निल सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा; दिल्या ‘या’ सूचना
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या यांना दिला दिल्यानंतर आता हायकोर्टाने त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या बाजूने निर्णय देत त्यांनाही दिलासा आहे. आयएनएस विक्रांत मदतनिधी घोटाळा प्रकरणात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेशच मुंबई पोलीसांना आज देण्यात आलेले आहेत. मात्र, हायकोर्टाकडून निल सोमय्याना काही अटी घालण्यात आल्या आहेत. 25 एप्रिल ते … Read more