जगामधल्या सर्वोच्च स्थान भूषवलेल्या महान गायिकेला आज जगाने गमावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशांच्या आणि जगाच्या गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचे आजारामुळे निधन झालेले आहे. त्यांनी त्यांचे आयुष्य संगीताला समर्पित केलं होतं. देश आणि देवावर निष्ठा त्याचबरोबर माणुसकी, सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड परिश्रम, कामावर असणारी निष्ठा आणि सहृदय व्यक्तित्व असा अभूतपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मध्ये झाला होता अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम … Read more

लतादीदींच्या अंत्य दर्शनासाठी उद्धव ठाकरे ‘प्रभुकुंज’वर जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. दरम्यान थोड्याचवेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लता मंगेशकर या राहत असलेल्या ‘प्रभुकुंज’ येथे अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. लता मंगेशकर यांची आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी … Read more

मोठी बातमी!! लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईला येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर आज संध्याकाळी 6: 30 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लगेच पंतप्रधान मोदी यांनी … Read more

भारतीय संगीताचा आत्मा हरपला : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. “स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच … Read more

देव आणि स्वर्ग आहे की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर संपूर्ण देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले. आपल्या हजारो सूमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच … Read more

लतादीदी यांचं संगीत क्षेत्रातील योगदान शब्दात मांडणं कठिण : अमित शाह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. “संगीत आणि संगीताच्या पूरक असलेल्या लता दीदींनी आपल्या सुरेल आवाजाने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक पिढीचे आयुष्य भारतीय संगीताच्या गोडव्याने भरले आहे. संगीतविश्वातील त्यांचे योगदान … Read more

लतादीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने … Read more

लता मंगेशकर या देशाच्या अभिमान, त्या जगातील सातवे आश्चर्य होत्या ; नितीन गडकरींकडून प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची नुकतीच प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. लतादीदींची तब्येत काल अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी “लता मंगेशकर … Read more

संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले; लतादीदींच्या निधनाने शरद पवार हळहळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. लता मंगेशकर याना कोरोनाची लागण झाली असून गेल्या 27 दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त केल जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत हळहळ व्यक्त केली. जगभरातील … Read more

एक सूर्य… एक चंद्र… एकच लता; संजय राऊतांकडून आदरांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. लता मंगेशकर याना कोरोनाची लागण झाली असून गेल्या 27 दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त केल जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत … Read more