काका-बाबा गटाचा टोकाचा संघर्ष संपणार, काँग्रेसला जिल्ह्यात बळकटी होण्यास मदत

सकलेन मुलाणी । कराड कराडमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील दरी कमी झाली आहे. त्यामुळे मध्यंतरी आमदार चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री उंडाळकर यांची त्यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. त्यामुळे टोकाच्या संघर्षाचा अंत झाला. त्यानंतर आता पुढचे पाऊल म्हणुन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री … Read more

कापिलच्या सरपंचाकडून विकासकामात गैरव्यवहार – गणेश पवार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कापिल (ता. कराड) येथील विद्यमान सरपंच यांनी ग्रामपंचायतीमध्ये पदाचा गैरवापर करून चुकीची कामे केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गणेश पवार यांनी केली आहे. कराड येथील पंचायत समितीच्या समोर अमरण उपोषण गणेश पवार यांनी सुरू केले आहे. ते म्हणाले, कापील ग्रामपंचायत विद्यमान सरपंचांनी गावातील लोकांना नळपाणीपुरवठा मीटर एकच दररोज उपलब्ध … Read more

‘के बायो मास्क’ च्या संशोधनात कृष्णा अभिमत विद्यापीठातील संशोधकांनी दिले मोठे योगदान…..

सकलेन मुलाणी | कराड प्रतिनिधी कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या वतीने संशोधित व निर्माण करण्यात आलेला विविध वैशिष्ट युक्त असा ‘के बायो मास्क’ तयार करण्यात आला असून आज या मास्क बद्दल विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. जयंत पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.या प्रसंंगी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे … Read more

ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही द्या, लाखो रुपये मिळवा! कराडमधील अफवेने भंगाराच्या दुकानात झुंबड

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संपूर्ण गावात किंवा अख्ख्या सोसायटीत पूर्वी एखादीच टीव्ही असायची. तीही ब्लॅक अॅण्ड व्हाईट. तरीही टीव्ही बघण्यासाठी नुसती झुंबड उडायची. काळ बदलला, कलर टीव्ही आले. आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही काळाच्या पडद्याआड गेल्या. तरीही याच ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीसाठी कराडकरांची झुंबड उडालीय. कारणही तसंच आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही तुम्हाला लाखो … Read more

डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द करण्यासाठी कराडकरांचा मोर्चा

suraj gurav

सकलेन मुलाणी । कराड कराड :- कराडचे डीवायएसपी सुरज गुरव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी शनिवारी कऱ्हाडकरांनी एकत्र येवुन मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा प्रांत कार्यालयावर नेण्यात आला. तेथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देऊन बदली तातडीने रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. डीवायएसपी गुरव यांनी कराड शहरातील कायदा … Read more

कराड नगरपालिकेचे मेहरबान, कदरदान ऑक्सिजन खरेदीसाठी असंवेदनशील; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना स्टंट करणारे गायब

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वच्छ सर्वेक्षणात देशभर डिंडोरा पिटणाऱ्या, कोट्यावधीची बक्षिसे मिळवणाऱ्या कराड नगरपलिकेचे मेहरबान, कदरदान (अधिकारी) ऑक्सिजन खरेदीसाठी परावलंबी असलेली दिसून येत आहे. शहरातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती मदत करत असताना नगरपालिका असंवेदनशील असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रस्त्यांवर, आपल्या प्रभागात काही दिवसांपूर्वी मदतीचा स्टंट करणारेही … Read more

कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; दिवसभरात सापडले 505 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 505 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 2, रविवार पेठ 5, शनिवार पेठ 19, गुरुवार पेठ 5, … Read more

जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, … Read more

नदीकाठी गणपती विसर्जनास परवानगी नाही – गुरव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड कोरोना महामारीमुळे कराड शहरात नदीकाठी किंवा पाणवठ्यावर गणेश मूर्ती सार्वजनिकरित्या विसर्जन करण्यास परवानगी नाही. शासनाच्या नियमांचे पालन करावेत, नगरपालिकेने तयार केलेल्या ठिकाणच्या जलकुंड किंवा त्यांनी पाठवलेल्या वाहनात गणेश मंडळे व नागरिकांनी मूर्ती देवून सहकार्य करण्याचे आवाहन डीवायएसपी सुरज गुरव यांनी केले. मलकापूर (ता. कराड) या नगरपरिषदेच्या वतीने एक नगरपरिषद … Read more