गरज पडली तर…; राज ठाकरेंकडून ट्विटद्वारे भाजप -शिंदे सरकारला इशारा

Raj Thackeray Narendra Modi Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात – कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून कर्नाटक सरकारला इशारा देण्यात आला आहे. यामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हा सीमावाद चिघळू नये, यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच गरज पडल्यास मनसे आक्रमक होऊ शकते हे टाळायचे असेल तर केंद्र सरकारने लक्ष घालावे, असा इशारा दिला आहे. राज … Read more

2 राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र काय करणार? सीमावादावर भाजपने हात झटकले?

modi shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा जोरदार गाजला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका मांडली. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मात्र 2 राज्यांच्या विषयांमध्ये केंद्र काय करणार … Read more

सीमावादाचा मुद्दा लोकसभेत गाजला; सुप्रिया सुळे आक्रमक

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा मुद्दा जोरदार गाजला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका मांडली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बेताल वक्तव्यं करत आहेत, महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत लक्ष्य घालावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र … Read more

कराडात मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून कर्नाटक सरकारचा निषेध

Protested workers in Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून काल कर्नाटकमधील बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. याचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटले असून जिल्हयातीळ कराड येथे आज मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ … Read more

तर मी कर्नाटकात जाऊन… ; सीमावादात अभिजित बिचूकलेंची उडी

Satara Abhijit Bichukle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरून अभिजीत बिचुकले यांनी देखील प्रतिक्रिया देताना आपला संताप व्यक्त केला आहे. जर महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद लवकर थांबवला नाही तर मी सुद्धा कर्नाटकात जाणार आहे आणि तिथे जाऊन आंदोलन करणार आहे असं … Read more

राऊतांना तुरुंगाबाहेरच वातावरण मानवत नाही, तुम्हाला पुन्हा..; शंभूराज देसाईंचा इशारा

sanjay raut shambhuraj desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याना सीमाप्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तुरुंगाबाहेरच वातावरण राऊतांना मानवत नाही असं म्हणत … Read more

विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटक एसटी बसवर दगडफेक

Karnataka ST Bus

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून काल कर्नाटकमधील बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून महाराष्ट्रातही काही ठिकाणी कर्नाटक बसला काळे फसण्यात आले. या दरम्यान विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटकच्या एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना रात्री उशिरा घडली याबाबत अधिक माहिती अशी … Read more

मुख्यमंत्री शिंदेच्या फोननंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं सूचक ट्विट; सीमावादावर म्हणाले,

Eknath Shinde Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद चांगलाच पेटला असून काल झालेल्या राड्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील काही वाहनांवर कर्नाटकात हल्ले करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही कर्नाटकातील बसेसना काळे फासण्यात आले. दोन्ही राज्यांतील वाढता तणाव बघता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. दोघांच्यात … Read more

कर्नाटकचे हल्ले थांबले नाही तर पुढच्या 24 तासांत…; शरद पवारांचा बोम्मईना अल्टीमेटम

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून आज कर्नाटकच्या बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. “मुख्यमंत्री बोम्मईकडून चिथावणीखोर वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. 48 तासात महाराष्ट्रातील … Read more

मराठी माणसांनी बांगड्या घातल्या असे समजू नका; वाहन तोडीफोडीनंतर आव्हाडांचा बोम्मईना इशारा

Jitendra Awhad Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्न पेटला असून कर्नाटकमधील बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या 10 वाहनांची तोडफोड करण्यात आली. यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रॅटीक सरकारला इशारा दिला. आम्हीही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. आम्ही ठरतवले तर जशास तसे उत्तर देऊ, अशा थेट इशारा आव्हाड यांनी कर्नाटक … Read more