रिलायंस जिओचा नवीन Work From Home Pack,मिळणार १०२ जीबी डेटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सरकारकडून लोकांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. २५१ रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने ‘Work From Home Pack’ नाव दिले आहे. २५१ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा … Read more

रेशन आणि औषध स्टोअरसह या अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात येत्या २१ दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा, प्रभावी उपाय आणि अपवाद या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वामध्ये असे नमूद केले आहे की या सेवा २१ दिवसात कार्यरत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूपासून … Read more

त्याने गम्मत म्हणुन WhatsApp स्टेटसवर लिहिलं मी Covid-19 +, पुढे काय झालं वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जगभरात विनाश होत आहे आणि हजारो लोकांचा बळी गेला आहे, तरीही असे काही लोक आहेत जे या प्राणघातक साथीच्या रोगाला हलक्यात घेत आहेत आणि याला एक विनोदच समजत आहेत. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसबद्दल विनोद करणे एका माणसाला महागडे ठरले आहे .त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर,महाराष्ट्रातील ठाणे … Read more

चीनमध्ये आता हंता व्हायरसचे नवीन प्रकरण,याची लक्षणे आणि प्रतिबंध काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूनंतर, आणखी एका विषाणूमुळे जगभरात घबराट पसरली आहे. जगभरात कोरोना विषाणूच्या भीतीमुळे लोकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार चीनमध्ये हंता व्हायरसमुळे २३ मार्च रोजी एका व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ज्या बसमध्ये हंता विषाणूची लागण झालेली व्यक्ती होती, त्या बसमध्ये असलेल्या ३२ जणांची चाचणी घेण्यात आली. … Read more

कोरोनानंतर रशियावर त्सुनामीचे संकट! रेड अलर्ट जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रशियाच्या कुरील बेटांवर ८.८ तीव्रतेच्या भूकंपानंतर अमेरिकेच्या अधिका्यांनी त्सुनामीचा इशारा दिला. परंतु जपानमधील हवामानशास्त्रीय अधिकाऱ्यांनी कोणताही इशारा दिलेला नाही, तरी तेथे थोडाशी भरतीच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक प्रशासनाने हवाई या राज्यासाठी त्सुनामीवर लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले, तर पॅसिफिक त्सुनामी वॊर्निंग सेंटरने म्हटले … Read more

कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या वुहाननंतर कोरोनाव्हायरसने इटलीच्या लोम्बार्डी शहराला आपला मजबूत बालेकिल्ला बनविला आहे.येथे सतत नवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की या शहरातील मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठीसुद्धा प्रतीक्षा यादी तयार केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३,९२७ वर पोहचल्यामुळे लोम्बार्डीतील रूग्णालयांनी यावर तोडगा काढण्याची मोहीम हाती घेतली. असा विश्वास … Read more

सुरेश प्रभू यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह ; मात्र तरीही एकांतवासात रहाण्याचा निर्णय

भाजपाचे खासदार आणि माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपली कोरोना चाचणीकरून घेतली मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

सैन्यातील जवानाला कोरोनाने घेरले ; सुट्टी संपून नुकताच सेवेवर झाला होता रुजू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यात आता लष्करामधील एका जवानालाही करोना विषाणू संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सैन्यातील जवानांना या आजाराची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. लेहमध्ये हा जवान तैनात असून तो सुट्टी संपून नुकताच सेवेत रुजू झाला होता. सुट्टीवर असण्याच्या काळातच त्याला कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. या जवानाचे … Read more

दिग्विजय सिंह यांचे बेंगलोरमध्ये उपोषण ; पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेस नेता दिग्विजय सिंह बंगळुरूमध्ये रामदा हॉटेलच्या समोर उपोषणाला बसले आहेत. ते काँग्रेसच्या २१ आमदारांना भेटायला गेले होते.

मदतीचं बक्षीस मिळालं का ? रंजन गोगोईंच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसींची टीका

मदतीचं बक्षीस मिळालं का ? असं म्हणत माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे