भाजपच्या ‘या’ खासदारास जीवे मारण्याचं धमकीचं पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उदयपूरमध्ये निर्दयी हत्येचा बळी ठरलेल्या कन्हैयालालच्या कुटुंबाला एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा भाजपचे राज्यसभा खासदार किरोडीलाल मीना यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांना धमकीचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे. मीना यांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये कन्हैयालालनंतर पुढचा नंबर तुमचा असेल, अशी धमकी देण्यात आहे. हे पत्र मिळाल्यानंतर खासदार मीना यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. … Read more

विदर्भावर 70 वर्षांपासून अन्यायच,15 ऑगस्टला स्वतंत्र विदर्भाची घोषणा करा…; माजी आमदाराचं पंतप्रधानांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूरचे माजी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. “मागील 70 वर्षांपासून महाराष्ट्रात राहून विदर्भावर अन्यायच होत आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला विदर्भ राज्याची घोषणा करावी,” अशी मागणी पत्राद्वारे देशमुख यांनी केली आहे. माजी आ. देशमुख यांनी नुकतेच चार पानांचं पत्र पंतप्रधान … Read more

मनसेच्या जिल्हा सचिवास ठार मारण्याची धमकी

Sagar Pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण तसे कमी झाले आहे, मात्र, अधूनमधून धमकी, खून, मारामारी अशा घटना घडत असतात. दरम्यान मनसेच्या जिल्हा सचिवास असेच एक निनावी पत्र आले असून त्यामध्ये अज्ञाताने त्यांना ठार मारण्याची धमकीच दिली आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबट अधिक माहिती अशी की, मसनेचे प्रमुख राज … Read more

…तोपर्यंत मलाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा; शेतकऱ्याचे थेट राज्यपालांनाच पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. दरम्यान आता बीडच्या एका शेतकऱ्याने थेट राज्यपालांनाच पत्र लिहले असून राज्यातील सत्ता नाट्य संपेपर्यंत प्रभारी मुख्यमंत्री म्हणून मलाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भातील पत्रच या शेतकऱ्याने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून … Read more

बंडखोर आमदारांनो आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘वर्षा’वर हजर रहा, अन्यथा…; शिवसेनेचा पत्राद्वारे इशारा

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतेच सेनेकडून संबंधित आमदारांना पत्र पाठवण्यात आले आहे. आमदारांनो सायंकाळी पाच वाजेपर्यंत वर्षावर होणाऱ्या बैठकीला हजर रहा, अन्यथा कारवाईला तुम्हाला … Read more

राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Central Election Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवर कोरोनाचे संकट येताना दिसत आहे. कारण आता ताजकीय मंडळींनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. नुकतेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले असून … Read more

भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे…; राज ठाकरेंचे मनसे सैनिकांना पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हातात घेतलेल्या भोंग्याच्या विषयावरून त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी निशाणा साधला होता. यावरून राज्यातील वातावरणही काहीकाळ चांगलेच तापले. त्यानंतर आता राज ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा विषय थांबेल असे वाटत होते. मात्र, त्यांनी आज पुन्हा आपल्या मनसे सैनिकांना पत्र लिहले आहे. तसेच “मशिदीवरील भोंग्यांचा विषय … Read more

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांची अखेर दिलगिरी

मुंबई | राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला होता. ‘तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, पण शोध घ्या आणि आरक्षण द्या’ असे म्हटल्यावर राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर अखेर आज चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या … Read more

माझी व कुटुंबियांची ED मार्फत चौकशी करा; शिवसेनेच्या ‘या’ महिला आमदाराचे थेट राष्ट्रपतींनाच पत्र

Shiv Sena Ramnath Kovind

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुसते ईडीच्या या केंद्रीय तपास यंत्रणेचे नाव जरी घेतले तरी अनेकांना घाम फुटतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून ईडीने आपल्या कारवाईतून भल्या भल्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ईडीच्या धाडीमुळे काही नेत्यांची झोपही उडाली असताना आता शिवसेनेच्या एका आमदाराने थेट राष्ट्र्पतींनाच पत्र लिहून आपली व आपल्या कुटूंबियांची तसेच व्यवसायाची चौकशी करावी, अशी … Read more

अयोध्येत येणाऱ्या राज ठाकरेंना रोखून तर दाखवा… ; साध्वी कांचनगिरी यांचे थेट मोदींना पत्र

Sadhvi Kanchangiri Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून 5 जून रोजी अयोध्याचा दौरा केला जाणार आहे. त्याच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या बाजूने साध्वी कांचनगिरी या उभ्या राहिलेल्या असून त्यांनी बृजभूषण सिंह यांना आव्हान दिले असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच पत्र लिहले आहे. “राज ठाकरे हे … Read more