जामीन मिळाल्यानंतर राणेंना फडणवीसांचा फोन; म्हणाले…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबदल अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी 4 अटींसह मंत्री राणेंना जामीन मंजूर केला. त्यानंतर भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंशी फोनवरुन संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय … Read more