“तीच ‘रडगाणी’ तेच तराणे.. ‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे…”; केशव उपाध्येंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनातील मुलाखत आज प्रसारित करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी करत भाजपवर आणि शिंदे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्र भाजपपासून ते केंद्रीय नेतृत्वावर ठाकरेंनी तोफ डागली. ठाकरेंनी केलेली टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून भाजप नेत्यांकडून आता त्यावर … Read more

शेतकऱ्यांची माफी मागणार का?? भाजपचा ठाकरेंवर प्रश्नांचा भडिमार

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वीच भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागून एक सवाल करत ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांना भेटायला … Read more

केंद्र सरकारच्या द्वेषाची कावीळ झालेल्या ठाकरे सरकारने…”; भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर येथे होत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. काश्मीर पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असेही ठाकरेंनी म्हंटले होते. यावरून आता भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी “ गेल्या अडीच वर्षांत असंख्य समस्यांनी महाराष्ट्राला … Read more

तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी; भाजपची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजप नेते शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मनसे भाजपचे हिंदुत्त्व नकली आहे हे लोकांना पटवून द्या आणि भाजप मनसे वर तुटून पडा असे स्पष्ट आदेश शिवसेना नेत्यांना दिले आहेत. त्यांनतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्य यांनी एकामागून एक ट्विट … Read more

शरद पवारांनी राजकीय कारकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत? भाजपने पाढाच वाचला

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राज्यातील ठाकरे सरकार वर सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे ही भाजपची भाषा बोलत असून त्यांनी सरड्या सारखे रंग बदलले आहेत अशी टीका महाविकास आघाडीने केली होती. त्यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपर्यंत घेतलेल्या भूमिकेचा पाढाच वाचत त्यांच्यावर … Read more

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? भाजपचा हल्लाबोल

keshav upadhey uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या मुद्यावरून भाजपा नेते आता आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला आहे. … Read more

राज्यात मंत्रालयसुध्दा आहे हे मुख्यमंत्र्यांच्या कधी लक्षात येणार? ; भाजपचा चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावरून आता भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्फ फ्रॉम मंत्रालय कधी करणार?, असा सवाल … Read more

राऊतसाहेब, डोळे उघडा, किती यादी सांगू? भाजपचा पलटवार

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती वर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या वर निशाणा साधला. देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांना टोला लगावला आहे. राऊतजी … Read more

मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबाची तर शरद पवारांना बारमालकांची काळजी ; भाजपचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाला आटोक्यात आणण अवघड बनलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकार कडून लॉकडाउन मध्ये वाढ करण्यात आली आहे. आधीच सगळं काही बंद असल्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली असताना आता पुन्हा लॉकडाऊन वाढल्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकार … Read more

एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? ; भाजपचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विरोधातील लढाई बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे सरकारच कौतुक केले आहे असं राज्य सरकार कडून सांगण्यात येत आहे. यावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकार वर टीका केली आहे. महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता मोदी ठाकरे सरकारचे कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही असे उपाध्ये यांनी म्हंटल. मुंबई आणि महाराष्ट्राची … Read more