सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला महत्वपूर्ण सूचना; करोना थांबवण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लावणे आणि लसीकरण योजना यावर विचार करा

suprim court

नवी दिल्ली । आजकाल कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात एकच आहाकार मजला आहे. दररोज सुमारे 4 लाख नवीन प्रकरणे समोर येत आहेत. म्हणूनच देशाच्या सद्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने व्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन सुचविला आहे. या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाने या लसीच्या खरेदी धोरणात पुन्हा सुधारणा … Read more

सातारा : पुढचे 7 दिवस कडक Lockdown; किराणा दुकानांसह आता ‘या’ गोष्टीही राहणार बंद

सातारा प्रतिनीधी : लाॅकडाऊन लावून सूध्दा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी वाढत आहे, ही वाढती साखळी तोडण्यासाठी आणि रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक 4 मे पासून 10 मे पर्यंत सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश जारी केला आहे. उद्या सात वाजल्यापासून ते 10 मे रोजी चे … Read more

अनिल अंबानीचा महाबळेश्वरमध्ये वाॅक, संचारबंदीत मैदानावर वाॅक केल्याने संस्थेला पालिकेची कारवाईची नोटीस

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लाॅकडाऊनमुळे संचारबंदीत प्रसिध्द उदयोगपती अनिल अंबानी हे आपली पत्नी टिना अंबानीसह  महाबळेश्वर येथील एका मैदानावर इव्हिनिंग वॉक घेत होते. त्या मैदानाची मालकी असलेल्या संस्थेला पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नोटीस बजावुन दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालिकेने नोटीस बजावल्यानंतर दि क्लब गोल्फ मैदानाला टाळे ठोकले आहेत. आता या मैदानावर … Read more

भारतात काही आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन आवश्यक ; दिग्गज डॉक्टरांचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून कोरोना रुग्णांच्या मृत्यु मध्येही वाढ होत आहे. देशातील काही राज्यात लॉकडाऊन चा निर्णय घेतला असला तरी देशात मात्र अधिकृतपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथोनी फाऊची यांनी भारताला महत्वाचा सल्ला दिला आहे. फाऊची यांनी एका … Read more

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी केंद्राकडून राज्यांना SDRF चा पहिला हप्ता जाहीर; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । भारतात कोरोना प्रकरणे देशात (Corona Cases In India) वाढत आहेत. कोरोनाची 4,01,993 नवीन प्रकरणांची नोंद झाल्यानंतर गेल्या 24 तासांत एकूण ऍक्टिव्ह घटनांची संख्या 1,91,64,969 वर गेली आहे. इतकेच नव्हे तर 3,523 नवीन मृत्यूनंतर कोरोनामधील एकूण मृत्यूंची संख्या 2,11,853 पर्यंत वाढली आहे. ही भयानक परिस्थिती पाहता काही राज्यांनी आंशिक लॉकडाऊन जाहीर केले तर … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद; पहा Live अपडेट्स

Uddhav Thackeray

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी लाईव्ह संवाद साधत आहेत. मुख्यमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यासाठी गरजेच असेल तर मी कुणाचही अनुकरण करायला तयार आहे. यापेक्षा कडक निर्बंध लावायची गरज वाटत नाही. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या,आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो … Read more

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या 48 जणांवर पोलिस व नगरपालिकेच्या पथकाची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संचारबंदीच्या काळात जिल्ह्याधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या 48 जणांवर कराड शहर पोलिस व कराड नगरपालिकेच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी कारवाई केली. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात 22 एप्रिल ते 30 एप्रिल संचारबंदी व लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच जिल्ह्यातही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत … Read more

निवडणुकीनंतर प. बंगालमध्ये लॉकडाऊन लागू; अनिश्चित काळासाठी मॉल्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आदी गोष्टी राहणार बंद

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल सरकारने कोविड १९ च्या अनुषंगाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर प. बंगाल सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने सरकारने सदर पाऊल उचलले आहे. नवीन निर्बधांनुसार, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, ब्युटी पार्लर, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आणि बार, जिम व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद … Read more

महाबळेश्वरमध्ये पोलिस अधीक्षकांचा फेरफटका, नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Satara SP

सातारा | नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत. महाबळेश्वर येथील पोलिस ठाण्यात बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक बन्सल यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन दिली. या वेळी पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी उपस्थित होते. पोलिस ठाण्याची भेट झाल्यानंतर अजयकुमार बन्सल यांनी महाबळेश्वर शहरातून फेरफटका मारून … Read more

सातारा जिल्ह्यातील निर्बंध 15 मे पर्यंत “जैसे थे” 

Satara Collector

सातारा | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो रोखण्यासाठी सद्यस्थितीत चालू असलेले निर्बंध 15 मे पर्यंत तसेच ठेवण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिलेले आहेत. सातारा जिल्ह्यात दिनांक 14, 19, 20 व 22 एप्रिल रोजी दिलेले आदेश 15 मे 2021 पर्यंत 7 वाजेपर्यंत लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे … Read more