शासनाला हिंदू धर्मातील धार्मिक परंपरा खंडित करण्याचा अधिकार नाही : संभाजी भिडे गुरुजी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाने पायी वारीला परवानगी नाकारली आहे. तसेच ह.भ.प. बंडातात्या कराडकरांवरही कारवाई केली. शासनाच्या या निर्णयाच्या व बंडातात्या कराडकरांवरील कारवाईच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थित सोमवारी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी भिडे गुरुजींनी बंडातात्या कराडकर यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत … Read more

नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा १ जुलैपासून आमरण उपोषण करणार ; यशवंत जनशक्ती आघाडीचा इशारा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. तसेच सभागृहाची दिशाभूलही केली असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा १ जुलैपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मंगळवारी यशवंत जनशक्ती आघाडीचे गटनेते, नगरसेवक राजेंद्र यादव यांनी दिला. त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना याबाबतचे लेखी निवेदनही दिले आहे. … Read more

कराडातील युवकाच्या खून प्रकरणी दोघांना अटक; पाच तासात पुण्यातून ताब्यात घेतले

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील चौंडेश्‍वरी नगर, गोवारे येथील मळी नावाच्या शिवारात दारु पिताना झालेल्या भांडणात कराड पालिकेच्या घंटा गाडीवर काम करणार्‍या युवकाचा त्याच्याच मित्राने गुप्तीने वार करुन व दगडाने ठेचुुन खुन केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेप्रकरणी दोघांना सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने पाच तासात पुणे येथून अटक केली आहे. युवकाच्या … Read more

विरोधकांनी गेल्या ६ वर्षात सभागृहात तोंड का उघडले नाही? : डॉ. सुरेश भोसलेंचा सवाल

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या वतीने कोळे विभागातील सभासदांचा नुकताच मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. या सभेत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. “निवडणुकीच्या तोंडावर आता जे विरोधक आमच्या कारभारावर टीका करत … Read more

मुंबईतील ताज हाॅटेल मध्ये अतिरेकी AK47 घेऊन घुसत असल्याचा फोन कराडमधून; ATS चे पथक कराड येथे दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये दोन अतिरेकी AK47 घेऊन घुसत असल्याच्या फोनने शनिवारी एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. आता या घटनेचे कराड कनेक्शन उघड झालय. कराड येथील एका अल्पवयीन मुलानं चित्रपट पाहून गम्मत म्हणून असा फोन केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत शोध घेण्यासाठी एटीएस पथक कराड शहरात दाखल … Read more

कराड लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी जयंतकाका पाटील यांची निवड

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड शहरातील लोकशाही आघाडीच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी लोकशाही आघाडीचे नेते सुभाषराव पाटील यांनी आघाडीतील नव्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची निवड केल्याची घोषणा केली. यामध्ये आघाडीच्या अध्यक्षपदी जयंतकाका पाटील, उपाध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष विद्याराणी साळुंखे, डॉ. सतीश शिंदे, सचिव नरेंद्र पवार, सहसचिव मुसदिक अंबेकरी, खजिनदार रवींद्र मुंढेकर, सहखजिनदार … Read more

कराडच्या प्रीतिसंगम बागेतील वटवाघळांचा बंदोबस्त करा : मनसेच्या पदाधिकाऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी वटवाघळातून पसरणारा निपाह हा व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये असलेल्या वटवाघळांमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. तसा अहवाल त्यांनी प्रसिध्दही केला आहे. यानंतर आता कराड येथेही मोठ्या संख्येने असलेल्या वटवाघळांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना बुधवारी निवेदन दिले आहे. तसेच … Read more

कराड शहरातील धोकादायक इमारतीवर पालिकेचा हातोडा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड पालिका दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतीच्या मालकांना इमारती उतरविण्याबाबत नोटीसा देत असते. इमारत मालकांना वेळोवेळी नोटीसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी मंगळवारी मंगळवार पेठेतील धोकादायक इमारतीवर कारवाई केली. त्यांच्या आदेशानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याचे मंगळवार पेठेतील धोकादायक इमारत पडली. कराड पालिकेच्यावतीने यापूर्वीच संबंधित … Read more

कराडला २०२ रिक्षा चालकांची कोरोना टेस्ट; पालिका व वाहतूक शाखेचा उपक्रम

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात अत्यावश्यक सेवासह सर्व दुकाने सोमवारपासून सुरु झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचीही प्रवासी वाहतूक सुरु झाल्यामुळे कराड शहरात मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक हि रिक्षा चालकांकडून केली जाते. कराड तालुक्यातील रिक्षा चालकांच्या कोरोना चाचणीस सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. कराड पालिका, वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केल्या कोरोना चाचणीच्या … Read more

कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे हस्ते अत्याधुनिक कॅन्सर उपचार सेंटरचे उद्घाटन

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कॅन्सरवर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. कॅन्सरचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज ५८ टक्के कॅन्सर बरे होतात किंवा आटोक्यात राहू शकतात. अशाच अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी … Read more