दारु घ्यायला गर्दी कशाला?; केजरीवाल सरकारकडून ऑनलाईन दारुविक्रीसाठी टोकन सिस्टीम सुरु
दिल्ली सरकारकडून दारुविक्रीसाठी ऑनलाईन टोकन सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.
दिल्ली सरकारकडून दारुविक्रीसाठी ऑनलाईन टोकन सिस्टीम सुरू करण्यात आली आहे.
मुंबई । राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन आणि बसेसचीही व्यवस्था केली जात आहे. मात्र प्रवासासाठी संबंधित व्यक्तीकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असणे गरजेचं होतं. त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी घरी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांची डॉक्टरांकडे रांग लागली होती. अनेक ठिकाणी या गरजू मजूर, कामगारांची लूटही होत होती. हीच बाब लक्षात … Read more
मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जमलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच्या बैठकीत केलेल्या सूचनासंदर्भात … Read more
मुंबई । मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुरुंगातील एका स्वयंपाकीच्या माध्यमातून एकाच बॅरेकमधील या ७२ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व कोरोनाबाधित कैद्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तुरुंगात असलेल्या … Read more
वृत्तसंस्था । जगभरात लॉकडाउनमुळे नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे कंडोमच्या विक्रीत वाढ होत असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर जोरात सुरू होती. कंडोम विक्रीत वाढ झाल्याचा हा दावा खरा आहे का? याचा आढावा घेताना समोर आलेली माहिती नक्कीच या प्रश्नाचं खरं उत्तर देणारी आहे. जवळपास दिड महिन्यांआधी जगभरात कोरोना लॉकडाउनची सुरुवात करण्यात आली. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतरच्या … Read more
मुंबई । आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासन बऱ्याच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासनाविरोधात तक्रार केली. ज्या पद्धतीने प्रशासनातील अधिकारीवर्ग परस्पर निर्णय घेत आहे आणि राबवताना घोळ घालत आहे, याबाबत मंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनात नसलेले समनव्य, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडून परस्पर निघत असलेले आदेश आणि निर्णय … Read more
मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या उपायुक्ततेची, त्याच्याशी निगडीत भावनांची क्रोनॉलोजी समजून सांगण्याचं काम लोकमित्र संजय सोनटक्के यांनी त्यांच्या निरीक्षणातून केलेलं आहे. पटलं तर घ्या..!! या न्यायाने वाचकांपर्यंत त्यांच्या भावना पोहचवत आहोत.
मुंबई | मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या सर्वांच्या घरवापसीसाठी तब्बल १० हजार एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. लाँकडाऊन व संचारबंदीमुळे अनेक लोक घरापासून दूरवर … Read more
नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळं केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून या काळात संपूर्ण देशात सार्वजिनक वाहतूक सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, भविष्यकाळात अटी व शर्थींसह सार्वजिनक वाहतूक सुविधा सुरु करण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचं मत केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी … Read more
मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने दारू विक्रीला परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी तळीरामांची दिसून येत आहे. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. तळीरामांच्या या दारूवेडामुळे दारू विक्रीच्या आकड्यांनी उचांक गाठला आहे. महाराष्ट्रात दारूविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या … Read more