सातारा शहरालगत खेडमध्ये तीन दिवस कडक संचारबंदीचा निर्णय लादला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत असलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संचारबंदीचा निर्णय लादण्यात आला आहे. गरीब,कष्टकरी मजुरांवर तीन दिवस उपासमारी लादण्यात आली असल्याची खंत गरीब कुटूंबातील लोक व्यक्त करीत आहेत. सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग तसेच सातारा- कोरेगाव रस्त्यावर विस्तारलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संगमनगर, विकासनगर, पिरवाडी, कृष्णनगर, वनवासवाडी, प्रतापसिहनगर अशी गरीब व मध्यमवर्गीयांची वसाहत आहे. … Read more

BREAKING : गोव्यातही कडक लॉकडाऊन जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत कॅसिनो, हॉटेल्स, पब राहणार बंद

Goa Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यासह देशभरात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने धुमाकूळ घातला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारनेही ३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. गोवा हे राज्य पर्यटनामुळे नेहमीच अनेकांसाठी आकर्षणाचा विषय असते. विदेशी तसेच परराज्यातील पर्यटकांमुळे गोवा राज्याचा बाहेर राज्यातील अन परदेशातील नागरिकांशी … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला

maharastra lockdown

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला आहे. या आदेशानुसार सध्या राज्यात लागू असणारे निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यागोदरच लॉकडाउन मध्ये वाढ करण्यात येणार आहे याचे … Read more

Birthday Boy च्या ‘त्या’ प्रश्नावर पुणे पोलिसांचा भन्नाट रिप्लाय !

Pune Police

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या देशात दररोज ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी राज्याचे पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या … Read more

Nomura ने भारतीय अर्थव्यवस्थेविषयी दिले चांगले संकेत ! लॉकडाउनमुळे व्यावसायिक क्रियाकार्यक्रमांवर परिणाम, GDP अजूनही कमी राहणार

नवी दिल्ली । देशात वेगाने पसरणार्‍या कोरोना व्हायरस (Covid-19) ची गती नियंत्रित करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन किंवा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम व्यवसायातील कामांवर होईल. त्याच वेळी, कोविड -19 च्या तुलनेत व्यावसायिक क्रियाकार्यक्रम एक चतुर्थांश कमी झाले आहेत. जपानची ब्रोकरेज फर्म नोमुरा म्हणाली की,” क्रियाकार्यक्रम कमी होण्याचा आर्थिक परिणाम कमी होईल. नोमुरा यांनी … Read more

अभिनेत्रीचा मास्क न लावता आमदारासोबत डान्स; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात तर रुग्णांची आकडेवारी हजारोंच्या संख्येनं वाढताना दिसत आहे. इतक्या लोकांना देण्यासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. मात्र काही मंडळी या निर्बंधांकडं दुर्लक्ष करुन घराबाहेर पडताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री … Read more

साताऱ्यात यायचं आहे… तर ई- पास गरजेचा… जिल्ह्यातील सीमावर पोलिसांची नाकाबंदी

Satara Shirwal

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- पुणे जिल्ह्याच्या सीमेवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाबंदी करण्यासाठी प्रशासनाने चेकनाका उभारला आहे. त्यामुळे विनापरवानगी येण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. शिरवळ पोलिसांनी सातारा- पुणे हद्दीवर चेकनाका उभारला विनापरवानगी जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही, त्यासाठी आता ई- पासची गरज आहे. सातारा जिल्ह्यातील सीमावर पोलिसांची नाकाबंदी केलेली आहे. कोरोना … Read more

टेस्टची धास्ती ः विनाकारण फिरणारे 4 जण निघाले कोरोना पाॅझिटीव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ढेबेवाडी विभागात महसूल विभाग, ढेबेवाडी, मंद्रुळकोळे ग्रामपंचायत, पोलीस, प्रशासन विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सणबुर यांच्या अंतर्गत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड चाचणी केली जात आहे. एका तासात 61 जणांची कोरोना चाचणी केली, त्यापैकी 4 जण कोरोना पाॅझिटीव्ह आले. कोरोना पाॅझिटीव्ह येणाऱ्यांना ॲम्बुलन्समध्ये बसवून ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथे घेऊन जाण्यात आले. त्यामुळे … Read more

सातारा शहरातील सहा तर अतित येथील एका व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

सातारा | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सहा व्यवसायिकांवर तर बोरगाव पोलिसांनी एका व्यवसायिकांवर कारवाई केली आहे. याबाबतची माहिती अशी, अमरलक्षी, सातारा येथे जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून मोमीन चिकन सेंटर अँड एग्ज (दि. 21) सायंकाळी 5.20 पर्यंत सुरू असल्याचे आढळून आले. याप्रकरणी महंमद दस्तगिर शेख वय 18 रा. धनगरवाडी, ता. … Read more

लाॅकडाऊनचा परिणाम ः खेरदीसाठी गर्दीच गर्दी, वाहतूकीची कोंडीच कोडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज पासून राज्यात रात्री आठ नतंर कडक लाॅकडाऊनची अमंलबजाणी होणार आहे. त्यातच सकाळी सात ते आकरा अत्यवश्यक सेवांचा लाभ घेण्यासाठी सकाळपासून शहर व परिसरात गर्दी झाली होती. त्यामुळे आज सकाळी येथील कृष्णा कॅनालवर वहातूकीची कोंडी झाली. अकराच्या आत खरेदी व घरी जाण्याच्या घाईमुळे शहरातील मंडई व कृष्णा नाका, कृष्णा कॅनाॅल … Read more