“आपण दोघे भाऊ- भाऊ मिळेल ते वाटून खाऊ” अशी कराड पालिकेत स्थिती : इम्रान मुल्ला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेत वारसा हक्काने बेकायदेशीरपणे कुटुंबात न राहणाऱ्या व्यक्तीची नेमणूक, पालिकेचे अंकाऊंट विभागातील कर्मचारी रवि ढोणे यांच्या कारभाराची चाैकशी, स्वच्छ सर्वेक्षणात बाल कामगारांचा वापर आणि माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या निधीत ठेकेदारांकडून भ्रष्टाचार यासंबधी वारंवार पाठपुरावा करून कारवाई होत नाही. तेव्हा येत्या 13 जून 2022 पर्यंत या विषयी … Read more

कराड नगरपालिका राज्यात पहिली : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियान पुरस्काराने सन्मान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी नगरपालिका गटात कराड नगरपालिका सलग दुसऱ्या वर्षी अव्वल आली असून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान पुरस्कार सोहळा आज मुंबई येथे झाला. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे यावेळी … Read more

एक दोन नव्हे 50 फोन : कराड नगरपालिकेत ए. आर. पवार म्हणजे “कोण रं भाऊ”

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेत मेहेरबानांचे राज्य असताना अनेकदा टक्केवारून आरोप- प्रत्यारोप झालेले पहायला मिळातात. कामाचा दर्जाबाबत वारंवार चर्चा होत असतात. मात्र आता प्रशासक आल्यानंतर अधिकाऱ्यांची मुजोरी वाढलेली दिसून येत आहे. चक्क मुख्याधिकाऱ्यांनी यांनी कामाबाबत केलेले जवळपास एक दोन नव्हे चक्क 50 फोन उचलले जात नाहीत. तेव्हा ए. आर. पवार म्हणजे “कोण रं … Read more

कराड शहरातील थकबाकीदारांची नांवे झळकणार फ्लेक्सवर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेने थकीत कराच्या वसुलीसाठी 31 मार्च ही तारीख दिली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरीही अनेक थकबाकीदार असल्याने आता कराड नगपालिकेने गुरूवार दि. 5 मे पासून थकबाकीदारांची नावे फ्लेस बोर्डवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा जाहीर पंचनामा शहरात झळकणार आहे. शहरातील अनेक नागरिकांनी मार्च … Read more

कराड पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पालिकेतील अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची ऑर्डर 11 एप्रिलपर्यंत न केल्यास कर्मचारी आमरण उपोषण करतील. तीन दिवसांनंतरही काही निर्णय न झाल्यास चौथ्या दिवशी सार्वजनिक आत्मदहन करतील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकातील माहिती अशी, जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी 25 फेब्रुवारी 2021 च्या पत्रान्वये शासन निर्णयानुसार उचित कार्यवाही करण्यास मंजुरी दिली. … Read more

कराडला देशातील पहिला ‘ब्लॅक सोल्जर फ्लाय’ प्रोजेक्ट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कचर्‍याच्या समस्येबरोबर दुर्गंधीची समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. खत तयार करून कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न सुरू असले तरी दुर्गंधी, रोगराई व ग्रीन हाऊस वायू या समस्या कायम आहेत. यावर उपाय म्हणून अद्रिशा बायोलॉजिक व पालिकेच्यावतीने देशातील पहिला ब्लॅक सोल्जर फ्लॉय (बीएसएफ) प्रोजेक्ट कराडला राबविण्यात येत आहे. यातून शहरातील दररोज सुमारे … Read more

कराड नगरपालिकाचा कारवाईंचा धडाका : आजअखेर 153 नळकनेक्शन तोडले तर 45 मिळकती सील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील नगरपालिकेने मार्च महिना वर्षाअखेर सुरु झाल्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे उद्दीष्टये पूर्ण करण्यासाठी कर वसुली विभागामार्फत वसुलीचे काम जोरात सुरू असून नगरपालिका कर वसुली विभागाने कारवाईचा धडाका सुरू आहे. मार्च महिना सुरु झाल्यापासून 45 मिळकती सील केलेल्या असून त्यातील 17 मिळकतधारकांनी कर भरल्याने त्या पुन्हा मिळकतधारकांच्या ताब्यात देण्यात आलेल्या … Read more

कराड नगरपरिषदेची वाॅर्ड रचना जाहीर : 31 जागांसाठी होणार निवडणूक

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ओबीसी आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात फेटाळाला गेल्यानंतर व रद्द करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधीमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आल्याने प्रभागरचना, निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सरकारकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका सहाजिकच सहा महिने लांबणीवर पडल्या. अशातच होऊ घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीबाबत … Read more

कराड शहरासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 3 कोटींचा निधी

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहर व शहराच्या लगत वाढीव वस्तीतील रस्ते व इतर विकासकामांकरिता 3 कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे नगरपरिषदेच्या महसुलात घट झाल्याने विशेष बाब म्हणून आ. चव्हाण यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना वस्तुस्तिथी मांडली यामुळे … Read more

नगरसेवक सक्षम नसल्याने वॉर्डातील रस्त्याचे काम रखडले : जावेद नायकवडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडमधील वाढीव त्रिशंकू भागातील वॉर्ड नंबर 13 मधील नागरीकांनी वॉर्डातील विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. शिक्षक कॉलनीपासून पुढे जाणारा रस्ता अनेक वर्ष रखडला असून या वॉर्डातील नगरसेवक सक्षम नसल्यानेच हा प्रश्न रखडल्याचा आरोप आंदोलनकर्ते जावेद नायकवडी यांनी केला आहे. कराड नगरपालिकेची निवडणूक काही दिवसावर येवून ठेपलेली आहे. तरीही … Read more