गणेशोत्सवातील निर्बंधांबाबत आरोग्यमंत्री टोपेंच महत्वाचं विधान; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव सणामध्ये कोरोनात वाढ होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून लसीकरणं वाढविण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान केंद्राकडूनही कोरोनात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. याता गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. या पार्शवभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लॉकडाऊनच्या … Read more

कोकणातील पूरस्थितीबाबत खबरदारी घेऊन मदतकार्य करा – मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. याठिकाणी एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी आढावा बैठक घेतली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच … Read more

“ कोकण उद्ध्वस्त झालेय, आतातरी…”; दरेकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. यावरून भाजप नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आता ढगफुटीमुळे कोकण उध्वस्त झाले आहे. आतातरी याकडे … Read more

राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार २५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह … Read more

कोकण दौऱ्यानंतर शरद पवारांनी सरकारला दिला ‘हा’ मास्टर प्लान; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासोबत २ तास चर्चा

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीत व स्थानिकांशी केलेल्या संभाषणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीबाबत त्यांनी आज राज्याचे मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्यास प्राधान्य देण्यात आले. सर्व भागातील नुकसान पाहता … Read more

निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री ठाकरे ऑन फिल्ड; मोठी घोषणा करण्याची शक्यता

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारीपट्टयाला मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा आढावा घेतला होता. त्यानंतर आता ठाकरे थेट फिल्डवर उतरले असून आज ते रायगड जिल्ह्याची पाहणी करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे एखादी मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निसर्ग वादळाने रायगड जिल्हा हादरून गेला … Read more

पालघर मधील डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्के; कुठलीही जीवितहानी नाही

पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असून , या भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पहाटे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातिल डहाणू, तलासरी तालुख्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

रत्नागिरी प्रतिनिधी | दापोली तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातिल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत डॉक्टरांवर व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संतप्त जमावाने … Read more