कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का!! पत्रे हलत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

koyana dam earthquake

सातारा प्रतिनिधी । वैभव बोडके महाराष्ट्राची भाग्यलक्षमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आज रविवारी पहाटे भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी 3 रिश्टेल स्केलचा हा धक्का जाणवला असल्याचे कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी सांगितले आहे. खरं बघितलं तर पाटण तालुक्यात कोयना धरण परिसरात वारंवारं भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आजही पहाटे एक … Read more

कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले

Koyana Dam Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून आज सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. उन्हाचा तडाका वाढल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. धरण व्यवस्थापनाने दिलेली माहिती अशी, सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने कोयना धरण पायथा विद्युत गृहातील एक युनिट सुरू असून नदीपात्रामध्ये 1 हजार 50 … Read more

कोयना धरण 100 टक्के भरले, पाणी सोडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण अखेर 100 टक्के भरले असून आज दुपारी 2 वाजता धरणातून 6 वक्र दरवाजे 1 फुट उघडून 9 हजार 463 क्युसेक्स विसर्ग सोडणेत आले आहे. सध्या धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. कराड व पाटण तालुक्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाने शंभरी गाठली … Read more

कोयना धरण भरले : तांबवे व निसरे बंधारे पाण्याखाली तर मूळगाव पुलाला पाणी टेकले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण अखेर भरले असून सध्या धरणातून 42 हजार 331 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात 105.03 इतका टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 44 हजार 966 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल शुक्रवारी सकाळी 10 वाजता 42 हजार 331 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोयना व … Read more

नदीकाठी सावधान : कोयना धरणातून 3 दिवसात चाैथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढणार

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 104.71 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 29 हजार 24 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल गुरूवारी रात्री 11 वाजता धरणातून 27 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला होता. आता यामध्ये वाढ … Read more

कोयना, कृष्णा नदीकाठी सावधान : धरणातून 32 हजार 581 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 103. 84 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 38 हजार 10 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. काल कोयना धरणातून 13 हजार 941 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला होता. आता यामध्ये वाढ करून 32 … Read more

कोयनेला पाऊस वाढला : धरणाचे आज दुसऱ्यांदा दरवाजे उचलणार

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे आज मंगळवारी धरणात 101.57 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 8 हजार 573 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर आज मंगळवारी दि. 13 रोजी दुपारी 2 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे … Read more

कोयनाकाठी सावधान : धरणातून उद्या 30 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होणार

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पुढील तीन दिवस हवामाना खात्याने अति पर्जन्यमान होणेची पूर्व सुचना दिली आहे. त्यामुळे उद्या रविवारी दि. 14 रोजी धरणातून 6 वक्र दरवाजे 4 फूट 6 इंचाने उचलून 30 हजार 100 क्युसेस पाणी सोडण्यात  येणार असल्याचे कोयना … Read more

कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले : नदीपात्रात 10 हजार 100 क्युसेस पाणी सोडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे आज शुक्रवारी धरणात 87.60 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 49 हजार 524 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर आज शुक्रवारी दि. 12 रोजी सकाळी 10 वाजता धरणाच्या सहाही दरवाजे उचलून … Read more

कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून उद्या पाणी सोडणार : नदीकाठी सावधानतेचा इशारा

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण 85.21 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 55 हजार 477 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून आज गुरूवारी दि. 11 रोजी 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. उद्या शुक्रवारी दि. 12 रोजी 8000 क्युसेस पाणी मुख्य दरवाजातून … Read more