परिवहनमंत्री अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल टीका केली होती. यानंतर राणेंना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे यामध्ये त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना आता ईडी कडून अनिल परब … Read more

जन आशीर्वाद यात्रेचा फटका बसणार, कोरोनात वाढ होणार; अजित पवारांची केंद्रावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थिती, जन आशीर्वाद यात्रेवरून केंद्र सरकार व राणेंवर टीका केली. “राज्यात कोरोना अजूनही टळलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघत आहे. या यात्रेचा नक्कीच परिणाम हा होणार आहे. त्याचा फटका बसणार असून कोरोनात वाढ … Read more

दिसेल तिथे आता संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत व कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक वाद होत आहेत. अशात राऊतांनी मंत्री राणेंवर टीका केल्याने त्यानंतर भाजप नेते प्रमोद जठार यांनीही राऊतांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनीही शिवसेना खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. “दिसेल तिथे … Read more

आम्ही सभ्यपणा पाळतोय, पण कुंडल्या आमच्याकडेही आहेत; राऊतांचा राणेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना व नारायण राणे यांच्यातील वाद हा सर्वपरिचित आहे. सध्या भाजपनेते तथा कॅबिनेटमंत्री नारायण राणे व संजय राऊत यांच्यात एकमेकांवर टीका केली जात आहे. आज राणे विरुद्ध राऊत असा वाद पुन्हा रंगला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर त्यांना खासदार संजय राऊतांनाचीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आम्ही सभ्यपणा पाळतोय, पण … Read more

आता नितेश राणे, निलेश राणेंवरही गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा संघर्ष चांगलाच पेटला आहे. दरम्यान कालच्या जन आशीर्वाद यात्रेतून नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. या दरम्यान काल रात्री कणकवली येथे जमावबंदीचे आदेश असतानाही मंत्री नारायण राणेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित आला. यावरून आज भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे व निलेश … Read more

नारायण राणे तुमची कुंडली आमच्या हाती; राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांनि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जन आशीर्वाद यात्रेत घणाघाती टीका केली. तसंच आजच्या यात्रेतही त्यांनी म्हुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची कुंडली आमच्या हाती असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. भाजपची जन आशीर्वाद यात्रा सध्या चांगलीच … Read more

उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या असहिष्णुतेचे जनक; आशिष शेलारांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झालेल्या आमदार आशिष शेलार यांनीही मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल केला. “आपल्या राज्यात लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक आहेत. ठाकरें विरोधात कोकणातील जनतेच्या मनात संताप आहे. ही जनता त्यांना संताप दाखवून … Read more

राणेंच्या अॅसिड हल्ल्याच्या आरोपांवर सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसेनेला इशारा देताना “भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहिती आहेत, असे म्हंटले. त्यावर शिवसेना नेते उदय सामंतांनी पहिली प्रतिक्रिया दिली … Read more

माझ्या नादी लागू नका, मी जर बोलायला लागलो तर परवडणार नाही; राणेंचा पुन्हा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जन आशीर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर प्रहार करणारे भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आज पुन्हा आपल्या स्थगित केलेल्या जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरीतून सुरुवात केली. यावेळी राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला. “माझ्या नादी लागू नका, मी जर बोलायला लागलो तर परवडणार नाही, असा इशारा देत मंत्री … Read more

नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरु होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई येथून सुरु केलेलया जन आशिर्वाद यात्रेत महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनंतर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मंत्री राणेंना अटक करण्यात आल्याने जन आशीर्वाद यात्रा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती. ती पुन्हा मंत्री राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारपासून सुरु करण्यात … Read more