सातारा जिल्ह्यात आणखी १२ जण कोरोना पोझिटिव्ह; एकुण रुग्णसंख्या पोहोचली ९२ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 असे एकूण 12 नागरिकांचा अहवाल आज कारोना (कोविड-19) बाधित आला आहे. यापैकी 11 निकट सहवासित असून फलटण येथील कोरोना केअर सेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती … Read more

कराड मध्ये सापडला आणखी १ कोरोनाग्रस्त; २८३ जण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या एका नागरिकाचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत कराड तालुक्यात एकूण ६० कोरोनाबाधित सापडले आहेत.  आता … Read more

कराड तालुक्यात २ नवे कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या ७९ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 68 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 … Read more

सातारा जिल्ह्यासाठी धोका वाढला! आज पुन्हा ५ रुग्णांची वाढ, कोरोनग्रस्तांची संख्या पोहोचली ७४ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी साताऱ्यात पुणे कारागृहातून आलेले दोन, कराड मध्ये कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला एक, कोरेगाव आणि फलटण मध्ये प्रत्येकी एका रुग्णाचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यासाठी धोका वाढला असून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७४ वर पोहोचली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे कारागृहातून सातारा येथे प्रवास … Read more

कराड तालुक्यात पुन्हा १४ रुग्ण पोझिटिव्ह, दिवसभरात तब्बल २४ नवे कोरोनाग्रस्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड मधील कोविड बाधित म्हणून प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील १४ अनुमानित कोविड बाधित असल्याचे आताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६९ वर पोहोचली आहे. यातील एकट्या कराड तालुक्यामध्ये तब्बल ५६ कोरोना बाधित रुग्ण असल्याने कराडकरांची चिंता वाढली आहे. कराड मध्ये आज सकाळी … Read more

खचून चालणार नाही; काम तर करावंच लागणारंय – आरोग्य संचालिका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयामध्ये ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यानंतर राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी खचून चालणार नाही, काम तर करावंच लागणारंय असे म्हणत त्यांनी संपूर्ण आरोग्य विभाग कराड उपजिल्हा … Read more

कराड तालुक्यात आणखी २ तर साताऱ्यात १ जण कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५५ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड कृष्णा मेडिकल कॉलेज येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित २ महिला (वय वर्षे 16 व 37) व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मुबंईवरून 17 एप्रिल रोजी आलेला तरुण (वय वर्षे 27) अशा 3 नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे … Read more

कराडकरांसाठी गुड न्यूज! आता कृष्णेतच होणार कोरोना चाचणी; रिपोर्टसाठी पुण्याची गरज नाही

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालय, कराड यांना कोविड-19 चाचणीसाठी ऑल इंडिया इन्सिट्यूट मेडिकल सायन्सेस, यांच्याकडून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता सातारा जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांना कोरोना चाचणीच्या अहवालासाठी पुण्याला जाण्याची आवश्यकता लागणार नाही आहे. कोरोना संसर्गावर … Read more

धक्कादायक! बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर मातेमुळे कराडात त्या ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली होती. आता बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर मातेमुळे कराडातील त्या ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 … Read more

कराड उपजिल्हा रुग्णालयातील 6 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५२ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 6 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता व 1 निकट सहवासित असे एकूण 8 नागरिकांचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे … Read more