अजित पवार गटाकडून जयंत पाटलांना मुख्यमंत्री केल्यास…, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

jayant patil supriya sule ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यामुळे राज्यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर आपला हक्क दाखविला जात आहे. त्यामुळे आता हे प्रकरण थेट निवडणूक आयोगाच्या दारात गेले आहे. मुख्य म्हणजे, या सर्व घडामोडी सुरू असताना अजित पवार यांच्या गटात … Read more

महाविकास आघाडीची पुढील रणनीती काय? जयंत पाटलांनी सांगितली ‘अंदर की बात’

jayant patil , sharad pawar uddhav thakare sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्य म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या बंडानंतर राज्यात चार गट पडले आहेत. यामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट एका छताखाली तर ठाकरे गट आणि शरद पवार गट एकाच छताखाली असे … Read more

‘महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीच झुकला नाही’, जयंत पाटलांची भाजपवर सडकून टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमानी सभा पार पडली. या सभेला शरद पवार गटाचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच “जेव्हा देशात दिल्लीश्वरांचे राज्य होते, तेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने मराठी … Read more

अमित शहांसोबतच्या भेटीच्या चर्चेवर जयंत पाटलांनी सोडलं मौन; म्हणाले की,

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असुन त्यांनी आज पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट सुद्धा घेतल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यानावर वाऱ्यासारख्या पसरल्या. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अखेर जयंत पाटील यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येऊन याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. माझी आणि अमित शाह यांच्यात कोणत्याही प्रकारची भेट झालेली … Read more

जयंत पाटील भाजपच्या वाटेवर? अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा

jayant patil amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळाले. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली. त्यानंतर मागच्या महिन्यात अजित पवारांनी थेट शरद पवारांशी फारकत घेत राष्ट्रवादीतच वेगळा गट निर्माण केला आणि शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादी … Read more

अजित पवार मुख्यमंत्री होणार? जयंत पाटलांनी गणितच मांडलं

Jayant Patil Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसासनिमित्त आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सूचक ट्विट करत लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असं म्हंटल होते. मिटकरी यांच्या ट्विटने राजकीय खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे का? अशा चर्चाना उधाण आलं. खरच सध्याच्या राजकीय … Read more

शेलारांसह जयंत पाटलांनी ‘या’ प्रश्नावरून शंभूराज देसाईंना खिंडीत गाठलं; उत्तर देताना शंभूराजेंची झाली दमछाक

Ashish Shelar Jayant Patil Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांना अपत्रातेची नोटीस तसेच किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबतचा प्रश्न भाजप आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उपस्थित केला. … Read more

राष्ट्रवादीत मध्यरात्रीच मोठ्या हालचाली; अजित पवारांसोबतचे आमदार अपात्र होणार?

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. अजित पवार यांच्यासोबत इतर ८ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून या सर्व ९ जणांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत.काल रात्री मध्यरात्रीच राष्ट्रवादी … Read more

जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? 10 कारणे!!! ‘त्या’ Tweet ची जोरदार चर्चा

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांना कार्याध्यक्षपदी नेमलं. तर इकडे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दादांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी सुरु झाली आहे. हे सगळं सुरु असतानाच भाजपने एक मोठा बॉम्ब टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू … Read more

अजित पवारांवर अन्याय झाला? जयंत पाटलांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका

ajit pawar jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. पवारांच्या या निर्णयानंतर अजित पवारांना कुठेतरी साईडलाईन केलं का ? अशा चर्चा रंगू लागल्यात. अजित पवारांवर अन्याय झाला का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत … Read more