सरकार अपयशी ठरल्याचे आता तर काँग्रेसही बोलू लागलीय : भाजपच्या ‘या’ नेत्याची ठाकरे सरकारवर टिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लागू करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या पत्रावरून भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आशिष देशमुखांच्या पत्राचा आधार घेत ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. त्यात उपाध्ये … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपकडून पलटवार

Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मोदी सरकार वर हल्लाबोल केला होता. महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना … Read more

हा काय टीजर होता का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा जाहीर केला नसला तरी त्याबाबत थेट इशारा दिला. येत्या दोन दिवसांत लॉकडाउन बाबत निर्णय घेऊ अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. केशव उपाध्ये ट्विट करत म्हणाले, आता अजून … Read more

जनतेला वाऱ्यावर सोडलंय, निदान मंत्र्याला तरी शोधा ; भाजपची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यापासून ते गायब आहेत. दरम्यान महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज याच मुद्द्यावरून सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. … Read more

हे तर कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे ; भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. यावरून आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे … Read more

हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार – केशव उपाध्ये यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर घणाघात केला आहे. एकामागून अनेक ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली. उपाध्ये म्हणाले, “न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध … Read more

105 जागा जिंकायचं तर सोडा, पुढल्यावेळी शिवसेना एवढ्या जागा लढू तरी शकेल का? भाजपचा राऊतांना टोला

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 105 जागा जिंकू, अशा गप्पा शिवसेनेकडून मारल्या जात आहेत. मात्र, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला 105 जागा लढायला तरी मिळतील का, असा खोचक टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना लक्ष्य केले. गेल्या निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आम्ही त्या 105 आमदारांना घरी … Read more

फडणवीस सरकारच्या निर्णयांना दे स्थगिती, मग कोर्टाकडून ठाकरे सरकारची होते फजिती ; भाजपने उडवली खिल्ली

Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्यावर टीका केली जात असतानाच … Read more