सीमावादावर मोदी महाराष्ट्राच्या बाजूने बोलणार का? बोम्मईंना समज देणार का?

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला असून त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. सीमावादावर मोदी महाराष्ट्राच्या बाजूने बोलणार का? बोम्मईंना समज देणार का? असा थेट सवाल त्यांनी केला. आज ठाण्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे … Read more

आधी सीमावादावर भूमिका स्पष्ट करा अन् मगचं …; ठाकरेंचं मोदींना आव्हान

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या समृद्धी महामार्गाच्या उदघाटनासाठी नागपूरला येणार आहेत. त्यातच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या सर्व घडामोडींवर उद्या मोदी सीमावादावर बोलणार का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. मराठवाड्यातील घनसावंगी येथील साहित्य संमेलनात ते बोलत होते. समृद्धी महामार्ग हा झालाच पाहिजे, माझ्या राज्याच्या राजधानीला … Read more

“…असे किती बोम्मई पाहिलेत, अमित शहा-मोदीच त्यांना सरळ करतील.”

Basavaraj Bommai Narendra Modi Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अजूनही आपली आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी ट्विट करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच आव्हान दिले. याबाबत शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अमित शाह हे देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे ते … Read more

शिंदे गटाचे खासदार पळकुटे, मुख्यमंत्री शिंदेंच्या तोंडाला कुलूप का?; संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी ट्विट करत महाराष्ट्राला डिवचले. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. “शिंदे गटाचे खासदार पळकुटे आहेत. ते महाराष्ट्राचा अपमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाबाबत काहीच बोलत नाहीत. कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे मौन का? वास्तविक शिंदे गटाने ढाल ऐवजी कुलूप चिन्ह … Read more

तुम्हाला सत्तेची मस्ती चढलीय काय? अजित पवारांचा रोख कुणाकडे?

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सीमावाद, निधी, महापुरुष व महिलांबद्दल अपशब्द वापरणे आदी मुद्यांवरून यावरून शिंदे- फडणवीस यांच्यासह राज्यपाल,अब्दुल सत्तार, प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला. “कर्नाटकातून रोज शिव्या घातल्या जातायत, अनेक वाहने फोडली जातायत. मुख्यमंत्री बोम्मई दररोज बोलत असून आपल्याकडचे … Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तरीही काहीही फरक पडत नाही : बसवराज बोम्मई

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद काही केल्या थांबताना दिसत नाही. या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनीही याप्रकरणी मध्यस्थी करू असे सांगितले. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काहीही … Read more

शरद पवारांनी इशारा देताच कर्नाटकची नरमाईची भूमिका- जयंत पाटील

jayant patil sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकात मराठी गाड्यांवर हल्ला करण्यात आल्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा देत जर मराठी माणसांवरील हल्ले थांबले नाहीत तर मला स्वतः बेळगावला जावं लागेल असं म्हंटल होत. पवारांच्या या इशाऱ्यामुळेच कर्नाटकने नरमाईची भूमिका घेतली असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात अमित शाह मध्यस्थी करणार

amit shah shinde bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थी करणार असून १४ डिसेंबर ला ते दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन सीमावादावर चर्चा केली. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली … Read more

48 तासांचा अल्टिमेटम संपला, शरद पवार कर्नाटक सीमाभागात जाणार होते त्याचं काय झालं??

Sharad Pawar Sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी पत्रकार घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता. पवारांच्या अल्टिमेटमला 48 तास झाले असल्याने ते अद्याप बेळगावला गेले नाही. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला … Read more

कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुतळ्याचं दहन

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद चांगलाच पेटला असून दोन्ही राज्यात वाहनांच्या नुकसानीच्या घटना घडल्या. यानंतर महाराष्ट्रातील अनेक पक्षातील खासदारांनी सीमावादाचा प्रश्न केंद्राने सोडवावा अशी मागणी केली आहे. वाहनाच्या तोडफोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चाही केली. मात्र, कर्नाटकमध्ये कन्नड रक्षक वेदिकेच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून … Read more