Satara News : लोकसभा निवडणूक न लढविण्याचे उदयनराजेंनी दिले संकेत; म्हणाले, ‘माझी निवडणुकीची…’

Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यात भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लोकभेचा उमेदवार याबाबत गुपित ठेवलं असल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता स्वतः राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत आज साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिले. माझी निवडणुकीची खाज … Read more

कोल्हापूरात सकाळी तणाव अन् कराडात पोलिसांचं रात्री संचलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथे औरंगजेबाच्या समर्थनार्थ ठेवलेला स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने संतप्त पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात बुधवारी (दि.७) सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पोलिसांकडून शहरातून संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक समीर … Read more

पावसाळा पूर्व उपाययोजनांसाठी कॅप्टनविना पालिका प्रशासन सज्ज

Karad City

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड पालिका प्रशासनाकडून सध्या पावसाळापूर्व उपाययोजनांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिकेस मुख्याधिकारी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारीच निर्णय घेत आहेत. पावसाळ्यात शहरात पूर्वीप्रमाणे पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये असे कराडकरांना वाटत आहे. अशात नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील पावसाळापूर्व उपाययोजनांची मोहीम राबविण्याचे आव्हान पालिका अधिकरी व कर्मचाऱ्यापुढे आहे. … Read more

कराड शहरासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडून 10 कोटीचा निधी : रणजित पाटील

Karad City Press Conference

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कराड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 10 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रणजित पाटील यांनी याबाबतची माहिती कराड येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष सुलोचना पवार, युवासेना … Read more

कराडात दोन गटात तुंबळ हाणामारीत 10 जणांवर गुन्हा

Karad Police

कराड | किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत दोन गटातील 10 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. येथील शुक्रवार पेठ (काझीवाडा) येथे रात्री उशिरा 11.30 वाजण्याची सुमारास ही मारामारी झाली. या मारामारीत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. राकेश साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहते घरासमोर असलेल्या नाल्यातील कचरा बाजूला ठेवल्याच्या कारणावरून चिडून जाऊन अस्लम काझी, … Read more

कराड शहरात काही तासात 4 टन कचरा गोळा

Garbage Collected In Karad city

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात दिवाळी व लक्ष्मीपूजन निमित्त झालेला फटाक्यांचा कचऱ्याची स्वच्छता करून संपूर्ण कराड शहर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही तासात स्वच्छ केले. या काळात शहरातून एकूण 4 टन कचरा काढण्यात आला. सदरचा कचरा घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर देऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. कराड शहर स्वच्छतेबाबत नेहमीच जागरूक असते. देशातील टाॅप थ्री … Read more

कराड शहरात लक्ष्मी वखारीला मध्यरात्री भीषण आग

Burn Mill Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भेदा चाैकातील लक्ष्मी साॅ मिल या वखारीला भीषण आग लागली. मध्यरात्री 2 वाजता लागलेली ही आग पहाटे 6 वाजता आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. या आगीत लाकडांसह बखारीतील मशीनरीही जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत वखार मालकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली … Read more

कराड शहराच्या विकासासाठी लोकशाही आघाडी कटिबध्द : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकशाही आघाडी शहराच्या विकासासाठी नेहमीच कटिबध्द आहे. पी. डी. पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून कराड शहराची विकासाकडे चालू झालेली प्रगती उत्तरोत्तर वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कराड नगरपालिकेचा विकासाचा रथ हा लोकशाही आघाडीने प्रगती पथावर नेण्यासाठी काम केले असल्याचे प्रतिपादन माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी केले. कराड शहरातील मंजूर परंतु प्रलंबित … Read more

कराड शहरातील हेड पोस्टाजवळील चौकाचे नामकरण

कराड | कराड शहरातील हेड पोष्ट कार्यालयाजवळील चौकास माजी नगरसेवक कै. प्रभाकर बळवंतराव पवार यांचे नाव देण्यात आले. प्रभाकर पवार यांच्या स्मृती फलकाचे श्रीमती अनिता पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रभाकर पवार यांनी 1991 ते 95 याकाळात नगरसेक पद भूषिवले होते. कराड शहरासह परिसरात नागरी विकासाबरोबरच सेवाभावी कार्यक्रम राबवून लोकांची सेवा केली. त्यांच्या नेतृत्वात … Read more

“पन्नास खोके, एकदम ओके” च्या घोषणा : कराडला 17 तास मिरवणूक, 300 मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड येथे गणेश विसर्जनात नवनव्या संकल्पना प्रशासनाने राबविल्या. पोलिस व पालिका प्रशानाने अत्यंत चोख केलेल्या नियोजनामुळे गणेश भक्तांना आनंदात आणि जल्लोषात विसर्जन मिरवणूकीचा आनंद घेता आला. पारंपारिक वाद्यांसोबत वाजत- गाजत कराड शहर व हद्दीतील 300 गणेश मूर्तीचे कृष्णा घाटावर विसर्जन करण्यात आले. तब्बल 17 तासांनी विसर्जन मिरवणूक संपल्या. मिरवणूकीत अचानक “एकदम … Read more