माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना सडेतोड प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंदिरे कधी सुरू होणार असा प्रश्न भाजपकडून विचारला जात असतानाच, आता राज्यपालांनीही या वादात उडी घेतली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना एक खरमरीत पत्र लिहले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. राज्यपालांच्या या पत्राला, मुख्यमंत्र्यांनी यांनी ठाकरे बाण्यामध्ये उत्तर दिलं आहे. “माझ्या राज्याला अथवा माझ्या … Read more

अनित्यता हीच एकमेव नित्याची गोष्ट आहे – इरफान खान

‘अनिश्चितता’ हाच दवाखाना आणि मैदान या दोघांचा स्थायीभाव. या कल्पनेने माझ्या मनाला जोरदार धक्का दिला. माझ्या हॉस्पिटलच्या या चमत्कारिक स्थानाने मला शिकवले की अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. स्वतःच्या क्षमता जाणून घेणे आणि मैदानात टिकून अधिकाधिक चांगला खेळ खेळत राहणे इतकंच मी करू शकतो.

दारूपाई जीवन गमावलेल्या पतीस विधवा पत्नीचं पत्र..!!

काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याचे तुझे वय.

अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more