स्वातंत्र्य मिळूनही सुटेना गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न; कराड तालुक्यातील 6 वाड्यांत पाण्याची आणीबाणी?

Karad Water News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही. हक्काचं पाणी पैसे देऊन विकत घ्यावं लागत आहे. पाण्याअभावी होणारी परवड पाहता गावातील मुलांना लग्नासाठी कोणी पोरीही देईनात अशा अवस्थेत जगायचं कसं? असा प्रश्‍न सध्या कराड तालुक्यातील 6 वाड्यांतील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्याने … Read more

Satara News : पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; 10 दरोडेखोरांसह 14 पिस्टल अन् 22 काडतूस जप्त

Sameer Sheikh karad (2)

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील राजमाची येथे कराड ते विटा मार्गावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी आज उधळून लावला. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 10 आरोपींना पोलिसांनी शिताफितीने पकडले असून संशयित आरोपींकडून 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपींकडून 9 लाख 11 हजार 900 … Read more

रयत कारखान्यांचा इथेनॉल, आसवणी प्रकल्प सुरू होणार : ऍड. उदयसिंह पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रयत सहकारी साखर कारखान्यास अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने चालवताना कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा विश्वास संपादन करण्यात यश आला. या जोरावर पुढील गळीत हंगामा पासून रयत कारखान्यात गाळप क्षमता विस्तारणीकरणा बरोबर वीज, इथेनॉल, आसवणी प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी बोलताना दिली. शेवाळेवाडी- म्हासोली (ता.कराड) … Read more

प्रेरणादायी नवदुर्गा : शिक्षिका, मुलगी, गृहणी आणि आई असलेल्या सुवर्णा मुसळे

विशेष प्रतिनिधी। विशाल वामनराव पाटील नवदुर्गामध्ये आज आपली दुर्गा ही शिक्षण क्षेत्रातील आहे. खरंतर या दुर्गेला घडविणारी तिची आई आज हयात नसली तरी त्या सुध्दा महिलांसाठी प्रेरणादायी दुर्गा आहेत. आपल्या आयुष्यात शिक्षण क्षेत्रातील सेवेचे व्रत जोपासत आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारी यशस्वी अशी शिक्षिका, मुलगी, गृहणी आणि आई आहे. गुरूवर्य असलेल्या सुवर्णा मोहन मुसळे (मूळ … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून शेणोली येथे पाणंद रस्ता मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून शेणोली गावाच्या पाणंद रस्त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते या योजनेतून 25 लाख रुपयांचा निधी मिळाला. या कामाचे भूमिपूजन गावचे जेष्ठ नेते रघुनाथ कणसे (अण्णा) यांच्या हस्ते व युवानेते इंद्रजीत चव्हाण व कराड दक्षिण काँग्रेस … Read more

उत्तर तांबवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जयसिंग पाटील तर उपसरपंचपदी विद्या साठे

कराड | उत्तर तांबवे येथील ग्रामपंचायतीत 22 वर्षानंतर सत्तांतर झाल्यानंतर आज सरपंच निवडणूक पार पडली. त्यामध्ये सरपंचपदी जयसिंग बंडू पाटील यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी विद्या सोमनाथ साठे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शिवलीला थोरात यांनी काम पाहिले. मतदान झाल्यानंतर विजयी सरपंच व उपसरपंच निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची अतिषबाजी केली. कराड तालुक्यातील उत्तर … Read more

वाघेरीत “लम्पी स्किन” आजारामुळे खिलार जातीच्या बैलाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या एक महिन्यापासून ‘लम्पी स्कीन’ या जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. कराड तालुक्यातील वाघेरी येथील शेतकरी सुलतान फतुलाल पटेल यांच्या खिलार जातीच्या बैलास या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. त्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.  राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांना ही बातमी समजताच त्यांनी घटनास्थळी भेट … Read more

बेलवडे येथे सेवानिवृत्त पोलिस तुकाराम कुंभार यांचा सत्कार

कराड : स्व. सौ मंदाकिनी व्यंकटराव देशमुख यांच्या स्मरणार्थ बेलवडे हवेली गावात डिजिटल क्लासरूम लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावाच्या वतीने गावातील सर्वात जेष्ठ व्यक्ती म्हणून तसेच पोलीस दलात सेवा बजावल्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने तुकाराम राऊ कुंभार (वय-95) यांचा कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. रणजीत पाटील व प्रांतधिकारी उत्तम दिघे यांच्या … Read more

स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या तांबवे गावात काॅंग्रेसची पदयात्रा

कराड | तांबवे गावचा स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास हा ज्वाज्यल्य आहे. आपल्या गावचा इतिहास हा पुढील पिढीला माहिती असणे आवश्यक आहे. तांबवे गावात 9 आॅगस्ट या दिवशी इतिहास घडविला गेला. परंतु आताच्या पिढीला त्यांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या तांबवे गावात काॅंग्रेसची देशभरात निघालेली पदयात्रा आलेली आहे. तरूणांनी तांबवे गावचा इतिहास जपण्यासाठी … Read more

रयत कारखान्याच्या चेअरमनपदी अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर बिनविरोध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शेवळेवाडी (म्हासोली) (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडी बिनविरोध होऊन चेअरमनपदी अँड. उदयसिंह पाटील – उंडाळकर तर व्हाईस चेअरमनपदी आप्पासाहेब गरुड यांची पुनश्च निवड झाली. कारखान्याच्या कार्यालयात अध्यासी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. रयत सहकारी … Read more