कराडला हाॅटेल अमित एक्झिक्युटिव्ह फर्मचा उद्या शुभारंभ

Hotel Amit Executive Karad

कराड | येथील हाॅटेल अमित एक्झिक्युटिव्ह फर्मचा शुभारंभ उद्या रविवारी (दि. 4 डिसेंबर) सायंकाळी 6 वाजता होत आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुणे- बंगलोर महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील कोयना नदीपूलाजवळ सुसज्ज अशा या हाॅटेल शुभारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन पटेल आहूजा परिवाराकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार … Read more

कराडच्या विजय दिवस समारोहचा यंदा रौप्यमहोत्सव : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण

Victory Day Celebration Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बांग्लामुक्ती लढय़ातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ कराड येथे गेल्या 24 वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या विजय दिवस समारोहाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त विजय दिवस समारोहात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळ्य़ासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, खासदार शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीचे संस्थापक निवृत्त … Read more

ग्रामपंचायत धुमशान : कराडला सरपंच पदाला 188 तर सदस्यांचे 1 हजार 20 अर्ज

Gram Panchayat Election Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 103 अर्ज दाखल झाले असुन सदस्य पदासाठी एकूण 589 अर्ज दाखल झाले आहेत. तर आजअखेर सरपंच पदासाठी तब्बल 188 अर्ज, तर सदस्य पदासाठी 1 हजार 20 अर्ज दाखल झाले आहेत. मात्र 4 गावात सरंपच पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला … Read more

ग्रामपंचायत धुमशान : कराडला सरपंच पदासाठी 84 तर सदस्य पदासाठी 432 अर्ज

Gram Panchayat Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज एकच दिवस शिल्लक राहिल्याने मोठी गर्दी होवू लागली आहे. तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी गुरूवारी दि.1 डिसेंबर रोजी 241 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सरपंचपदासाठी 12 ग्रामपंचायतींसाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर एकूण सरपंच पदासाठी 84 तर सदस्यपदासाठी 432 अर्ज दाखल झाले … Read more

कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप सामना रंगणार

Karad Politics

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यामध्ये अनेकजणांनी अर्ज दाखल करून निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप अशी लढत अनेक ठिकाणी होणार आहे. तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. … Read more

टाळगावात गाईच्या कळपावर बिबट्याचा हल्ला

Bibtya

उंडाळे | टाळगाव (ता. कराड) येथे दिवानदरा नावाच्या शिवारात चरावयास गेलेल्या गीर गाईंच्या कळपावर दुपारी बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केले. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून चरावयास गेलेल्या जनावरांवर बिबट्या हल्ला करत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कराड दक्षिणच्या डोंगरी भागात मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय चालतो. या विभागात घरटी दोन, चार जनावरे … Read more

कराडला सरपंच पदासाठी 47 तर सदस्य पदासाठी 193 अर्ज दाखल

Karad Tehsil Office

कराड | कराड तालुक्यातील मुदत संपलेल्या 44 ग्रामपंचायतींसाठी बुधवार दि. 30 रोजी सरपंच पदासाठी 14 अर्ज, तर सदस्य पदासाठी 84 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी व मंगळवारी मिळून सरपंच पदासाठी एकूण 33 अर्ज, तर सदस्य पदासाठी 109 अर्ज दाखल झाले. आजअखेर सरपंच पदासाठी एकूण 47, तर सदस्य पदासाठी एकूण 193 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रक- दुचाकीचा अपघात : एकजण ठार

Pune-Bangalore highway accident

कराड | पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर मालखेड (ता. कराड) गावच्या हद्दीत दुचाकीची पाठीमागून मालट्रकला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. मंगळवार (दि.29) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मदन दिलीप पवार (वय 28, रा. मालखेड, ता. कराड) असे अपघातात ठार … Read more

दत्त चाैकात दुकान मालकाने शटर उचलले अन् काचेवर साप

snake Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील दत्त चाैकात आज सकाळी दुकानाचे शटर उचलले अन् साप काचेवर दिसल्याने पळापळ उडाली. अखेर सर्पमित्र अजय महाडिक यांना बोलावून हा साप पकडण्यात यश आले. मंगळवारी सकाळी 9 वाजता हा साप दुकानात जात असताना आढळून आल्याने चांगलीच पंचाईत झाली. घटनास्थळावरील माहिती अशी, दत्त चाैकात छ. शिवाजी महाराज पुतळ्याच्या पाठीमागील … Read more

येडेमच्छिंद्र ते कराड काॅंग्रेसची रॅली : “संविधान बचाव, भाजप हटाव” साठी 3 डिसेंबरला पदयात्रा

Congress Rally

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर 2022 रोजी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत पदयात्रा निघणार आहे. यामध्ये प्रामुख्याने “संविधान बचाव, भाजप हटाव” … Read more