“आम्ही तिघांनी लाठीमाराचे आदेश दिले असतील तर सिद्ध करा..” अजित पवारांच मोठं विधान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनावेळी करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यामुळेच मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज प्रकरणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी “आम्ही तिघांनीच पोलिसांना लाठीमाराचा आदेश दिला हे सिद्ध करून दाखवा ताबडतोब राजकारण सोडून देऊ” असे अजित … Read more