कंबरदुखीने त्रस्त आहात? पहा कारणे आणि घरगुती उपाय

back pain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडच्या काळात पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास बहुतेक जणांना असतोच. पाठीच्या खालच्या बाजुला म्हणजेच कंबरेत होणाऱ्या वेदना म्हणजे कंबरदुखी. बदललेल जीवनमान, चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम, शरीरात असलेली कॅल्शिअमची कमतरता, अशा अनेक कारणांनी स्त्रिया आणि पुरुषांनाही कंबरदुखीचा त्रास उद्भवतो. कंबरदुखीची मुख्य कारणे- चुकीच्या पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या … Read more

ग्रीन टी पिताय?? पहा फायदे आणि तोटे

Green Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सध्याच्या काळात ग्रीन टी पिणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. विशेषतः जे लोक डाईट वर असतात ते वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करतात. ग्रीन टी कैमेलिया साइनेन्सीस या वनपस्तीच्या पानापासून बनवलं आहे. ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी तत्वे, यामुळे याचा वापर वाढताना दिसत आहे. … Read more

भारतात वेगाने पसरतोय टोमॅटो फिव्हर; सर्वाधिक धोका कोणाला??

Tomato Fever

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात गेल्या काही वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे . कोरोना महामारीनंतर मंकीपॉक्सने जनतेची चिंता वाढवली असून भरीस भर म्हणून आता एका नव्या आजाराने एंट्री केली आहे. हँड फूट माउथ डिसीज (HFMD), ज्याला टोमॅटो फिव्हर असेही म्हणतात. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्याने पसरत असल्याने आरोग्य तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. केरळमध्ये 6 … Read more

तुमचाही सतत पाय दुखतोय?? ‘हे’ उपाय करा

leg pain

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाइन । आपले दोन्ही पाय आपल्या शरीराचे महत्त्वाचा भाग आहे. पायांवरच आपण उभा राहत असतो. पाय चांगले आणि व्यावस्थित असतात तरच आपण चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकतो. त्यामुळे पायांची विशेष काळजी घेणं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. सध्याच्या दगदगीच्या काळात धावपळ होणे, कधी कधी एकाच जागी उभं राहणे , खूप वेळ चालणे यामुळे आपले … Read more

बारीक आहात?? वजन वाढवण्यासाठी खावा ‘हे’ पदार्थ

weight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वजन वाढणं जशी काही जणांसाठी समस्या असते त्याचप्रमाणे खूप काही खाऊन सुद्धा वजन न वाढ हि सुद्धा काही जणांसाठी समस्या असते. भरपूर काही खाऊन देखील असे अनेक जण असतात ज्यांचे वजनच वाढत नाही. चुकीचे खाणे, झोप पूर्ण न होणे, अनुवांशिक हार्मोन अशा विविध कारणांनी आपले वजन वाढत नाही. अशावेळी आज आम्ही … Read more

कढीपत्त्याची पाने चघळल्याने होतात भरपूर फायदे; चला जाणून घ्या…

curry leave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वयंपाकघरात कढीपत्ता मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. विशेषत: बहुतेक दक्षिण भारतीय पदार्थ या पानाच्या चवीनुसार असतात. कढीपत्त्याने कोणत्याही पदार्थाची चव सुधारली जाऊ शकते. बरेच लोक ते बाजारातून विकत घेतात, तर काहीजण घरीच कुंडीत वाढवतात. कढीपत्ता अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये मिसळून त्याची चव सुधारली जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की ही पाने सकाळी … Read more

वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकाला वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत. आहारातील वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश, अपुरा व्यायाम, न झालेली हालचाल तसेच भरपूर झोप आणि आळस हि वजन वाढीची कारणे असु शकतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल तर व्यायामासोबतच चांगला डाएट प्लॅन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कोणकोणते पदार्थ खावेत याबाबत आज आपण … Read more

लंच टाइम मध्ये ‘हे’ 5 पदार्थ खा; मिळेल भरपूर प्रोटीन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. हाडे मजबुतीसाठी, मांसपेशी साठी प्रोटीनची गरज असते. प्रथिने तुमच्या उर्जेला चालना देतात तसेच ऍन्टीबॉडीज तयार करण्यास देखील मदत करते, जे संक्रमण आणि रोगांशी लढतात आणि पेशी निरोगी ठेवण्यास आणि नवीन तयार करण्यास मदत करतात. प्रथिने शेकडो किंवा हजारो लहान … Read more

जिमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खावा; अशक्तपणा येणार नाही

GYM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या या धावपळीच्या जगात फिट राहण्यासाठी अनेक जण जिममध्ये जातात. काही लोक मनापासून जिम करून आपली बॉडी फिट ठेवतात तर काहीजण स्टैमिना कमी असल्याच्या कारणाने जिम सोडतात. काही जणांना थोडा वेळ जरी जीम केली तरी दम लागणे, श्वासोश्वास वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच कधी कधी अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत … Read more

कॉम्पुटर वरील सततच्या Typing मुळे हात दुखतोय?? ‘हे’ उपाय करा

typing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तुम्ही जर कोणत्याही ऑफिस मध्ये काम करत असाल तर तुम्हाला ८ ते ९ तास कम्प्युटर वर काम करावं लागत. एवढा वेळ सलगपणे काम करणं हे म्हणावं तेवढं तेवढं सोप्प नसत. कॉम्पुटर वर सततच्या टायपिंगमुळे तुमच्या हाताला, पाठीला, तसेच मानेला वेदना होण्याची शक्यता असते. यासाठी नेमका काय उपाय करावा हे आज आपण … Read more