ऐतिहासिक निर्णय : येणके येथे सर्व निवडणूका बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील येणके येथे ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करून यापुढे गावात कोणतीही निवडणूक न घेता सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय गावाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून आनंदोत्सव साजरा होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राहुल गरुड तर व्हाईस चेअरमनपदी रामभाऊ कदम यांची बिनविरोध निवड … Read more

कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा; RTO परीक्षेत अवधुत कुंभार राज्यात 16 वा

कराड प्रतिनिधी | संकेत आवळकर काले येथील अवधूत विश्वनाथ कुंभार याने पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक मोटार निरीक्षकपदी (RTO) बाजी मारली आहे. खुल्या प्रवर्गातून अवधूत याने राज्यात 16 वा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाने काले गावच्या नावलाैकिक वाढला आहे. अवधूतच्या या यशामुळे त्यांचा अभिनंदन करत सत्कारही करण्यात येत आहे. कराड तालुक्यातील काले येथील सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ … Read more

…अन्यथा रेल रोको आंदोलन : रयत क्रांती संघटनेचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेल्वेच्या नवीन धोरणानुसार उत्तर पार्लेतील रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्ग करण्याचे काम सुरू आहे. तो भुयारी मार्ग जमिनीपासून वीस फूट खोल असल्याने त्यात पाणी साचत आहे. ते पाणी रेल्वे खात्याने कायमस्वरूपी काढून देण्याची व्यवस्था करावी. रेल्वेच्या दोन्ही बाजूचे रस्ते भुयारी मार्गाला जोडावे. तात्काळ काम सुरू न झाल्यास शेतकऱ्यांसमवेत रेल … Read more

कराड येथे युवकाचा मृतदेह बांधकाम विभागाच्या कार्यालयात, ग्रामस्थ आक्रमक

कराड | तांबवे ते उत्तर तांबवे (ता.कराड) गावच्या दरम्यान रस्त्यावरील चरीत दुचाकी पडुन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज मृत्यु झाला. दादासाहेब भिमराव यादव (वय- 38,रा. आरेवाडी, ता. कराड) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या विशेष कार्य विभागाच्या मलकापुरच्या शास्त्रीनगर कार्यालयासमोर संबंधित युवकाचा मृतदेह नेवुन जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे … Read more

आर्मीत पहिली मुस्लिम युवती : कोळे येथील शकिला शेखचे BSF मध्ये सिलेक्शन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पदभरतीत कोळे (ता. कराड) येथील शकीला अमिन शेख या विद्यार्थिनीची बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ) येथे निवड झाली. पंजाबमधील एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या शकीला शेख हीची आपल्या जन्मभूमी कोळे येथे जंगी मिरवणूक काढण्यात आली. कोळे गावच्या नावलैकिकात शकिला … Read more

PSI : कोळे येथील आकाशी चव्हाणचा राज्यात डंका

कराड | वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून कठोर परिश्रमातून आकाशीने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली. कोळे येथील आकाशी अरुण चव्हाण हिने मुलींमध्ये राज्यात 12 वा क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तोंडावर असताना 2019 साली वडिलांचे अपघाती निधन झाले. तरीही आकाशी हिने जिद्द सोडली नाही. वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून कठोर परिश्रमाच्या बळावर … Read more

Video तब्बल 8 वर्षांनी हुर्रे : कोळे येथील शर्यतीत सैदापूरची बैलगाडी पहिली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कराड तालुक्यात कोळे येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पुन्हा अनुभवायला मिळाला. स्पर्धेने लक्षणीय गर्दीच्या डोळ्याचे पारणे फेडले. अंतीम फेरीत चुरशीच्या क्षणी सैदापुर (ता. कराड) येथील खाशाबा दाजी शिंदे या गाडीने प्रथम क्रमांकाचे 25 हजार 555 रूपये रोख बक्षीस व मानाची गदा पटकावली. या स्पर्धेत 150 हून अधिक … Read more

कराडला लाच घेताना महिला गृहपाल एसीबीच्या जाळ्यात

कराड | सासूच्या मृत्यूनंतर सासऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन मिळावी म्हणून सूनेने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील मुलींच्या शासकीय वस्तीगृहाच्या महिला गृहपाल हिला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. रत्नमाला रामदास जाधव असे लाच स्विकारणाऱ्या गृहपाल महिलेचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सासुबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांचे … Read more

कराडला महिला कुस्तीत अमृता चाैगुलेने मैदान मारले : पुरूष गटात अक्षय मोहिते, दिग्विजय जाधव विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील बैलबाजार येथे आयोजित कुस्ती स्पर्धेला कुस्ती प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुस्ती मैदनात पहिल्या क्रमाकांच्या दोन कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अक्षय मोहिते (बेलवडे बुद्रुक) व दिग्विजय जाधव (सुपने) यांनी नंबर एकच्या कुस्तीमध्ये विजयी मिळवला. तर महिला कुस्तीत शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने … Read more

कराडकरांची ओळख, कराडचे वैभव : मा. मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर 50 वर्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. दीर्घ राजकीय परंपरा असलेल्या चव्हाण कुटुंबातील पृथ्वीराज चव्हाण यांची निष्कलंक, स्वच्छ चारित्र्य आणि अभ्यासू म्हणून राजकारणात प्रतिमा आहे. केंद्रीय राजकारणात सर्वोच्च पदे, जबाबदाऱ्या भूषविल्यानंतर एका विशिष्ट अशा राजकीय परिस्थितीत त्यांच्यावर राज्याची जबाबदारी पडली आणि … Read more