कोयनेतून आज पाणी सोडणार, धरण 80 टक्के भरले

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण 83.50 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 50 हजार 873 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून आज गुरूवारी दि. 11 रोजी दुपारी 3.00 वा. 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे. गेल्या … Read more

वीर धरण 100 टक्के भरले : कोयनेत प्रतिसेंकद 59 हजार क्युसेस पाण्याची आवक

Uramodi Dam

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेलेल वीर धरण आज सकाळी 8 वाजता 100 % भरले आहे. त्यामुळे नीरा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून तो 15 हजार 11 इतका करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 800 क्युसेस व डावा कालवा विद्युतगृहातुन … Read more

सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा : कोयना धरणात 69 टीएमसी पाणीसाठा

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मूसळधार सुरूवात केली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. सध्या धरणात 17 हजार 52 क्यूसेक आवक सूरू आहे. धरणात गेल्या चोवीस तासात 2. 21 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुढील दोन दिवस घाट परिसरात मूसळधार पावसाची शक्यता हवामान … Read more

कोयना धरण निम्मे भरले : पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होत असला तरी कोयना पाणलोट क्षेत्रातसह सातारा, जावली, महाबळेश्वर, पाटण येथे पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे कोयना धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. आज शनिवारी दि.16 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 52.15 टीएमसी म्हणजे 50 टक्के (निम्मे धरण) भरले असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. सातारा … Read more

कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील : उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा | प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही, त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारा वितरणाचे वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब … Read more

महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला होणार सुरुवात : अजित पवार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. कोयना धरणाच्या वर्धापनदिनी (दि. 16 मे) प्रातिनिधीक स्वरुपात प्रलंबित पात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत … Read more

सातारा जिल्ह्यात भूकंपाचा पुन्हा धक्का

पाटण | सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी भुकंपाचे धक्के बसले. आज मंगळवारी दि. 1 रोजी सकाळी 9.47 वाजता 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप कोयना धरण परिसरात झाला. पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरण परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असतात. तसेच काहीवेळा जिल्ह्यातील पाटण, कराड, सातारा परिसरासह सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का जाणवतो. मंगळवारी सकाळीही 9 वाजून … Read more

कोयना धरणाचे खाजगीकरण होणार?? ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण असलेल्या कोयना धरणाची वाटचाल खाजगीकरणा कडे सुरू आहे की अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण महानिर्मितीकडे 35 वर्षांपूर्वी हस्तांतरीत प्रकल्प पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत केला जाणार आहे. त्यानुसार कोयना तिसरा टप्पा आणि कोयना पाचवा टप्पा पुन्हा जलसंपदा विभागाकडे जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात जलविद्युत प्रकल्पांची उभारणी … Read more

कोयना जमीन वाटप घोटाळा : 6 हजार खातेदार बोगस; जिल्हाधिकाऱ्यांचे जमिनी परत घेण्याचे आदेश

Koyananger Order Ajit Pawar

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोयना धरणग्रस्तांच्या यादीत दोन हजार ६२८ खातेदारांना दुबार, तर तीन हजार ५३० खातेदारांना अतिरिक्त जमीन वाटप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सहा हजार १५८ खातेदारांना वाटप झालेल्या सोलापूर, सातारा, रायगड येथील जमिनीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्या जमिनी संबंधितांनी शासनाकडे तातडीने परत करावी अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाईची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाने … Read more

कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद : धरणात 85.88 टीमसी पाणीसाठा, पावसाचा जोर ओसरला

Koyana Dam 1

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या काही दिवसात मुसळधार झालेल्या पावसाने कोयना धरण क्षेत्रात पाणीपातळी वाढल्याने कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. अखेर आज बुधवारी सकाळी दि. 4 रोजी 9 वाजता कोयना धरणातून सर्व वक्री दरवाजे 13 दिवसांनी बंद केल्याने पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे सर्व 6 … Read more