कोरोना लसीकरणात देशाचा विक्रमी टप्पा पार तर राज्यात मोहिमेस खीळ : खासदार रणजितसिंह निंबाळकर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जगभरातील निवडक प्रसिद्धी माध्यमांच्या अपप्रचारास चोख प्रत्युत्तर देत देशातील तब्बल 65 कोटी 15 लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी लसीकरणात महाराष्ट्र मात्र अजूनही रेंगाळलेलाच असून लसीकरणा बाबतच्या धोरण लकव्यामुळे लस मिळविण्याकरिता राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या क्रमांकावर असूनही लसीकरणाबाबत स्वतःची पाठ थोपटून … Read more

जेव्हा विद्यार्थी लिहितात ‘बाप्पाला’ पत्र

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील अरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाना पत्र लिहून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या या पत्रांचे दररोज परिपाठाच्या वेळी वाचन करण्यात येते. जिल्ह्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे त्याला लढायला बळ दे, जनावरांना चारा दे, कोल्हापूर,सातारा, सांगलीतील पूरग्रस्तांना … Read more

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्यपाल भगतसिह कोशारींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदाच्या निवडीबाबत पुन्हा आठवण करून दिली आहे. त्याबातचे तसे पत्रही राज्यपालांनी पाठवले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळाने अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निवेदने दिली आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत … Read more

नक्षलवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत : छत्रपती संभाजीराजेंचे पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणप्रश्नी आता छत्रपती संभाजीराजेंनी कोल्हापुरातून मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या इशाऱ्यानंतर गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून एक पत्रक काढण्यात आले. त्यानंतर रविवारी छत्रपती संभाजीराजेंनी नक्षलवाद्यांना एक पत्र लिहले आहे. ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत आहे. मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक … Read more

अजित पवार तुम्हाला आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतोय का? : गोपीचंद पडळकरांचा पत्राद्वारे सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर येथील पोट निवडणुकीत विजय प्राप्त केलेले भाजचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकार आघाडी सरकारवर वारंवार टीकास्त्र डागले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पडळकरांनी पत्र लिहले असून त्यातून सरकारी नोकरीमध्ये असलेल्या पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द झाल्याच्या कारणांवरून निशाणा साधला आहे.  “दादा ! बहुजनांचे हक्क आणि अधिकार हे तुम्हाला बारामतीची जहागिर … Read more

राज्याला खऱ्या अर्थाने आरोग्याची नाहीतर दारूची गरज : सदाभाऊ खोतांचा शरद पवार यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  बार व हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी पत्र लिहीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी केली. या मागणीवरून आता आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. “पवार साहेब, ज्याप्रमाणे बारमालक व हॉटेल मालकांचे प्रश्न जाणून घेतले. त्यांच्या प्रश्नांची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्रही … Read more

मराठा आरक्षण प्रश्नी तातडीनं निर्णय घ्या : मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारकडून सोडवला जात नसल्याने भाजपकडून जोरदार टीका करीत हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आघाडी सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रश्नी आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहले असून मराठा आरक्षणाचा … Read more

कराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांचे थेट मुख्यमत्र्यांना पत्र

Karad Rohini Shinde

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकाला कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. आतापर्यंतच्या ब-याच केसेसमध्ये सिद्ध झाले आहे. तेव्हा या बाबत सहानुभूती पूर्वक विचार करून कराड शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध कराव्यात, अशी विनंती थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कराडच्या नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांनी केली आहे. नगराध्याक्षा रोहीणी … Read more

नोकरी करणाऱ्यांसाठी बातमी! आता शिफ्ट पासूनचे अनेक नियम बदलणार, त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

नवी दिल्ली । नोकरदारांना मोठा दिलासा देण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2020 रोजी व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य स्थिति संहिता, 2020 अंतर्गत अनेक नवीन नियम बनवले आहेत, ज्याचा कामगार, मजुरीवरील कामगार आणि स्थलांतरित कामगारांना थेट फायदा होईल. या नियमांचा उद्देश सुरक्षितता, आरोग्य आणि कामकाजाची परिस्थिती चांगली आणि … Read more

माझे बाबा झिंगुन घरी यावेत हे आदित्य दादांना रुचेल का ?? ; दारूबंदी संदर्भात चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

चंद्रपूर । सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. काही राजकीय नेत्यांनी या जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूरमधील एका 8वीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. यात तिने ‘माझे … Read more