Credit Card : आता क्रेडिट स्कोर चांगला नसला तरी मिळणार क्रेडिट कार्ड! जाणून घ्या प्रक्रिया

Credit Card

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : देशातील अधिकतम जनता हि आता क्रेडिट कार्डनेच बिल भरत आहे. क्रेडिट कार्डचा उपयोग हा शॉपिंग, लाईटबील, पाण्याचे बिल अश्याच प्रकारे विविध ठिकाणी करण्यात येतो. ज्यांचा क्रेडिट स्कोर हा उत्तम आहे अश्या आपल्या ग्राहकांना कुठलीही बँक क्रेडिट कार्ड देते. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट स्कोर चांगला नसला तरीसुद्धा क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे याबाबत … Read more

Home Loan घेण्याचा विचार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्या कामाची

home loan

बिझिनेसनामा ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण अगदी “करलो दुनिया मुठी में… ” म्हणत एकेक शिखर पायदळी तुडवत यशाच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. पण हे सारे करताना बहुतेक वेळा आपण आपले “अंथरूण पाहूनच पाय पसरावे ” असे थोरा मोठ्यांचे अनुभवाचे बोल नेहमीच कानावर पडतात ज्याकडे कानाडोळा केल्यास कदाचित आपल्यावर एखादे आर्थिक संकट ओढावू … Read more

Whatsapp देतंय 10 लाखांचं कर्ज; अशा पद्धतीने घ्या लाभ

WHATSAPP loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Whatsapp चा आत्तापर्यंतचा वापर तुम्ही चॅटींग, पेमेंट, कॉलिंग यासाठी केला असेल तर तुम्हाला माहित आहे का कि Whatsapp १० लाख रुपयांचे कर्ज सुद्धा देतेय. होय, ऐकून विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. इंडिया इन्फोलाइन लिमिटेड (IIFL) फायनान्स ही कंपनी WhatsApp च्या माध्यमातून ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे … Read more

Satara Crime : उसने पैसे दिले नाहीत म्हणून गोळ्या घालण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण अनेकवेळा मित्राकडे खर्चासाठी उसने पैसे मागत असतो. मात्र, कोणी पैसे देतो तर कोणी नाही. मात्र, जेव्हा पैसे देत नाही तेव्हा अनेकदा आपण मित्राला बोलून सोडून देतो. मात्र, सातारा जिल्ह्यात उसने पैसे दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाला तिघा जणांकडून मारहाण करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या … Read more

Cibil Score कसा मोजला जातो? कोणत्या गोष्टी त्यावर परिणाम करतात?

CIBIL Score

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही बँकेतून कर्ज घेत असताना तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) महत्त्वाची भूमिका बजावतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर कोणत्याही बँकेकडून अगदी आरामात तुम्हाला कर्ज मंजूर होते. परंतु जर तुंकव्हा सिबिल स्कोर खराब असेल तर मात्र कर्ज काढताना तुमच्यापुढे अडचणी … Read more

Credit Score झिरो असेल तर कर्ज कसं मिळवायचं? काय आहेत अटी?

zero credit score loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, दैनंदिन जीवनातील गरजा भागवताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी आर्थिक अडचणींमुळे आपल्याला बँकेकडून कर्ज (Loan) काढावं लागत. परंतु कर्ज मंजूर होणं काय सोपं नसत. कर्ज मिळवण्यासाठी बँकेच्या अनेक अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. यामध्ये महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) .. सिबिल स्कोर चांगला असेल … Read more

CIBIL Score चांगला ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

CIBIL Score

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मित्रांनो, सिबिल स्कोअर (Cibil score) हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची माहिती दर्शवतो. सिबिल स्कोअर हा ३०० ते ९०० च्या दरम्यान मोजला जातो. जेव्हा तुम्ही घरासाठी, गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज घेता किंवा पर्सनल Loan घेण्याचा विचार करत असता तेव्हा बँकेकडून तुमचा सिबिल स्कोर (Sibil Score) चेक केला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला … Read more

Business Loan घेणे झाले फारच सोपे; ‘ही’ ट्रिक वापरुन जाणुन घ्या बेस्ट पर्याय कोणता?

Business Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Loan : कोणत्याही स्टार्ट-अप संस्कृतीमध्ये सर्वात जास्त महत्त्व हे वाढीला असते. अनेक व्यवसाय चालवणाऱ्या मालकांच्या मनात आपण मागे राहिलो असल्याची भावना येऊ शकते. आपला व्यवसाय लवकरात लवकर वाढवण्याचा आणि त्याचा विस्तार करण्याचा खूप मोठा दबाव देखील त्यांच्यावर असतो. ज्याचा अनेकदा मालकांना जास्त त्रास होऊ शकतो. ज्यामुळे नंतर प्रतिकूल आर्थिक परिणाम … Read more

Loan : वेळेआधीच कर्जाची परतफेड करणे योग्य की अयोग्य? असे करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan : पैशांची गरज आपल्यातील प्रत्येकालाच भासते, विशेषतः एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी. तसेच नवीन घर घेताना किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कधी कधी जास्त पैसे उभारण्याची आवश्यकता असते, अशा वेळी बँकेचे कर्ज घेतले जाते. मात्र त्याची परतफेड करण्यासाठी EMI रूपात पैसे देखील भरावे लागतात. यासोबतच आपल्याला भरपूर व्याजही द्यावे लागते. मात्र जर कर्जाची … Read more

Loan Recovery : कर्जाच्या वसुलीसाठी रिकव्हरी एजंट ग्राहकांशी गैरवर्तन करू शकत नाही, याबाबत आपले अधिकार जाणून घ्या

Loan Recovery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Loan Recovery : आपल्या दररोजच्या आयुष्यात आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत लोकं बँकेकडून कर्ज घेतात. ज्यावर त्यांना व्याजही द्यावे लागते. मात्र, काही वेळा बँकांकडून घेतलेले कर्ज लोकांना परत करता येत नाही. अशा स्थितीत अनेकदा कर्जासाठी सिक्योरिटी म्हणून ठेवलेली मालमत्ताही गमवावी लागते. कारण अशा परिस्थितीत कर्जासाठी गहाण ठेवलेली मालमत्ता … Read more