तळीरामांसाठी खुशखबर!! रात्री ‘इतक्या’ वाजेपर्यंत दारू मिळणार

liquor shops open 31 st

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ख्रिसमस आणि नवीन वर्ष्याच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहेत. त्यासाठी बहुतेकांचे प्लॅनही ठरले आहेत. अनेकजण वेगवेगळ्या मार्गानी नववर्षाचे स्वागत करत असतात. त्यातच आता मद्यप्रेमींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे. मद्यप्रेमींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने येणाऱ्या 24,25 आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पर्यंत मद्यविक्रीसाठी (Liquor) दुकानदारांना मुभा देण्यात … Read more

आता दारूची बाटली बॉक्समधून मिळणार नाही; कंपन्यानी घेतला निर्णय

Liquor BOTTLE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशात मद्य प्रेमीची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे दारूबद्दल (Liquor) कोणताही निर्णय झाला की, त्याकडे सर्वांचे लक्ष असते. दारूचा ब्रँड कोणता आहे हे आपण दुकानाच्या बाहेर बसून सांगू शकतो. त्याच कारण म्हणजे दारूच्या बॉटलची केलेली पॅकिंग. त्याच्या बॉक्स वरून तुम्ही दारूचा ब्रँड कोणता ते सांगू शकता. मात्र आता हे … Read more

बिअर पेक्षा हार्ड ड्रिंककडे वळतोय मद्यप्रेमींचा कल; हे आहे कारण

Beer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात आणि महाराष्ट्रात दारू पिणाऱ्यांची (Liquor) संख्या काही कमी नाही. अगदी कॉलेज मधील मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण दारूच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे दारू आणि बिअर व्यवसाय देशात जोरात चालतो. परंतु मागील काही दिवसांपासून बिअरचा (Beer) खप मोठ्या प्रमाणात कमी झाला असून दुसरीकडे लोकांचा कल हा हार्ड ड्रिंककडे (Hard Drink) वळत … Read more

टाळगाव मध्ये दारूविक्री करणारे 4 जण पोलिसांच्या ताब्यात; 1,91,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त

sell liquor in Talgaon

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड तालुक्यातील टाळगाव येथे अवैध दारूविक्री करणारे 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच सदर आरोपींकडून एकुण 1,91,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी कराड तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

मित्रांची पैज पडली महागात!! 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिल्याने व्यक्तीचा मृत्यू

drinking liquor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये एका व्यक्तीला दारूची पैज लावणं जीवावर बेतलं आहे. मित्रांनी पैज लावल्यांनंतर अवघ्या 10 मिनिटांत 3क्वार्टर दारू पिल्याने जय सिंह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. याबाबत माहिती आधी कि, ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिल्पग्राममधील जय सिंहआणि त्याचे मित्र भोला … Read more

कोरेगाव तालुक्यातील दारू अड्डा उध्दवस्त : महिलांनी एकाला चोपले

Liquor den raid Koregaon

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी- भाडळे येथील चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूच्या अड्डा सायंकाळी चिलेवाडी येथील रणरागिनींनी उद्ध्वस्त केला. यावेळी दारू अड्डा चालविण्याऱ्यास चांगला चोपही दिला. तसेच शेडमधील सर्व साहित्य व बाटल्या फोडून टाकल्या. चिलेवाडी- भाडळे चौक मध्यवर्ती आहे. वर्दळीच्या या चौकापासून भाडळे, चिलेवाडी, नागेवाडी, हासेवाडी, बोधेवाडी (भाडळे), धनगरवाडी आदी … Read more

जावली तालुक्यातील अबोली ढाब्यावरील दारू अड्ड्यावर छापा

Liquor Raid Javali

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके जावळी तालुक्यातील कुडाळ येथील अबोली धाब्यावरील दारू अड्ड्यावर मेढा पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 70 हजार 165 रुपयाचा दारू मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अबोली ढाब्याचा मालक दीपक वारागडे (वय- 48) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबोली ढाब्यावर अवैद्य दारू विक्री होत असतानाची माहिती पोलिसांना … Read more

अपघातामुळे दारू विक्रीचा पर्दापाश : कार- दुचाकीच्या धडकेत 2 जण जखमी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड- चांदोली मार्गावर दारू वाहतूक करणारी कार व दुचाकीची जोरदार धडक झाली. उंडाळे येथे समोरासमोर ही धडक झाला. अपघातात दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून दारूचे बाॅक्स आढळल्याने दारूविक्री तेजीत असल्याचे चित्र समोर आले. यावेळी पोलिसांनी दारू बाॅक्ससह कारही जप्त केली आहे. कराड-चांदोली रोडवर उंडाळे नजीक नव्याने सुरू होत … Read more

ठाकरे सरकार हे नालायक सरकार; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील या ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात सर्व सामान्य जनतेशी शेतकऱ्यांवर अन्याय केला. या सरकारने कोरोनात बारमालकांचं भलं केलं आणि 50 टक्के दारु लायसन्सची फी रद्द केली.जिथे जाऊ तिथे खाऊ असं हे सरकार आहे. या सरकारने वेश्यांसाठी दिल्या जाणार्‍या निधीत … Read more

मेंढ्यात अवैध दारू विक्रेत्याची व्यसनमुक्त संघाच्या कार्यकर्त्यांकडून धरपकड

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात मेढ्यासह परिसरात अनेक महिन्यापासून अवैध दारूविक्री केली जात आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस खात्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे व्यसनमुक्त संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांची आज धरपकड केली. त्याच्या या कारवाईत एका दारूविक्रेत्यास त्यांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत अधिक माहिती अशी … Read more