मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजपच सोडवणार : राधाकृष्ण विखे- पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील दोन समाजातील जनता आरक्षण मागणीसाठी लढत आहे. ती म्हणजे मराठा व धनगर होय. या दोन्ही समाजाच्या आरक्षणावरुन विरोधक मात्र, सतत गरळ ओकण्याचे काम करीत असले तरी दोन्ही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न फक्त भाजपच सोडवू शकतो. याची विरोधकांना खात्री पटल्यानेच त्यांच्याकडून आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य शासनाला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. … Read more

सकाळी इशारा मिळताच पालकमंत्री रात्री उपोषणस्थळी; ठोस आश्वासनानंतर दहीवडीत धनगर कार्यकर्त्यांनी सोडलं उपोषण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दहिवडीत धनगर समाजाच्या चार कार्यकर्त्यांकडून उपोषण सुरू होते. हे उपोषण मागे घ्यावे, ही पालकमंत्र्यांनी पत्राद्वारे केलेली विनंती धुडकावून लावत उपोषणकर्त्यांनी सोमवारी माण तालुका बंदची हाक देत असल्याचा इशारा शनिवारी सकाळी दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर रात्री पालकमंत्री शंभूराज देसाई … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला पुन्हा अपघात

Jaykumar Gore

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला काल (शुक्रवार) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील चौकात अपघात झाला. अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले व असून या गाडीत आमदार जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते बसले होते. म्हसवड येथे इफ्तार पार्टीसाठी भाजप आ. जयकुमार गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले होते. त्यांच्या पाठीमागे असलेल्या … Read more

आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार; जयकुमार गोरे यांचे मोठे विधान

Jayakumar Gore BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एकेकाळी बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला. याचे परिणाम सर्वांनी पाहिले महाराष्ट्रावर मोठे संकट आले. आम्हाला खूप वेदना झाल्या पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. यासाठी काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू,” असे … Read more

डिस्चार्ज मिळताच जयकुमार गोरेंचे माणच्या जनतेकडून जंगी स्वागत; संपूर्ण गोरे कुटुंबीय झाले भावुक

जयकुमार गोरें

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा गेल्या आठवड्यात भीषण अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला असून ते एअर ॲम्बुलन्सद्वारे माण मधील आपल्या घरी आले. गोरे यांनी आपल्या कर्मभूमीत पाऊल टाकताच माणच्या जनतेने त्यांचे जंगी स्वागत केले . जनतेचे … Read more

हॉस्पिटलमध्ये जयकुमार गोरेंनी पाहिली पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

Jayakumar Gore watched PM Modi's 'Mann Ki Baat

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी फलटण येथील पुणे- पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. या दरम्यान त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन कि बात’च्या माध्यमातून साधलेला संवाद टीव्हीवरून पाहिला. जयकुमार गोरे … Read more

जयकुमार गोरेंच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी स्वत: कधी…

Sharad Pawar Jaykumar Gore Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्याच्या वडिलांनीही हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, गोरेंच्या अपघाताच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया … Read more

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या विरोधात साताऱ्यात जन आक्रोश मोर्चा

Protest March in Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लव्ह जिहाद, धर्मातरण आणि गोहत्या विरोधी कायदा महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी सातारा येथे आज हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात हजारोंच्या संख्येने तरुण, विविध संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदू धर्म रक्षणासाठी साताऱ्यात रविवारी राजवाडा ते … Read more

उत्तर कोरेगावमध्ये औद्योगिक वसाहतीच्या मुद्यांवरून समर्थक व विरोधी गट आमनेसामने

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व माण खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यामध्ये वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये मुंबई- बंगलोर औद्योगिक वसाहत होण्याच्या मुद्द्यावरून दोन गट निर्माण झाले आहेत. यामध्ये ही औद्योगिक वसाहत व्हावी म्हणून एक समर्थक गट उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे. तर … Read more

राज घराण्याचं रक्त असले तर MIDC कोरेगावला नेवून दाखवा : आ. जयकुमार गोरे

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके म्हसवडला होणारी एमआयडीसी कोरेगावला स्थलांतरीत झाली आहे आणि माणचे आ. जयकुमार गोरे यांच्या निष्क्रियतेमुळेच हे घडल्याचा आरोप होत असताना रामराजेंनी कोरेगावला एमआयडिसी का व्हावी, हे समजवुन सांगण्यासाठी एक बैठक कोरेगाव मध्ये बोलावली होती. या बैठकीत रामराजेंना कडाडुन विरोध झाला. या विरोधाचं खापर रामराजेंनी आ. जयकुमार गोरे यांच्यावर फोडलं होतं. या नंतर … Read more