संभाजीराजे छत्रपतींचं अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी करणार राजकीय भूमिका जाहीर

Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दबावतंत्र वापरणारे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. कार्यकाळ संपल्यानंतर ते कोणता नवा पक्ष काढणार कि कोणत्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असेहि अनेक प्रश्न उपस्थित होते. मात्र, आज संभाजीराजेंनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “आपली भूमिका 12 मे रोजी पुण्यातून स्पष्ट करणार आहोत, असे … Read more

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन; कॅमेऱ्यात हालचाल कैद

Tiger

कोल्हापूर । जिल्ह्यातील ‘राधानगरी वन्यजीव अभयारण्या’त पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. वन विभागाकडून लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे. पश्चिम घाटामधील जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट मानल्या जाणाऱ्या ‘राधानगरी अभयारण्या’त वाघाच्या वावराची नोंद करण्यात आली आहे. सह्याद्रीतील वाघांचा अधिवास हा फार गुप्त स्वरुपाचा आहे. हाताच्या बोटाच्या … Read more

खोट्या नोटा गाडीसमोर फेकून चोरटयांनी वृद्ध व्यक्तीला लुटले

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापुरमध्ये भर दिवसा एका वृद्ध माणसाला लुटण्यात आले आहे. या व्यक्तीचा मोबाईल आणि बॅग चोरटयांनी लंपास केली. हि चोरीची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात ही घटना घडली आहे. सर्वात आधी या चोरटयांनी वृद्ध माणसाच्या गाडीसमोर खोट्या नोटा फेकल्या. त्यानंतर काहींनी गाडीच्या आजूबाजूला … Read more

धक्कादायक ! कोल्हापूरमध्ये महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra police

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. योगिनी पवार असे या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मृत योगिनी पवार या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या राहत्या … Read more

आमच्या नानांसमोर तुम्हाला फेस आला, मी लढलो असतो तर…; चंद्रकांतदादांचे पुन्हा चॅलेंज

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा मोठा पराभव केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांच्या हिमालयाच्या विधानावरून विरोधकांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनतर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार करत मी अजून लढलोच नाही असे म्हंटल आहे. मी लढलो असतो तर तुमचं काय झालं असत असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना आव्हान दिले … Read more

करुणा शर्माना नोटापेक्षाही कमी मते; पहा नेमकी किती मते मिळाली

karuna sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार करुणा शर्मा याना कोल्हापूरच्या जनतेने सपशेल नाकारले असून त्यांना अवघी 134 मते मिळाली आहेत. करुणा शर्मा यांच्यापेक्षा नोटाला अधिक मतदान झालं आहे. करुणा शर्मा यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली होती. करुणा शर्मा … Read more

काॅंग्रेसला जोतिबा पावला : कोल्हापूरात जयश्री जाधवांचा पोटनिवडणूकीत विजय

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासून मतमोजणीत आघाडीवर असलेल्या काॅंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी अखेरच्या फेरीअखेर 92 हजार 12  एवढी मते मिळवली आहेत. कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाच्या सत्यजित कदम यांच्यावर 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला. काॅंग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदार संघात पोटनिवडणूक लागली होती, त्यामध्ये पत्नी जयश्री जाधव यांनी … Read more

कोल्हापूर पोटनिवडणूक : काॅंग्रेस विजयाकडे, जयश्री जाधव यांना 13 हजार 789 मतांची आघाडी

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासून मतमोजणीत काॅंग्रेसने आघाडी घेतलेली असून ती 16 व्या फेरीअखेर कायम ठेवली आहे. सोळाव्या फेरीअखेर काॅंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी 13 हजार 789 मतांची आघाडी घेतली आहे. मोठ्या प्रमाणावर मताधिक्य घेतल्याने काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यासह कोल्हापूर शहरात विजयाचे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजित कदम हे … Read more

गोकूळ दुध 4 रुपयांनी महागले! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

gokul milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळने आपल्या दूध विक्री दरात प्रति लिटर चार रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे दुधाचा दर प्रति लिटर 54 रुपयांवरून 58 रुपये झाला आहे. ही वाढ मुंबई-पुणे वगळता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात होणार आहे. इंधनाच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढल्याने गोकुळच्या विक्री दरात वाढ झाली … Read more

निकालाआधी कसबा बावड्यात विजयाचे बॅनर झळकले : कोल्हापूरात काॅंग्रेसची 10 हजारांची आघाडी

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या आठही फेऱ्यात काॅंग्रेसच्या जयश्री कदम आघाडी घेतली आहे. मोठ्या प्रमाणावर मताधिक्या घेतल्याने काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यात विजयाचे बॅनर लावले आहेत. कॉंग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट … Read more