षणी स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर तेवतियाने एक … Read more

निकोलस पूरनच्या जबरदस्त फिल्डिंगचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

Nicolas Pooran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शारज्याच्या मैदानात राजस्थान रॉयल्सने षटकार आणि चौकांराची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने विजयासाठी २२४ धावांचे आव्हान राजस्थानने ४ गडी राखत पूर्ण केलं. अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार मारत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. एक क्षणी पंजाब … Read more

कोलकाता आणि हैदराबाद मध्ये होणार रोमांचक सामना ; पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक

KKR vs SRH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मधील आठवा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स {Kolkata knight Riders} आणि सनरायझर्स हैद्राबाद {Sunrisers Hydrabad} यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत आगेकूच करण्यावर दोन्ही संघांचा भर असेल. Matchday 2️⃣ and ready to get back into the groove! … Read more

चेन्नईचे दिग्गज खेळाडू विरुद्ध दिल्लीचे युवा शिलेदार ; आज होणार जबरदस्त मुकाबला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केल्यानंतर दुसर्‍या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे दिल्लीसाठी हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात दिल्लीने पंजाबविरुद्ध सुपर ओव्हर मध्ये रोमांचक विजय मिळवला. त्यामुळे एकीकडे दिल्लीकडे युवा खेळाडूंचा … Read more

कोलकात्या विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आपला पहिला विजय साजरा केला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं 6 षटकारांसह 80 धावांची जबरदस्त खेळी केली. रोहितनं आयपीएल कारकीर्दीत 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो आजवरचा चौथा फलंदाज ठरला. याआधी ख्रिस गेल, … Read more

IPL 2020 : चेन्नई आणि राजस्थान मध्ये होणार जोरदार टक्कर ; पहा सामन्याविषयी सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलच्या 13 व्या हंगामातील ४ था सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळण्यात येणार आहे. या हंगामातील राजस्थान रॉयल्सचा हा पहिला सामना आहे. तर दुसरीकडे चेन्नईने त्यांच्या पहिल्या सामन्यात बलाढ्य मुंबई वर मात केली आहे.त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स चा आत्मविश्वास वाढलेला असेल. त्याचबरोबर चेन्नईच्या संघासाठी चांगली बातमी म्हणजे … Read more

चेन्नईसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात CSK ने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. याचबरोबर CSK संघाला आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. तब्बल एक महिन्यानंतर संघातील फलंदाज ऋतुराज गायकवाडचा आयसोलेशन कालावधी संपला आहे. ऋतुराजने सरावालाही सुरुवात केली आहे. चेन्नई संघानं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत माहिती दिली … Read more

IPL 2020: राजस्थानला मोठा धक्का ; ‘या’ दोन दिग्गजांशिवाय खेळावा लागणार पहिला सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२० ची सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील चौथा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात उद्या होणार आहे. चेन्नई मुंबई विरुद्ध स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला आहे, तर राजस्थान या हंगामात आपला पहिला सामना खेळणार आहे. अशातच राजस्थान रॉयल ला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा यष्टिरक्षक … Read more