आयपीएल जिंकण्याच ‘या’ संघाचं स्वप्न भंगण्याची शक्यता ; प्ले ऑफमध्ये जागा मिळवणं अशक्य

ipl trophy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. संघात दमदार खेळाडू असूनही सांघिक खेळाच्या कमतरतेमुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाला गेला आहे. पंजाबचा संपूर्ण संघ फक्त लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांच्यावरच अवलंबून दिसत आहे. पंजाबनं 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा … Read more

…जेव्हा मॅन ऑफ द मॅच राहुल त्रिपाठीला शाहरूखशी भेट करून देतो दिनेश कार्तिक

Shahrukh and rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्ज ला 10 धावांनी पराभूत केले.राहुल त्रिपाठीची आक्रमक खेळी कोलकात्याच्या डावाच वैशिष्ट्य ठरलं.राहुल त्रिपाठीने शुबमन गिलसह डावाची सुरुवात केली आणि 51 चेंडूत 81 धावा केल्या. केकेआरला त्याच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत 167 धावांची आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरादाखल, सीएसकेचा संघ २० … Read more

रवींद्र जाडेजाचे अफलातून क्षेत्ररक्षण ; व्हिडिओ झाला वायरल

Ravindra Jadeja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील रोमांचक सामन्यात चेन्नईचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने जबरदस्त फिल्डींग करत सुनील नारायण ला माघारी पाठवले. जाडेजाचा हा फिल्डींगचा नजराणा बघून सर्वच हैराण झाले. कर्ण शर्माच्या बॉलवर नारायणने लॉ़ग ऑनवर जोरदार शॉट मारला. बॉल सीमारेषेवर पडण्याआधी जडेजाने डाय मारत कॅच पकडला. पण बाँड्री लाईनला टच … Read more

….आणि अश्विनने मांकडिंग न करता फिंचला फक्त वॉर्निंग दिली

Ashwin Mankading

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीचा गोलंदाज आर अश्विनला फिंच विरोधात मांकडिंग (Mankading) करण्याची संधी होती, मात्र त्यानं तसे केले नाही. केवळ फिंचला ताकिद दिली. याला कारण असे आहे की, अश्विनचे कोच रिकी पॉंटिंग यांनी त्याच्यावर मांकडिंग न करण्याचे आधीच स्पष्ट केले होते. या सामन्यात अश्विन गोलंदाजी करताना  फिंच क्रिझ … Read more

अजिंक्य रहाणे चेन्नईकडून सलामीला खेळणार ?? ; जाणून घ्या कसं

rahane and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक राहिली नाही.तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईला अजूनही सलामीच्या जोडी डोकेदुखी ठरत आहे. भरवशाचा मुरली विजय सलग अपयशी ठरला.परंतु अशातच चेन्नईसाठी एक मोठी संधी देखील चालून आली आहे. त्यांनी जर ही संधी साधली तर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे चेन्नई कडून सलामीला … Read more

दिल्ली कॅपिटल्सला धक्का ; बोटाच्या दुखापतीमुळे अमित मिश्राची आयपीएल मधून माघार

amit mishra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. दिल्लीच्या संघात युवा खेळाडूंचा आणि दिग्गजांचा योग्य समतोल दिसून येतोय. परंतू आता दिल्लीच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे उरलेला संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही. शनिवारी शारजात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध … Read more

कार्तिक ऐवजी ‘या’ विश्वविजेत्या कर्णधाराकडे कोलकात्याचं नेतृत्व सोपवा ; भारतीय खेळाडूची मागणी

karthik and morgan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या २ वर्षांपासून यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्त्व करत आहे. पण अद्यापही तो यशस्वी नेतृत्व करू शकला नाही.दमदार खेळाडू संघात असूनही कोलकात्याला चांगली कामगिरी करता आली नाही. अशात आता दिनेशच्या नेतृत्त्वपदाविषयी मोठे विधान पुढे आले आहे. दिनेशच्या ऐवजी ऑयन मॉर्गनला कोलकाता संघाचा कर्णधार बनवण्यात यावे, … Read more

शेन वॉटसनची तुफानी खेळी आधीच फिक्स होती ?? पहा वॉटसनचे ते ट्विट

shane watson

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२० च्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर अखेर चेन्नई सुपर किंग्सची गाडी विजयी मार्गावर परतली. चेन्नईने किंग्स इलेव्हन पंजाबचा १० विकेट्सने पराभव करत आपला दुसरा विजय नोंदवला. चेन्नईच्या या विजयात शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस शिल्पकार राहिले. या दोघांनीही नाबाद १८१ धावांची नाबाद शानदार भागीदारी रचली. यात वॉटसनने ८३ आणि … Read more

रोहित शर्माचा मोठा विक्रम ; रैनाने केलं तोंडभरून कौतुक

rohit and raina

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पंजाब विरुद्ध जबरदस्त खेळी करत मुंबईला शानदार विजय मिळवून दिला. रोहितने ४५ चेंडूंत ७० धावांची दमदार खेळी केली. त्याच्या जोरावर मुंबईने ४ बाद १९१ धावांची मजल मारल्यानंतर पंजाबला १४३ धावांवर रोखत मुंबईने एकतर्फी विजय मिळवला. आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात रोहितने महत्त्वाचा विक्रम करताना सुरेश … Read more

चौकारांपेक्षाही षटकार जास्त मारणारा मुंबईचा ‘हा’ धडाकेबाज खेळाडू

keiron pollard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडिअन्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा दणदणीत पराभव केला. रोहित शर्मा च्या धडाकेबाज खेळीने मुंबईने पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारली. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९१ धावा केल्या. यात कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूत ७० धावांची खेळी केली. परंतू सर्वात लक्षवेधी खेळी ठरली ती कायरन पोलार्डची.पोलार्डने जबरदस्त … Read more