युग संपले : लता मंगेशकर यांचे निधन

lata mangeshkar

मुंबई | गान कोकीळा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांची मृत्यूशी लढाई गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काल शनिवार पासून त्याच्या तब्बेत बिघडल्याने राज ठाकरे यांनी मुंबईतील ब्रीच कॅंडी हाॅस्पीटलमध्ये जावून भेट घेतली होती. अशातच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युग संपले असे म्हणत लता मंगेशकर यांचा फोटो शेअर केला आहे. लता मंगेशकर यांचे वयाच्या … Read more

लतादीदींची तब्बेत खालावताच राज ठाकरे ‘ब्रीच कॅंडी’त दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना आणि न्यूमोनिया याची एकत्र लागण झालेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याच दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने ब्रीच कॅंडीत रुग्णालयात दाखल झाले आहे. राज ठाकरे आणि मंगेशकर कुटुंब यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामूळेच लता दीदींची तब्बेत खालावताच … Read more

गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त, प्रकृतीत सुधारणा; आरोग्यमंत्र्यांची माहिती

lata mangeshkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या असून याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येतेय. त्या गेल्या 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र आता त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आलेलं आहे. असेही टोपे म्हणाले. लता दीदी कोरोनातून ठीक झाल्या आहेत पण, सध्या ब्रेन इन्फेक्शन आहे. यामध्ये सुधारणा … Read more

पद्मभूषण राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन

Rajan Mishra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान यांची प्राणज्योत मालवली. राजन मिश्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही वेळापूर्वी त्यांना ऑक्सीजन बेड मिळावा यासाठी ट्विटरवर काही लोकांनी मागणी केली होती. त्यानुसार संजीव गुप्ता या आयएएस अधिकाऱ्याने प्रयत्न करून त्यांना सेंट स्टीफन्स … Read more

सचिन आणि लतादीदी ही दैवतं, त्यांची नव्हे भाजप आयटी सेलची चौकशी करणार ; गृहमंत्र्यांचा षटकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशच दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीही केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलेब्रिटीनी काही ट्विट केले होती. त्यावरून देशभर प्रचंड … Read more

….या कारणांमुळे लता मंगेशकर यांची इमारत केली सील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच निवासस्थान असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने लता मंगेशकर यांची इमारत सील केली आहे. या इमारतीत वृद्ध लोक आधिक प्रमाणात राहत असल्यामुळे बीएमसीनं खबरदारी म्हणून शनिवारी रात्री ही … Read more

तुम्ही बरे व्हाल, मला विश्वास आहे’; बिग बींसाठी लता मंगेशकर यांचं ट्विट

मुंबई | अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आढळली असून नानावटी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. बिग बींनी शनिवारी रात्री उशीरा ट्विट करत करोना झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कलाविश्वातील अनेकांना ते लवकरच बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. यात गानकोकिळा लता मंगेशकर यांनीही ट्विट करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. … Read more

‘त्या’ गाण्याचं नरेंद्र मोदींनी ही केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. यामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आपल्या मूळ गावापासून लांब शहरात अडकून पडले आहेत.तर काही नागरिक हे आपल्या गावी पायी जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत … Read more

कोरोनाच्या लढ्यात लता दिदींचा उद्धव ठाकरेंना आशीर्वाद; जिजाऊ-शिवबांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या..

मुंबई । ”शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्राने अनेक संकटाचा सामना केलेला आहे आणि मला खात्री आहे की कोरोनाच्या या संकटावरही महाराष्ट्र यशस्वीपणे मात करेल आणि तुमच्या नेतृत्वाखाली उतरोत्तर प्रगती करत राहील,” असं म्हणत लता दीदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी एका जुन्या मराठी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यातील एका संवादाचा व्हिडिओ … Read more

इरफान खानच्या अकाली निधनावर लता दीदी, सचिन, बिग बी शोकाकुल, म्हणाले..

मुंबई । आपल्या कसदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र रुपेरी पडद्यावरून असंख्य प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या … Read more