प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

धनंजय मुंडे म्हणतात देव करतो ते भल्यासाठीच! एकच हास्यकल्लोळ!

dhananjay munde

बीड प्रतिनिधी | शेख अनवर जर स्व गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी आपल्याला आमदार केलं असतं तर आज संजय दौण्ड आमदार झाले नसते अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित लोकांना एक गोष्ट सांगितली अन व्यासपीठावर उपस्थित आ संजय दौण्ड यांनी पळतच मुंडे यांना मिठी मारली. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. परळी … Read more

महाराष्ट्रात लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार – चंद्रकांत पाटील

सातारा | राज्यात सध्या लोकशाही सरकार नसून ठोकशाही सरकार आहे,अशा कडक शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे. आज साताऱ्यात राज्यसभा खासदार उदयराजे भोसले यांच्यासोबच चंद्रकांत पाटील यांनी अजिंक्यतारा या किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी खास आपल्या शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली. पाटील पुढे म्हणाले … Read more

चंद्रकांत पाटील काहीही बरळतात मला त्यांची कीव करावीशी वाटते : विकास लवांडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच पुण्यात “युवा वरियर्स” या कार्यक्रमांत बोलतांना ” ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती केले असल्याची दर्पोक्ती केली. चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य सध्या समाज माध्यमांवर चांगलेच ट्रोल होतं आहे. यावर अनेक उलट – सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

काँग्रेस पक्षाचे चिन्ह हाताचा पंजाच का ? त्यासाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।इंग्रजांच्या काळात प्रसिद्ध ब्रिटिश अधिकारी अ‍ॅलन अ‍ॅक्तेनियन ह्युम यांच्या मार्गदर्शनाखाली १८८५ साली मुंबईतल्या एका संस्कृत भाषा शिकवल्या जाणाऱ्या शाळेत अधिवेशन सुरू झाले  आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे त्यावेळी काँग्रेसचे पाहिले अध्यक्ष झाले होते. त्यानंतर भारताच्या स्वतंत्र लढ्यात काँग्रेसने मोलाची कामगिरी बजावली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सारखा … Read more

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थमंत्र्यांचे खासगी कंपन्यांना आवाहन

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी शनिवारी इंडिया इंकला संबोधित करतांना भारताला जगातील सर्वात वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक बनविण्यासाठी नव्याने गुंतवणूकीची मागणी केली. त्या म्हणाल्या की,”अशी वेळ आली आहे की जेव्हा भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक बयायला हवा. कॉर्पोरेट जगाने आपली क्षमता वाढवून गुंतवणूक करावी.” … Read more

सरकारने केली मोठी घोषणा! आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार फ्री PVC कार्ड

नवी दिल्ली । आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (PM-JAY) अंतर्गत आता लाभार्थी आपले पात्रता कार्ड फ्रीमध्ये खरेदी करू शकतात. शुक्रवारी सरकारने कार्डावरील 30 रुपये शुल्क माफ केले आहे. लाभार्थ्यांना ही फी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये भरावी लागली. तथापि, डुप्लिकेट कार्डे किंवा रिप्रिंट करण्यासाठी सीएससीद्वारे लाभार्थींकडून 15 रुपये शुल्क घेतले जाईल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) इलेक्ट्रॉनिक्स … Read more

जय महेश साखर कारखाना आहे की माणसे मारण्याचा? करोडो रुपये कारखान्यासाठी खर्च केले मग एखादा लाख रस्त्यासाठी कराना ओ!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखाना हायवे पासून पवारवाडी, टाकळी पर्यंत दलदलयुक्त रस्त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. कारण कारखान्यापर्यंतचा रस्ता दलदलयुक्त झालेलाआहे. ऊस वाहन धारकास वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या कारखान्यात जायला फक्त अर्धा तास लागतो. त्या कारखान्यात जायला सध्या दोन ते तीन तास लागत … Read more

फेसबुकने ऑस्ट्रेलियामध्ये बातमीसाठी घातली बंदी, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी मोदींशी केली चर्चा

नवी दिल्ली । शुक्रवारी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott morrison) यांनी फेसबुकवर (Facebook) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) युझर्सवर बंदी घातल्यानंतर ही बंदी उठविण्याची विनंती केली. ऑस्ट्रेलियात न्‍यूज दाखविण्यासाठी पैसे देण्याच्या कायद्यावर चिडून ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुकने र्व वृत्त वेबसाईटवर बातमी पोस्ट करण्यास बंदी घातली आणि स्वतःचे पेजही ब्लॉक केले. त्यानंतर फेसबुक, मीडिया आणि शक्तिशाली तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वाद वाढला आहे. … Read more