पत्रकार, छायाचित्रकार अक्षय मस्के यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर

Akshay Maske

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पत्रकार, छायाचित्रकार अक्षय उर्फ युवराज संभाजी मस्के यांना ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रेरणा पुरस्कार 2022’ जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे 27 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या 17 व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनामध्ये ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेन्डस् सर्कल, महाराष्ट्र पत्रकार मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन … Read more

येणकेत नरभक्षक बिबट्या पकडला अन् पुन्हा 3 पिल्ल…

Leopard Cubs

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग येथे बिबट्याची तीन पिल्ले अढळल्याची घटना ताजी असताना पुन्हा विभागातील येणके (ता.कराड) येथे बीबट्याची अणखी तीन पिल्ले अढळून आली. ऊसतोडणी सुरू असताना एका शेतात पिल्लाचे दर्शन झाले. आता कराड वनविभागाकडून पिल्लाचे आईशी पुर्नमिलन घडवून आणण्यासाठी प्रयत्न त्याठिकाणी सुरू आहेत. येणके येथे काही महिन्यापूर्वी बिबट्याने एका लहान मुलाचा जीव … Read more

कराडात जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध : सरकार विरोधात घोषणा

Karad NCP Party

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने केलेल्या निलंबनाचा जाहीर निषेध कराड येथे नोंदविण्यात आला. तसेच प्रातांधिकारी उत्तम दिघे यांना निलंबन केल्याबाबत जाहीर निषेध नोंदवत असल्याचे निवेदन देण्यात आले. कराड येथील प्रशासकीय इमारती समोर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच 50 खोके … Read more

लोकशाहीची ताकद : पश्चिम सुपनेत ऊसतोड मजूराची थेट सरपंचपदी निवड

Sarpanch Ramesh Koli

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील लोकशाहीची ताकद काय असते, यांची अनुभूती पुन्हा एकदा कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे पहायला मिळाली. दुष्काळी भागातून ऊसतोडीसाठी मजूर म्हणून आलेला थेट लोकनियुक्त सरपंच पदावर विराजमान झाला आहे. बाभूळगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथून 30 वर्षांपूर्वी मजुरीसाठी (मु. पो. पश्चिम सुपने, ता. कराड, जि. सातारा) येथे आलेले रमेश रावण … Read more

कराड शहरात विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चालता ट्रक पेटला

truck caught fire

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड शहरातील मुजावर काॅलनी परिसरात भेदा चाैकात आज 12 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकमधील साहित्य पेटले. विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने ट्रकमधील साहित्याने पेट घेतला. यामध्ये ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड शहरातील भेदा चाैकातून एक ट्रक चालला होता. या ट्रकमध्ये मिरची, मसाल्याचे साहित्य भरले होते. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त … Read more

पाण्याची मोटार चोरी करताना रंगेहाथ दोघांना पकडले

Water Motor

कराड | कोळे येथे दुकानात दुरूस्तीस आलेली मोटारीची चोरी करताना रंगेहाथ दोघांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशितोष संभाजी भोसले (वय 21 वर्ष, रा. सैदापुर विद्यानगर, कराड), सईद रियाज पटेल (वय- 24 वर्षे, रा. ओगलेवाडी ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत मनोज निवास थोरात (वय- … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर मध्यरात्री शिवशाही- लक्झरी अन् ट्रकचा मोठा अपघात

accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी लक्झरीने शिवशाहीला धडक दिल्यानंतर शिवशाही पुढे जात असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर नांदलापूर तालुका कराड गावच्या हद्दीत पाचवड फाटा उड्डाणपूलाजवळ मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताप्रकरणी लक्झरी चालक चंद्रकांत बाबुराव … Read more

कराडला शनिवारी लायन्स इंटरनॅशनलची विभागीय परिषद

Lions Club

कराड | लायन्स इंटरनॅशनल 3234 – डी. 1 रिजन 2 या सेवाभावी संस्थेची ‘यशवंत’ ही विभागीय परिषद येत्या शनिवारी 24 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता हॉटेल पंकज येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती या रिजन चेअरमन लायन डॉ. महेश खुस्पे यांनी … Read more

विंग येथे बिबट्याची तीन पिल्ले अन् आईची भेट : सीसीटीव्हीत कैद

leopard cubs

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी काल दुपारी ऊसतोडणी सुरू असताना अढळलेली बिबट्याची तीन्ही पिल्ले अखेर तीच्या आईच्या ताब्यात देण्यात वनविभाला रात्री यश आले. पिल्लाना एका प्लास्टीक बकेटमध्ये ठवले होते. रात्री 9.30 ते 12 दरम्यान बिबट्या मादीने दोन पिल्लाना उचलले. तर पहाटे एकाला ताब्यात घेतले. सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात घटना कैद झाली आहे. येथील कानिफनाथ मंदिर परिसरात तानाजी नाना … Read more

कराडला खवय्यांसाठी ‘ऑल इन वन’ सेवा देणारे हॉटेल अमित एक्झिक्युटीव्ह 

Hotel Amit Executive

कराड | कराड नगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा दाखल झाला आहे. ऐतिहासिक कराड (Karad) नगरी मधिल चोखळंद खवैय्यासाठी हॉटेल अमित एक्झिक्युटीव्ह सज्ज झाले आहे. कराड शहरात एंन्ट्री करतानाच खवय्यांसाठी तसेच राहण्यासाठी असो की कार्पोरेट इव्हेंट असो की मिटींग यासाठी सर्व सेवा एका छत्राखाली आता मिळणार आहेत, हाॅटेल अमित एक्झिक्युटीव्ह मध्ये (Hotel Amit Executive) अमित हॉटेल … Read more