शरद पवार सांगा दाऊद सोबत विमानात कोण बसलं होतं?; किरीट सोमय्या यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. सोमय्या यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. “ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा 1993-94 मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं … Read more

ठाकरे – पवार सरकारकडून महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण करण्याचे पाप – किरीट सोमय्या यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. सोमय्या यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. “सध्या ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांकडून आपल्या जावयांना खुश करण्याचे काम केले जात आहे. राज्यात सध्या सर्वत्र भ्रष्टाचार, घोटाळे केले जात आहे. मी महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार आहे. घोटाळेबाज ठाकरे … Read more

ही आहे ठाकरे सरकारची माफियागिरी; किरीट सोमय्यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारकडून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याविरोधात भाजपकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक ड्रग माफियासाठी समीर वानखेडे अनुसूचीत जातीचे नाही मुस्लिम आहे, आरोप करतात. … Read more

किरीट सोमय्या ईडीचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतायत; रोहित पवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. तसेच पवार कुटुंबियांना सध्या त्यांनी लक्ष केले आहे. नुकतेच सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागल्याचे विधान करीत इशारा दिला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी सोमय्यांवर टीका केली. सोमय्या हे … Read more

राज्यात 43 कारखाने आहेत मग फक्त जरंडेश्वरच टार्गेट का?; राजू शेट्टींचा सोमय्यांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहार संबंधित कागदपत्रे ईडी समोर नुकतीच सादर केली आहेत. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना इशाराही दिला. कारखान्यातीळ भ्रष्टाचाराप्रकरणी करण्यात येत असलेल्या चौकशीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा सोडला आहे. जरंडेश्वर कारखान्यासोबत ४३ कारखाने आहेत … Read more

समीर वानखेडेचा बाल जरी बाका झाला ना तरी खैर नाही; सोमय्यांचा मलिकांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर कारवाई केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी अधिकारी समहीर वानखेडे यांना लवकरच राजीनामा द्यायला लावू असे सांगितल्यावर भाजप नेते किरीत सोमय्या यांनी मलिकांना थेट इशारा दिला आहे. … Read more

अजित पवारांचे कारखान्याबाबतचे स्पष्टीकरण हे बोगस – किरीट सोमय्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरंडेश्वरसह इतर साखर कारखान्यांवर टाकण्यात आलेल्या धाडीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यानी सवालही केला आहे. अजित पवारांनी नुसतीच पीआर एजन्सीने दिलेली यादी वाचून दाखवलेली दिसते. अजित पवार तुम दुनिया की सैर करलो. पण मूळ मुद्दा … Read more

आधीच्या सरकारचे घोटाळे आता आम्ही बाहेर काढतोय, त्याचा आता सोमय्यांनी अभ्यास करावा ; संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी घोटाळा बाहेर काढला जात आहे. या प्रोजेक्टवरून आज राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना टोला लगावला. जे लोक सतत भ्रष्टाचारावर बोलतात. देशातील, राज्यातील भ्रष्टाचार संपावा असे त्यांना वाटते. त्यांनी 700 कोटींचा केलेला जो काही हा … Read more

एकच व्यक्ती का भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडत आहे; राऊतांचा सोमय्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सध्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून निशाणा साधला जातोय. सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांपासून आमदार शशिकांत शिंदे यांनाहीआरोप करण्यात सोडले नाही. सोमय्यांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना एक खळबळजनक पत्रही लिहले. त्यानंतर त्यांनी आज सोमय्यांना टोलाही लगावला. “एकच व्यक्ती … Read more

जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबत ईडीकडे पुरावे केले सादर – किरीट सोमय्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे. त्यांनी आज दुपारी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर “आज ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्यांना जरंडेश्वर कारखान्यावर अजित पवारांचा कब्जा आहे. आणि त्याबाबतची सर्व कागदपत्रे, जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्याबाबत पुरावे सादर केले असल्याचे … Read more