काम अंतिम टप्प्यात आलेले असताना ‘या’ कारणामुळे पूल पाडण्याची नोटीस

कोल्हापूर प्रतिनिधी | शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असताना, अंतिम टप्प्यात पुरातत्त्व खात्याची भूमिका जनताविरोधी आहे. या खात्याचा आदेश झुगारून पुलाचे काम पूर्ण केले जाईल. काम बंद पाडल्यास पुलाच्या बांधकाम पूर्ततेसाठी प्रसंगी उग्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला. महापौर सौ. सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

पाचगावचा पाणी प्रश्‍न मंत्रिपदाच्या कालावधीत का सोडवला नाही? महाडिक यांचा सतेज पाटील यांना सवाल

कोल्हापूर प्रतिनिधी | बारा वर्षे आमदारकी आणि तीन वर्षे मंत्रिपद भोगलेल्यांना पाचगाव आणि परिसराचा पाणी प्रश्‍न सोडवता आला नाही. निवडणूक जवळ आली की आपल्याला जनतेची फार काळजी आहे असे भासविण्याचा त्यांचा कावा आहे, असे पत्रक आमदार अमल महाडिक यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे की, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण लोकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य … Read more

दुष्काळी उपाय योजनांबाबत शरद पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला चंद्रकांत पाटीलांचे हे उत्तर

patil

कोल्हापूर प्रतिनिधी | सरकारराने ऑक्टोम्बरपासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या असून पवार माहिती न घेता दुष्काळाचे राजकारण करत असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलीय. दुष्काळी उपाययोजनाबाबत शरद पवारांनी सरकारवर केलेल्या आरोपाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यानी आज उत्तर दिलंय. पवारांच्या माहिती न घेता बोलण्याची चिंता वाटत असल्याच त्यांनी म्हंटलय.तर सगळ्यांनी मिळून दुष्काळाचा सामना करण्याची गरज त्यांनी … Read more

गोकुळ दुध संघाच्या विरोधात शिवसेनेचा रस्ता रोको

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी  गोकुळ दूध संघाने पशुखाद्यामध्ये शंभर रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पशुखाद्याची दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी टप्प्या- टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकानी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता त्यानुसार शिवसेनेने आज शिवाजीपुलावर रास्ता रोको आंदोलन केले. गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्याला कोणतीही … Read more

निवडणुक कामाचा भत्ता मागणार्‍या शिक्षकाला पोलिसांची धक्काबुक्की

कोल्हापूर प्रतिनिधी | निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना कोल्हापुरच्या गडहिंग्लज येथे घडलीय. 22 आणि 23 एप्रिल असे दोन दिवस पूर्णवेळ काम करूनही केवळ तीनशे रुपये भत्ता देत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता एका शिक्षकाला पोलिस अधिकाऱ्याकडून धक्काबुक्की करण्यात आलीय. येथील शिक्षकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला. गडहिंग्लज … Read more

Breaking | कोल्हापूर अर्बन बँकेला या तंत्राचा वापर करून ६७ लाखांचा गंडा

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेण मुलाणी दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला आॅनकाईन पद्धतीने ६७ लाखांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एचडीएफसी खात्यातून ऑनलाईनद्वारे 67 लाख 88 हजार चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडालीय. आरटीजीएस व एनईएफटी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करून, संशयिताने अर्बन बँकेला गंडा … Read more

तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती ; बड्या नेत्याच्या मुलाने पवारांना पत्रातून केले विधान

Untitled design

पणजी | शरद पवार यांना देश जबाबदार राजकारणी म्हणून बघतो. त्यांच्या कडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. अशा आशयाचे पत्र लिहून दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने शरद पवार यांच्या विधानाबद्दल  दुःख व्यक्त केले आहे. माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांबद्दल  खोटी विधाने करून  आपण बोलण्याचे स्वातंत्र्य भोगत आहेत. एका जबाबदार नेत्या कडून देशाला हि अपेक्षा नाही. आपण … Read more

घोड्यावरुन येऊन वंचित बहुजन आघाडीच्या या महिला उमेदवाराने दाखल केला उमेदवारी अर्ज

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत, सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उन्हाचा तडाखा असूनही हातात पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. हलगीचा कडकडाट, कैताळ आणि घुमक्याच्या वाद्यात ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. … Read more

शिवसेनेचा कोल्हापूरचा वाघ स्वगृही परत

कोल्हापूर |  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अनेक ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम जोरात चालु आहेत. यामध्ये शिवसेना देखील मागे नाही. शिवसेनेचे जुने शिव सैनिक देखील स्वगृही परतत आहेत.जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ करणारे मात्र गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेपासून अलिप्त असलेले माजी आमदार सुरेश साळोखे आज स्वपक्षी परतले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर साळोखे यांच्या शिवसेना प्रवेशाने … Read more

डोळस सण-उत्सव..!!

Dolby

सांस्कृतिक नगरी | कृष्णात स्वाती सण-उत्सव जल्लोषात साजरा करण्याचा नवीन पायंडा पडत असताना, त्या सणांचा मूळ उद्देश सफल होतो का? कोणत्या गोष्टी प्राधान्याने आणि खरंच आनंद देऊ शकतात? गर्दीचा भाग बनून जाण्यापेक्षा गर्दीतलं वेगळेपण सणांच्या निमित्ताने कसं अनुभवता येईल – त्याविषयी स्वानुभवावरून थोडंस.. काल एका पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. तिथे चर्चा चालली होती… एक: … Read more